Marathi Recipe Sangrah

मराठी खाद्य संकृती हि इतकी वैभव संपन्न आहे कि कितीही लिहा पाक कृतींची कमतरता जाणवणार नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अनोख्या रेसिपी संग्रह | Marathi Recipe घेऊन आलो आहोत. यातील काही रेसिपी रोजच्या वापरातील आहेत. काही सण, उत्सव यावेळी लागणाऱ्या स्पेशल रेसिपी आहेत. जसे आपल्या कडे दिवाळी झाले श्रावण झाले यातील रेसिपी त्या त्या वेळी गरजेच्या असतात. तसेच काही रेसिपी बाराही महिने लागू शकतात जसे कि पोहो, शिरा सारख्या नाश्त्याच्या गोष्टी कधी लागतील सांगतात येत नाही. कारण रोज रोज एकाच पद्धतीने ह्या गोष्टी करताना कंटाळा येतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे जशी महाराष्ट्रात दर १२ मैलावर भाषा बदलते तसेच दर १२ मैलावर रेसिपी बदलते असे आमचे मानने आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रेसिपी संग्रह करून एकदिवस पूर्ण महाराष्ट्रातील रेसिपींचा खजाना तयार करावा असा आमचा मानस आहे. तर नक्की वाचा मराठी रेसिपी  आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

Moong Dal Dosa Recipe In Marathi | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा

Moong Dal Dosa Recipe In Marathi language | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसाआरोग्यदायी रेसिपी या शक्यतो चवीला हव्या तशा नसतात.…

1 year ago

Bhajaniche Thalipeeth Recipe in Marathi | अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे थालीपीठ

बऱ्याच वेळा तोच तोच नाष्टा करून कंटाळा येतो. कांदा पोहे, शिरा, उपीट आणि उपवासाच्या वेळेस साबुदाणा खिचडी या नेहमीच्या पदार्थंना…

1 year ago

Dahi vada recipe Marathi | दही वडा मराठी रेसिपी | विकत सारखी चव

तसे पाहिले तर महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध असलेला दहिवडा हा दक्षिणेकडे थाइरवडा नावाने प्रसिद्ध आहे तसेच उत्तर भारतात त्याला दही भल्ला…

1 year ago

Veg Biryani Recipe In Marathi List | दम आलू बिर्याणी एकदम हॉटेल सारखी

काही लोकांचे भातावर अतिशय प्रेम त्यात बिर्याणी म्हटले तर त्यांचे डोळे बाहेर येतात कुठे जरी कोणी बिर्याणी खायचा विषय काढला…

1 year ago

Pav Bhaji Ingredients List In Marathi | Pavbhaji Recipe Written In Marathi

Pav bhaji ingredients list in marathi | Pav bhaji Recipe written in marathiपावभाजी आहाहा !! नाव ऐकूनच तुम्हाला मस्त तव्यावर…

1 year ago

Sambar Recipe In Marathi | छत्रपती संभाजी महाराज आणि सांबरचा इतिहास

दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेला सांबर हा पदार्थ तुरीच्या किंवा मुगाच्या डाळिंन पासून बनवला जातो. हा सुपा सारखा किंवा आमटी सारखा…

1 year ago

Shev Recipe In Marathi | बारीक दिवाळी स्पेशल कुरकुरीत तिखट शेव रेसिपी

Tikhat Shev Recipe Barik Diwali Besan Sev in Marathiदिवाळीसाठी लागणारी बेसनाची तिखट कुरकुरीत अशी शेव जिभेवर ठेवायच्या आधीच भरपूर जणांच्या…

1 year ago

Upma Recipe In Marathi | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

रवा उपमा एक पौष्टिक स्वादिष्ट आणि अतिशय लोकप्रिय असलेले नाश्त्याच्या प्रकार आहे. बनवण्यासाठी अतिशय सोपा आणि झटपट होणारा हा प्रकार…

1 year ago

Batata Vada Recipe in Marathi | हॉटेलच्या पद्धतीने खुसखुशीत बटाटा वडे

'बटाटा वडा' हा कोणत्याही ऋतूमध्ये अगदी आवडीने खाल्ला जातो. ‘आलू बोंडा’ असे काही ठिकाणी बटाटा वड्याला म्हटले जाते. बटाटा वडा…

1 year ago

Makai Chivda recipe in Marathi | मक्याच्या पोह्याचा चिवडा

ह्या ब्लॉगमध्ये आपण थोडासा वेगळ्या प्रकारचा चिवडा करून पाहणार आहोत तो म्हणजे मक्याच्या पोह्याचा चिवडा. काही प्रकारचे चिवडे करताना पोहे…

1 year ago