अंकुश कुपले यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत bap lek marathi kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
bap lek marathi kavita
काव्यबंध समुह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका
दिनांक -: १५/१०/२०२३
जन्म दिलास तु बाबा मला तुमच लेकरू होण्यासभाग्य लाभलं मला ॥१॥
राब राब राबुन शेतात कष्ट करून हाडांच पाणी करून तुम्ही मला मायेन घेतल कुशीत ॥२॥
हे जग पाहन झाल सोप आई बाबा तुमच्या मुळ आहे अथांग प्रवास हा आहे आई बाबा तुमच्या मुळ सुरू॥3॥
बसले हाताला चटके अन भरले पोंटाच खळगे तरी तुम्ही मला लहानाच मोठ केल या सृष्टीवरी ॥४॥
हे विश्व म्हणजे माझे आई बाबा हेच माझे आहे विश्व पंढरी केला तुम्ही माझा सांभाळ आई बाबा या भु सृष्टीवरी ॥५॥
आई आणि बाबा माइया पुस्तकाच भंडार सुखा दुखात घेती आई बाबा एकमेंकाना हेच माझे जिवनगाणे ॥६॥
बाबा होती तुमच्या अंगात मळकटलेली कपडे पडल होत हाताला भेंगा तरी मला शाळा कॉलेज शिकवल अतुरतेन ॥७॥
आईन घेतल मला नऊ महिने उदरात सांभाळल मला हाताच्या फोडा प्रमाण ॥ ८ ॥
या उन्हाच्या कडाक्यात मोल मजूरी करून राहिलात तुम्ही उपाशी मला ठेवल तुम्ही राजा प्रधाना सारख ॥ ९॥
बाबा हाताच बोट धरुन चालायला शिकवलं अन खाद्या वर घेऊन जग दावल तुम्ही॥१०॥
कुमार : .अंकुश कुपले ( कोल्हापूर )
bap lek marathi kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…
श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…
श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…
जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…
प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…
अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…