Categories: लेख

Status On Attitude In Marathi 100 एटीट्यूड स्टेटस एकच नंबर

Status On Attitude In Marathi 100 एटीट्यूड स्टेटस एकच नंबर

मित्रानो हे आयुष्य जगात असताना आपल्याला कधी ना कधी attitude गरज लागतेच. कधी कधी समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीला आपला Attitude दाखवणे हे गरजेचं आहे. आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत १००+ पेक्षा जास्त Attitude Status in Marathi, Attitude Quotes in Marathi, Status on Attitude in Marathi चा संग्रह. या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या कि तुमचा ऍटिट्यूड नेमकं आहे तरी काय ?

Status On Attitude In Marathi 100 एटीट्यूड स्टेटस एकच नंबर

१. सवयी आमच्या खराब नाहीत,
फक्त आयुष्य थोडं थाटात जगतो.

२. स्वत:च्या हिमतीवर जगायला शिका,
फाटेल पण, अभिमान वाटेल.

३. तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सोबत उडवले जातील.

४. थोडं सावध राहा माझ्या पासून कारण,
माझा Attitude गिरगिट सारखा आहे.
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

५. तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.

६. जिंकायची इच्छा इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नाही ,
तर कट रचले गेले पाहिजेत.

७. दहशत तर डोळ्यात पाहिजे,
हत्यार तर वॉचमन कडे पण असतं.

८. चुकीच्या रस्त्याला गेलात तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.

९. चुलीवरचा तवा आणि आपली हवा,
नेहमीच चटके देते.

१० गर्दीचा भाग नाही,
तर गर्दीच कारण बनायचंय.

Status On Attitude In Marathi 100 एटीट्यूड स्टेटस एकच नंबर

११. लायकीची गोष्ट नको करू भावा,
लोक तुझ्या पिस्तूली पेक्षा,
माझ्या डोळ्यातल्या दहशतीलाच जास्त घाबरतात.

१२. तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत पण करत नाही,
पण मध्ये कोणी आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.

१३. मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर सोडून द्या .

१४. इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद नाय करायचं .

१५. स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवायला कमी करत नाहीत .

१६. रुबाब हा वागण्यात आणि जगण्यात असला पाहिजे
बुलेट वर फिरण्यात नाही.

१७. जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण बस गेली कि हात करून उपयोग नाही.

१८. आमच्या सोबत जो येईल ,
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.

१९. हसन मुलींची अदा आहे,
जो कोणी त्याला प्रेम समजेल तो गधा आहे .

२०. अभ्यास करून पोरी पटत असत्या
तर मी आज सिंगल नसतो .

Status On Attitude In Marathi 100 एटीट्यूड स्टेटस एकच नंबर

२१. आम्ही इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

२२. तुम्ही Brand वस्तू घेयची स्वप्न बघता
आणि आम्ही Brand बनवायची बघतो .

२३. तो दिवस नक्की आणेन,
ज्या दिवशी माझे विरोधक पण
माझे फॅन होतील .

२४. सक्सेस मिळाल्यानंतर तुमच्या यशाला पाहिलं जात
तुमच्या कष्टाला नाही.

२५. थोडाच असलं तरी चालेल,
पण स्वतःच असलं पाहिजे.

२६. दान म्हणून मिळालेले सुख मला आवडत नाही,
मी माझ्या दु:खात पण राजा सारखा जगतो.

२७. आम्हाला एकटे फिरायला आवडते
ना कोणाच्या पुढे ना कोणाच्या मागे!

२८. आमचे नाव इतके कमजोर नाही की,
दोन-चार शत्रूंच्या आवाजाने बदनामी होईल.

२९. वय फक्त लहान आहे, नाहीतर
आमचा जजबा जगाला मूमुठीत करण्याचा आहे.

३०. भटके कुत्रे सुद्धा खौफ निर्माण करतात
पण दहशत नेहमीच सिंहाची असते.

Status On Attitude In Marathi 100 एटीट्यूड स्टेटस एकच नंबर

३१. आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आपण आपल्या आशेवर जगतो, अपेक्षांवर नाही.

३२. आयुष्यात अगणित घटना आहेत,
पुस्तक लिहावं की लेखाजोखा लिहावा हेच कळत नाही.

३३. आम्ही बिगडलो गेलो त्याच दिवशी ,
ज्या दिवशीआमचा जन्म झाला.

३४. लायकीत राहा लेका,
नाहीतर जो आमच्या डोळ्यात खटकतो .
तो स्मशानभूमीत फिरतो.

३५. जखमी सिंहाचा श्वास
ते गर्जना पेक्षा जास्त धोकादायक आहे.

३६. प्रेम तर हृदयात प्रेम असायला पाहिजे ,
नाहीतर Royal Enfield देखील धक-धक करते!

३७. आम्ही 15% Battery Warning ला सीरियसली घेत नाही,
तर कुणाचा मूर्खपणा तर दूरच आहे.

३८. सिटी मध्ये खूप ऊन आहे,
तरीही काही लोक माझ्यामुळं जाळतात उन्हामुळे नाही.

३९. आमच्या आयुष्याच्या पुस्तकातून काही पाने काय फाटली,
काळाने समजले की आपले युग संपले आहे.

४०. लोक काहीही म्हणतील आम्हाला, पण आम्ही आवडेल तेच करू.
कारण ते ते आहेत आणि आपण आपण आहोत.

४१. आवाज केल्याने नाव नाही बनत, तर
काम अशा प्रकारे करा की तुमची शांतता देखील पेपर मध्ये छापून येईल.

४२. जेव्हा शत्रू दगड मारतो, तेव्हा तुम्ही फुलांनी उत्तर द्या.
पण ते फूल त्याच्या थडग्यावर सायला पाहिजे.

४३. माझ्यासमोर जास्त अकड़ दाखवायची नाही ,
ज्या रस्त्यानी तू चालत आहेत ना ,
तो माझ्यासाठी नवीन नाही .

४४. आमच्या अफवेचा धूर तिथून उठतो,
जिथे आमच्या नावाला आग लागते.

Status On Attitude In Marathi 100 एटीट्यूड स्टेटस एकच नंबर

४५. आपला स्वभाव समुद्राच्या पाण्यासारखाच आहे.
हे खार आहे, पण ते खरे आहे.

४७. सिगारेटवाल्याकडून उधार आणि सुंदर मुलींचे प्रेम,
काही जरी केलं तरी होताच!

४८. काही लोक चप्पल सारखे असतात,
ते साथ देतात, पण मागून चिखल उडवत राहतात.

४९. जगाच्या दोन पाऊले पुढे जा,
अन्यथा,
मागे तर शत्रूही पडले आहे.

५०. फक्त वेळ बदलेल
आज तुझा आहे, उद्या माझा असेल.

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago