Categories: Kavita In Marathi

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

love athavan poem in marathi in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्य रचना उपक्रम
दि.10/03/2024 वार: रविवार
विषय: ऑनलाईन प्रेम

खरचं हे प्रेम आहे का | love athavan poem in marathi in 2024

पैंजनाच आवाज तिच्या
माझ्या कानी आलाच नाही
ती नसताना सोबातीला
भास तिचा झालाच नाही

ऑनलाईन मध्ये
नजरेला नजर भिडलीच नाही
रुसुन छोट्या छोटया कारणाने ती
माग कधी अडलिच नाही

स्वप्ननात माझ्या येऊनी
गालात गोड हसली नाही
बागेत गप्पा करत ती
माझ्या सोबत बसली नाही

हाय ,हेलो रिप्लाय देऊन
लाईक ,कमेन्ट करून झालं
तिला ठेच लागल्यावर
नयनी पाणी नाही आलं

तिच्या विचारात मी
गढ़ून कधी गेलोच नाही
प्रश्ननांच्या गुणत्यात तिच्या
गुणतुं मी राहीलोच नाही

ऑनलाईन युगात पाहण्यासाठी तिला
बहाना आता राहिला नाही
शब्दानेच जिंकले मन
तीला आणखी पाहिल नाही

तिची आवडती वस्तु
भेट म्हणून दिली नाही
तिच्या सोबत बसुन
चहा मी पिली नाही

रोमिओ आणि जुलीटचे प्रेम
गोष्टी पुरत राहिलं
ऑनलाईन दुनियेत
प्रेम फक्त शब्दात पाहिलं

तिनं रिप्लाय दिला नाही
म्हणून मी रडलो नाही
पहिल्यांदा तीचा फोटो बघुन
तीच्या प्रेमात पडलो नाही

खरचं हे ऑनलाईन बोलन
आहे का प्रेम
का मनोरंजनसाठी
खेळला जाणारा गेम

कवयित्री: प्रतिक्षा परमेश्वर थोटे
रा मानेगाव (खा) ता. जि.जालना

love athavan poem in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | Best love poem in marathi text in 2024

सौ. भारती राजेंद्र बागल यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem in marathi text in 2024…

1 month ago