Red Section Separator

By mazablog / august 7, 2022

टॉप १० रक्षाबंधन Gift

Cream Section Separator

ओ. टी . टी

रक्षाबंधनानिमित्त तुम्ही पण तुमच्या बहिणीला ओटीटी सब्सक्रिप्शन देऊ शकता. गिफ्टच्या स्वरुपात हा अगदी उत्तम आणि कमी खर्चाचा पर्याय आहे. तिच्यासाठी हे गिफ्ट अधिक फायदेशीर ठरू शकतं.

Red Section Separator

मेकअप किट

बऱ्याच मुलींना नटून-थटून तयार होण्याची एक वेगळीच आवड असते. तुमच्या बहिणीला पण अशा प्रकारची आवड असेल तर तुम्ही एक उत्तम ज्वेलरी सेट , बांगडी सेट ,मेकअप किट असे वेगवेगळे गिफ्ट देऊ शकता.

डिजिटल वॉच

रक्षाबंधन जवळ आलं तरी मुलं बहिणीला गिफ्ट निवडण्याच्या गोंधळातच असतात. काय गिफ्ट द्यावं हा मोठा प्रश्न पडतो .तुम्ही डिजिटल वॉचचा पर्याय देखील निवडू शकता.

White Line
Red Section Separator

तसेच एक गिफ्ट कार्ड तयार करून बहिणीबाबत कौतुकास्पद मॅसेज लिहून हे कार्ड ती सकाळी उठण्यापूर्वी तिच्या बेडवर अथवा रुममध्ये तुम्ही कुठेही ठेऊ शकता.

रक्षाबंधन शुभेच्छा पत्र

वर्कआउट किट

रक्षाबंधन हा सण आणि बहिणीला दिल जाणार गिफ्ट यामध्ये वर्कआउट किट हे गणित काही जमत नाही . असा विचार तुमच्या मनात नक्कीच येत असेल .पण जर तुमची बहीण फिटनेसच्या (Health Conscious) बाबतीत अगदी परफेक्ट आहे .

White Line

हेडफोन

गिफ्ट देण्यासाठी सगळ्यात कमी खर्चाचा असा हा पर्याय आहे. हेडफोन हा सध्या प्रत्येकाच्या जीवनातील अतिशय महत्वाचा घटक बनला आहे.

White Line
Red Section Separator

हँड बॅग

आकर्षक रंग आणि वेगवेगळा पॅटर्न अश्या बॅग्स म्हणजे फॅशनप्रेमी मुलींचा आवडीचा विषय. त्यामुळे व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसतं. सध्याच्या तरुणींमध्ये वेस्ट बॅगची प्रचंड क्रेझ आहे.

रक्षाबंधन चॉकलेट

चॉकलेट हा सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ . तुम्ही पण या रक्षाबंधन दिवशी तुमच्या बहिणीला तिच्या आवडीचा चॉकलेट बॉक्स गिफ्ट देऊ शकता .ऑनलाईन किंवा दुकानात जाऊन तुम्ही खरेदी करू शकता .

White Line

रक्षाबंधन फोटो फ्रेम

या मध्ये तुम्ही तुमच्या बहिणीचे छान फोटो लावून तिला हे गिफ्ट देऊ शकता . त्याने तिला हि खूप आनंद होईल .

White Line

आवडीचे खाद्यपदार्थ

सरप्राइज गिफ्ट म्हटलं , की मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद , उत्साह पाहायला मिळतो. रक्षाबंधन या सणाचं औचित्य साधून तुम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणीसाठी एखादं सरप्राइज प्लॅन करू शकता.