Chocolate Pedha Recipe: चॉकलेट पेढा Rakshabandhan sweet

Chocolate Pedha Recipe: चॉकलेट पेढा Rakshabandhan sweet

साहित्य:
१. ५०० ग्राम खवा
२. १ वाटि पिठीसाखर
३.१चमचा कोको पाउडर
४.२ चमचे तूप
५.काजुचे तुकडे
६.वेलची पूड

Chocolate Pedha Recipe: कृती

१. गैस वर जाड बुडाचे पैन तापायला ठेवावे.
२. त्यात तूप आणि खवा छान परतुंन घ्यावा.
३. सारख हलवत राहावे ,जेणेकरून खाली लागणार नाही.
४. २-३ मिनटा नंतर ने खव्याचा कलर सोनेरी होईल ,मग वेलची पूड मिक्स करायची.
५. त्यातले अर्धे मिश्रण बाजूला घ्यावे आणि अर्ध्या मिश्रनात कोको पाउडर मिसळून घ्यावी.
६. दोन्ही मिश्रण थंड करुन घ्यावे. नंतर अवड़ीनुसार साखर व्यवस्थित मिसळून घ्यावी.
७. आता मिश्रनाला फ्रिज मधे 5 मिनट साठी ठेवावे, जेणेकरून मिश्रनाचे छान पेढ़े वळले जातील.
८. ५ मिनेट नंतर थोड़ा गोळा हातावर वळून पहावा,वळला जातो की नाही. वळला गेला की , छोटे छोटे आकारचे पेढ़े वळून घ्यावे.
आणि एकावर एक दोन्ही पद्धतिचे पेढ़े ठेवून छान गोलाकार आकार द्यावा.
९. दूसरी पद्धत : दोन्ही मिश्रनाचा रोल करून घ्यावा,दोन्ही रोल एकावर एक ठेवून व्यवस्थित मिसळून घ्यावे. मिक्स झलेल्या रोल चे तुकडे करुन घ्यावे आणि त्याना पेड्याचा आकार द्यावा.
१०.आपले चॉकलेट मोदक तैयार आहेत!!
११. तुम्ही “८” व्या स्टेप मधे मोदक पात्र चा वापर करुन मोदक ही बनू शकतात. ज़ाले चॉकलेट मोदक तैयार!!

Chocolate Pedha Recipe: चॉकलेट पेढा Rakshabandhan sweet

आणखी वीडियोस इथे पहा..
1.#BabyReceipe#StayHome:Wheat Kheer:With very IMP information:8+month:गव्हाची खीर:महत्वपूर्ण माहिती

2) बाळाचे आरोग्य पावसाळ्यात कसे जपावे आणि घरगुती उपाय सहित आणखिहि बरेच काही#BabyCare Monsoon:0 to 5year

3) New,trending45+baby girls name Begin with letter ‘A’:नवीन ४५+ मुलींची मराठी ‘अ’ने सुरवात होणारी नावे

4.New Hindu baby girl & boy names begin with”S”letter:100+:हिंदू लहान मूली व् मुलांची नविन नावे

Chocolate Pedha Recipe: चॉकलेट पेढा Rakshabandhan sweet

5.#BabyReceipe#Bread:10+ Baby:Shahi Tukda:ब्रेड पासून बनवा टेस्टी शाही टुकड़ा बाळासाठी

6#OriginalBabyPhotoshoot: DIY Latest and Trending Baby Photoshoot at home with zero budget
https://youtu.be/3da_Rw5Kai4

7.#BabyActivities:12 Baby Engaging Activities at home with Zero budget for 10 -15month babies

Chocolate Pedha Recipe: चॉकलेट पेढा Rakshabandhan sweet

१. Mango Stuffed Kulfi:In 3 ingredients: मेंगो स्टफ्डकुल्फी फक्त 3 गोष्टीपासून

Subscribe To My Channel on:
https://www.youtube.com/channel/UCFLTlDsF5S8r5siAIBMheZQ?sub_confirmation=1
?Like?Comment?Subscribe?Share?
Thank you!!?☺️?

Author : Snehal, Ahmednagar

मिसेस स्नेहल ह्यांची केक रेसिपि वाचा

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago