Categories: Kavita In Marathi

आठवणीतला बाप | best baap shetkari kavita in 2023

सौ. मालती चव्हाण यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baap shetkari kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baap shetkari kavita

काव्यबध समूह आयोजित
काव्य लतिका

दि:१५/१०/२०२३

आठवणीतला बाप | baap shetkari kavita

जन्मापासून ऐकत होती माय
माय बापांच्या वाढत होते प्रेमात
बाप सोडून गेल्यावर भासू लागली उणीव आला तेव्हा बापाचा प्रत्यय!!१!!

बाप म्हणजे बाप असतो
बापाचा होता रुबाब भारी
अंगावर पांढरे शुभ्र धोतर डोक्यावर टोपी छाती पाडासारखी!!२!!

पाच लेकरांचा होता बाप
लेकरांच्या पंखा देई बळ
शेतीचा होता घाम केले
कष्ट होते दगड फोड
!!३!

गुर-ढोर सोबती माझा बाप
दिन उगवता असे गुरण मांगे
फिरून फिरून वाहणाना येई ताव
तरी करे लक्ष्मीचे जतन!!४!!

शेतीची करी राखण काळी माती होती जिवलग उगवे नुसतं सोन
खळ्यामध्ये असे मोती याचे धान
पिके पाहुनी होईल त्याचे आभाळभर मन!!५!!

मायेची होती सावली
वटवृक्ष एवढी तिची छाया
आयुष्यभर निस्त काबाडकष्ट
सोसले या भारी ऊन!!६!!

मुलांच्या हाकेला जाई धावून
करी लेकरांची कामाला मदत
संकटांवर केली मात
जीवनभर चटके सोचायचा माझा बाप!!६!!

नाही वाटले कधी जावे तीर्थक्षेत्र
मारून घेतले सर्व इच्छांना मणी
कष्टाचा डोंगराला शोधून घेतले चारी धाम असाच होता माझा बाप!!७!!

लेकी मध्ये असे भारी जीव
सासरी जाताना डोळे येईन भरून
बापाच्या किती किती सांगू आठवणी कंठ येई दाटूनी!!८!!

स्वाभिमानी बापाने प्रवासामध्ये
किती सोसले उन्हाळे पावसाळे
आऐशी मध्ये घेतला जगाचा निरोप
आठवणी मध्ये कोसूनिया मनाला!!९!!

भेटेल का माझा बाप मला
समुद्रभर माया करणारा
आभाळावर पांघरून घालणारा
शोधू कुठे मी माझ्या बापाला!!१०!!

सौ, मालती चव्हाण सटाणा (नासिक)

baap shetkari kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago