कीवर्ड रिसर्च माहिती | Free Tool कोणते 2023 | What is Keyword Research in Marathi ?

कीवर्ड रिसर्च माहिती | Free Tool कोणते 2023 | What is Keyword Research in Marathi ?


प्रिय वाचक मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की, आपल्याला पैसे कमावण्यासाठी आपल्या blog वर जास्तीत जास्त Traffic वाढला पाहिजे. Traffic वाढविण्यासाठी सर्वात best मार्ग म्हणजे Keyword research करणे होय. आता What is Keyword Research in Marathi? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला या Article मध्ये Keyword research meaning in मराठी सांगणार आहोत त्यासोबतच 3 Types Of Keyword and How to Research for Increase Traffic to Blog? हे सुद्धा सांगणार आहोत तर, Article ला अगदी शेवटपर्यंत वाचा.

What is Keyword Research in Marathi?

Keyword Research ही अशी एक प्रक्रिया आहे ज्याच्या आधाराने तुम्ही तुमच्या Article ला Google मध्ये Rank करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, What is Keyword? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, Keyword हा एक SEO search Engine Optimization चा सर्वात महत्वाचा घटक आहे. ज्याच्या मदतीने आपण आपल्या Article ला Google मध्ये rank करू शकतो. Google मध्ये जे काही शब्द Search केले जातात त्यांनाच Keyword असे म्हणतात. त्याच Keyword ला search करण्याच्या प्रक्रियेला Keyword research असे म्हणतात.
आता What is Keyword Research in Marathi? हे तुम्हाला समजले असेलच मात्र Keyword research करतांना मात्र आपल्याला How Many Types Of Keyword हे माहिती असणे फार गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला 3 Types Of Keyword सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही Article शेवटपर्यंत नक्की वाचा.

What is Keyword Research in Marathi?

वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?

ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online

कीवर्ड रिसर्च

3 Types Of Keywords कीवर्ड रिसर्च

Short Tail Keyword

Short Tail Keyword म्हणजे जे keyword 1 ते 3 शब्दाचे असतात त्यांना short tail keyword असे म्हणतात. आता उदरणार्थ बघितलं तर “What is Keyword” हा एक short tail keyword आहे. या Keywords चा search volume rate हा monthly खूप जास्त असतो आणि त्यामुळे यात Competition high असतो. म्हणून या Keyword च्या मदतीने search engine वर Article rank व्हायला खूप वेळ लागतो.

Long Tail Keyword

Long Tail Keyword म्हणजे जे Keyword हे 3 किव्वा त्यापेक्षा अधिक शब्दांचे असतात त्यांना Long Tail Keyword असे म्हणतात. उदाहरणार्थ बघितलं तर, “What is The Keyword and How many type of Keywords” यामध्ये 3 पेक्षा अधिक शब्द आहेत म्हणून हा Long Tail Keyword आहे. या Long Tail Keyword चा Search Volume Rate हा खूप Low असतो त्यामुळे यांच्यामध्ये Competition सुद्धा खूप Low असतो. म्हणूनच Long Tail Keyword च्या मदतीने search engine वर आपला article लवकर rank होऊ शकते.

LSI Keywords in Marathi

LSI Keyword म्हणजे Latent Semantic Indexing Keyword होय. हे keyword SEO साठी खूप महत्वाचे Keyword असतात. यांच्या मदतीने आपण आपला article rank करू शकतो. जेव्हा आपण Google मध्ये एखादा keyword टाकून search करतो त्याखाली काही suggestions येतात तेच LSI Keyword असतात.

What is Keyword Research in Marathi?

How to do Keyword Reaserch In Marathi? keyword research कसे करायचे?

Keyword research करतांना नेहमी long tail keyword research च करायचे आणि शक्यतो Numerical म्हणजेच आकडे असणारे keywords Research करणे महत्वाचे आहेत कारण या मुळे आपला Article लवकर rank होण्याचे chances असतात. आम्ही तुम्हाला keyword research करण्यासाठी मदत करणारे Top Keyword Research Tool देत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजतेने Keyword research करू शकता.

What is Keyword Research in Marathi?

Top 4 Keyword Research Tool

keyword research करण्यासाठी विविध प्रकारच्या tools असतात त्यातले काही विनामूल्य असतात तर काहींसाठी Primium भरावे लागतात. आपण आज या Article मध्ये Best Free and Premium Keywords Research Tools in Marathi पाहूया.

Google Keyword Planner

Google Keyword Planner हा जागतिक आणि स्थानिक स्थरावर वापरला जाणारा एक Google चाच Tool आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा Free Keyword Planner आहे. यासाठी कुठलही Premium भरण्याची आवश्यकता नाही.

Ahref

हा Keyword Tool सर्वात लोकप्रिय paid tool आहे. यामध्ये आपल्याला keyword मधील traffic, Competition आणि यासोबतच अपेक्षित असलेल्या प्रत्येक keyword बद्दल अचूक व सखोल माहिती मिळत असते. बाकी कित्येक Tools मध्ये चुकीची माहिती दिलेली असते मात्र यामधे अचूक आणि सखोल माहिती मिळत असते. हा Tool Paid असला तरी देखील सुरवातीचे 7 दिवस free trial म्हणुन मिळत असते त्यानंतर तुम्हाला premium भरावे लागते.

What is Keyword Research in Marathi?

SEMrush

या tool मध्ये ज्या Keyword मध्ये सुरवातीपासूनच Competition आहे असे keyword दाखविले जातात. आणि यामध्ये सुद्धा अचूक आणि सखोल माहिती दिलेली असते. या Tool Paid असला तरी देखील सुरवातीचे 14 दिवस free trial म्हणून दिले जातात आणि नंतर तुम्हाला premium भरावे लागते.

Ubersuggest

Ubersuggest हा tool नील पटेल यांनी बनविलेला आहे. या Tool मध्ये Paid and free अशा दोन्ही servise आहेत. या Tool च्या माध्यमातून तुम्ही keyword तर research करू शकताच परंतु या सोबतच Content Idea सुद्धा घेऊ शकता तसेच यात खूप सारे fituers सुद्धा available आहेत.

What is Keyword Research in Marathi?

Conclusion

तर वाचक मित्रांनो, आम्ही तुम्हाला या Article मधून What is Keyword Research in Marathi? 3 Types Of Keyword and How to Keyword Reaserch In Marathi? yavddal संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल आम्हाला comment द्वारे नक्कीच कळवा तसेच तुम्हाला या Article बद्दल काही अडचणी असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही तुमच्या सर्व अडचणी सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

कीवर्ड रिसर्च साठी फ्री टूल कोणते ?

Google Keyword Planner

कीवर्ड्स चे प्रकार कोणते ?

A. Short Tail Keyword
B. Long Tail Keyword
D. LSI Keyword

सर्वात चांगले कीवर्ड रिसर्च टूल कोणते ?

A. Google Keyword Planner
B. Ahref
C. SEMrush
D. Ubersuggest

What is Keyword Research in Marathi?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *