Categories: लेख

Omicron Symptoms In Marathi:ओमिक्रॉन

कोरोना-१९ चे नवीन रूप ओमिक्रॉन हे खूप झटपट पसरत चालले आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला ओमिक्रॉनपासून स्वतःचे रक्षण करावे लागणार आहे .त्यासाठी मास्क घालणे खूप महत्वाचे आहे. मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ओमिक्रॉनच्या या नवीन प्रकाराने
अमेरिकन तज्ञांना विचार करायला भाग पाडले आहे. तज्ञांच्या मते, ओमिक्रॉन ज्या प्रकारे आपले रूप पसरवत आहे त्यामुळे लोकांनी फक्त मास्क
घालणे महत्वाचे नाही, तर शक्य तितका आपला चेहरा झाकणे आवश्यक आहे.तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात की आपण जो मास्क वापरतो , तो किती वेळा वापरावा आणि किती दिवस वापरावा हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.बरेच लोक खूप दिवस एकच मास्क वापरतात आणि तो ही अनफिट आणि सैल असा मास्क घालून फिरत असतात. पण असे मास्क घालणे हे खरच उपयोगाचे नाही. त्यामुळे बऱ्याच समस्याना तोंड द्यावे लागते .Omicron Symptoms In Marathi.

ताप ,सर्दी , खोकला या व्यतिरिक्त ओमिक्रॉनची ५ अशी विचित्र लक्षणे समोर आली आहेत ,चुकूनही दुर्लक्षित करू नका नाहीतर..!

लक्षणे

ओमिक्रॉनच्या लक्षणांविषयी बोलायचे म्हणले तर बहुतेक रुग्णांना डोकेदुखी,नाक वाहणे, थकवा ( गंभीर किंवा सौम्य), घसा खवखवणे आणि शिंका येणे,यासारखी लक्षणे दिसतात . ओमिक्रॉन जेवढ्या वेगाने वाढतो आहे तेवढीच त्याची लक्षणे देखील बदलत आहेत. वैदयकीय तज्ज्ञ हि सांगत आहेत ,कोरोना विषाणूच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हे धोकादायक ठरू शकते. सध्या हिवाळा ऋतू चालू असून या ऋतूमध्ये सर्दी-फ्लूचा धोका हा सर्वात जास्त असतो.कोरोना विषाणूची लक्षणे ही फ्लू सारखीच असतात त्यामुळे लगेच चाचणी करणे आवश्यक आहे.खोकला,सर्दी, ताप या व्यतिरीक्त कोणाला विचित्र अशी लक्षणे जाणवत असतील तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे. कोरोना-१९ चे नवीन रूप ओमिक्रॉन हे खूप झटपट पसरत चालले आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला ओमिक्रॉनपासून स्वतःचे रक्षण करावे लागणार आहे .त्यासाठी मास्क घालणे खूप महत्वाचे आहे. मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ओमिक्रॉनच्या या नवीन प्रकाराने अमेरिकन तज्ञांना विचार करायला भाग पाडले आहे.Omicron Symptoms In Marathi.

तज्ञांच्या मते, ओमिक्रॉन ज्या प्रकारे आपले रूप पसरवत आहे त्यामुळे लोकांनी फक्त मास्क घालणे महत्वाचे नाही, तर शक्य तितका आपला चेहरा झाकणे आवश्यक आहे.तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात की आपण जो मास्क वापरतो , तो किती वेळा वापरावा आणि किती दिवस वापरावा हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.बरेच लोक खूप दिवस एकच मास्क वापरतात आणि तो ही अनफिट आणि सैल असा मास्क घालून फिरत असतात. पण असे मास्क घालणे हे खरच उपयोगाचे नाही. त्यामुळे बऱ्याच समस्याना तोंड द्यावे लागते .Omicron Symptoms In Marathi.

त्वचेवर घामोळ्या व पित्त.


ओमिक्रॉन विषाणूचा त्वचेवर गंभीर परिणाम होतो . अलीकडेच जे लोक ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत त्या लोकांमध्ये त्वचेशी संबंधित लक्षणे आढळून आली आहेत.त्या लोकांच्या त्वचेवर ३ वेगळ्या प्रकारचे रॅशेश आढळून आले आहेत. यामध्ये शरीरावर उठणा-या पित्ताच्या गाठी,घामोळ्या किंवा पुरळ तसेच हाता-पायांवर सूज यांचा समावेश आहे. या तीन ही परिस्थितींमुळे त्वचा लाल होते आणि त्याला खाज सुटू शकते.

डायरिया. (अतिसार )


कोरोना विषाणूचा कोणताही संसर्ग असो अतिसार हे एक मुख्य लक्षण आहे. ओमिक्रॉन मध्ये हे लक्षण बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून येते.
जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन यांच्या मते, 20 टक्के रुग्णांना ओमिक्रॉन या विषाणूची लागण झालयावर काही वेळातच डायरियाची लक्षणे जाणवतात .

कंजंक्टिवाइटिस.


ओमिक्रॉन विषाणूची लक्षणे डोळ्यांमधेही दिसत असल्याचं तज्ज्ञांना दिसून आलं आहे .जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांतील बुबुळाच्या आजूबाजूला पांढऱ्या भागात आग होत असेल ,म्हणजेच यालाच कंजंक्टिवाइटिसने त्रस्त असेल तर त्याने स्वतःची हि तपासणी करून घ्यावी.
हे सुद्धा कोरोनाचे मुख्य लक्षण आहे . यालाच पिंक आइज (गुलाबी डोळे ) असेही म्हणतात. यामध्ये डोळ्यांत पाणी येणे , लालसरपणा येणे ,आणि दुखणे यांचा समावेश आहे.

रात्रीच्या वेळी घाम येणे.


रात्रीच्या वेळी घाम येण्याची समस्या ही मुख्यतः कर्करोग आणि हृदयासारख्या आजारांच्या संदर्भात दिसून येतात .आणि आता ही लक्षणे ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. रात्री घाम येणे या बरोबरच घसा दुखणे या समस्याही रुग्णांना भेडसावत आहेत.

भूक कमी लागणे.


कोविड-१९ च्या ओमिक्रॉन विषाणूने ग्रस्त असलेल्या तीन रुग्णांपैकी एका रुग्णाला भूक लागत नाही असे मानले जाते .
एवढेच नाही ,तर काही रुग्ण तर अन्नच सोडून देत आहेत. ही लक्षणे ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णां मध्ये जास्त प्रमाणात
दिसून येते आहे. जर ही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर तुम्ही लगेच कोरोनाची चाचणी करून घ्या.

महत्वाची टीप : हा लिहिलेला लेख फक्त सामान्य माहिती मिळण्यासाठी आहे. कोणत्याही उपचारांसाठी हा पर्याय नाही.
अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

उपाययोजना:

कोरोना-१९ चे नवीन रूप ओमिक्रॉन हे खूप झटपट पसरत चालले आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला ओमिक्रॉनपासून स्वतःचे रक्षण करावे लागणार आहे .त्यासाठी मास्क घालणे खूप महत्वाचे आहे. मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ओमिक्रॉनच्या या नवीन प्रकाराने
अमेरिकन तज्ञांना विचार करायला भाग पाडले आहे. तज्ञांच्या मते, ओमिक्रॉन ज्या प्रकारे आपले रूप पसरवत आहे त्यामुळे लोकांनी फक्त मास्क
घालणे महत्वाचे नाही, तर शक्य तितका आपला चेहरा झाकणे आवश्यक आहे.तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात की आपण जो मास्क वापरतो , तो किती वेळा वापरावा आणि किती दिवस वापरावा हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.बरेच लोक खूप दिवस एकच मास्क वापरतात आणि तो ही अनफिट आणि सैल असा मास्क घालून फिरत असतात. पण असे मास्क घालणे हे खरच उपयोगाचे नाही. त्यामुळे बऱ्याच समस्याना तोंड द्यावे लागते

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago