Categories: लेख

Lata Mangeshkar biography in marathi |  लता मंगेशकर जीवनचरित्र

लता मंगेशकर निबंध मराठी जीवनचरित्र (Lata mangeshkar Biography inmarathi, song list, awards , net worth, birth date)

नमस्कार आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला आज एका अश्या व्यक्तीबदळ माहिती सांगणार आहोत. त्या एक खूप मोठी गाईका होत्या. त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्यालय पाहून भारत सरकारने त्यांना खूप मोठ्या मोठ्या पुरसकरणे देखील सन्मानित केले आहे. तर मित्रानो तुम्हाला कळलेच असेल की आम्ही कोनाबादळ माही सांगणार आहोत. होय आम्ही बोलत आहोत महान गाईका लता मंगेशकर यांच्या बदल. आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला लता दीदी बदल माहिती सांगणारच आहोत त्याचबरोबर आम्ही तुम्हाला त्यांनी म्हंटलेल्यं काही गाण्याची लिस्ट पान काही देत आहोत.

लता मंगेशकर हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक मोठ्या व्यक्ती होत्या. त्या तेंच्या मधुर आवाजासाठी आणि अष्टपैलू गायन शैलीसाठी ओळखल्या जायच्या. त्यांनी अनेक विविध भारतीय भाषांमध्ये आणि अगदी परदेशी भाषांमध्येही गाणी रेकॉर्ड केली आहेत. भारतीय संगीतातील त्यांचे योगदान हे खूप मोठे आहे.लता दीदींनी संगीत क्षेत्रामध्ये संगीतप्रेमींवर त्यांच्या मनामध्ये तब्बल साथ वर्षे राज्य केला. लता मंगेशकर यांनी त्यांच्या आयुष्यभरात जवळ जवळ २५ वेगवेगळ्या भाषांमध्ये ५०००० हजार पेक्षा जास्त गाणी म्हंटली आहेत. एवढाच नाही तर सगळ्यात असत आणि म्हण्याचा विक्रम हि त्यांच्या नावावर आहे. लता मंगेशकर निबंध मराठी जीवनचरित्र (Lata mangeshkar Biography inmarathi, song list, awards , net worth, birth date)

सुरुवातीचे जीवन आणि करिअर

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय संगीत गायक आणि अभिनेते होते. त्यांचे वडील हे लता दीदी चे पहिले संगीत गुरू होते. त्यांनीच लता दीदींना शास्त्रीय शिकवले होते. त्यांनी लहान वयातच गाणे म्हणायला सुरू केले आणि वयाच्या 13 व्या वर्षी लता दीदींनी त्यांचे पहिले रेकॉर्डिंग केले.

Nameलता मंगेशकर
जन्म28 सप्टेंबर1929
आई वडिलांचे नावशेवंती मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर
भावंडांचे नावमीना, आशा, उषा व हृदानाथ
निधन6 फेब्रुवारी 2022 मुंबई
वय92

लता मंगेशकर यांच्या करियर ची सुरवात (Lata Mangeshkar Initial Singing Career)

1940 आणि 1950 च्या दशकात, लता मंगेशकर याना चित्रपटाती तिल गाणे पाहण्यासाठी ओळख मिळू लागली. त्यांनी खूप चांगल्या आणि आयकॉनिक गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे आणि त्या काळातील अनेक अभिनेत्रींचा आवाज बनला. त्यांच्या गाण्यांमध्ये एक अनोखा गुण होता जो भावनिक पातळीवर प्रेक्षकांशी जोडला गेला. महल (1949) चित्रपटातील “आयेगा आनेवाला” या गाण्याचे त्यांचे सादरीकरण हे भारतीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक मानले जाते.

लता मंगेशकर यांच्या करिअर मध्ये 1960 आणि 1970 च्या काळात नवीन उंचीवर पोहोचली. जेव्हा त्यांनी आर.डी. बर्मन आणि एस.डी. यांसारख्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. बर्मन. गाइड (1965), आराधना (1969), आणि अमर प्रेम (1971) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांची गाणी चार्टबस्टर ठरली आणि आजही ती गाणी लोकप्रिय आहेत. लताजींनी वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी वडिलांच्या नाटकात पहिलं काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी शिक्षण सुरू ठेवले.

लता मंगेशकर निबंध मराठी जीवनचरित्र (Lata mangeshkar Biography in marathi, song list, awards , net worth, birth date)

वयाच्या १३ व्या वर्षी १९४२ मध्ये एका मराठी चित्रपटासाठी त्यांनी त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड केले. चित्रपट थेटर मध्ये झाला पण काही कारणांमुळे चित्रपटातून त्यांनी म्हण्टलेला गाणे काढून टाकण्यात आल्याने लताजीना खूप वाईट वाटलं होता. त्याच वर्षी लताजींच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घरातील सर्व भावंडांमध्ये लताजी सर्वात मोठ्या होत्या, त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या होत्या. विनायक दामोदर हे एका फिल्म कंपनीचे मालक होते, ते दीनानाथजींचे चांगले मित्र होते, त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी लताजींच्या कुटुंबाची काळजी त्यांनीच घेतली.

लता मंगेशकर यांचे पहिले गाणे

चित्रपटाचे नावगाणंसन
गजभाऊ (मराठी फिल्म)माता एक सपूत की दुनिया बदल दे तू (हिंदी गाणं)1943

1945 मध्ये लताजी मुंबईत आल्या आणि त्यांनी अमानत अली खान यांच्याकडून शिक्षण घेयला सुरुवात केली. लताजींनी 1947 मध्ये ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटासाठी एक गाणे देखील गायले होते. त्यावेळी गायिका नूरजहाँ, शमशाद बेगम, जोहराभाई आंबळेवाली यांचा दबदबा होता. 1949 मध्ये, लताजींनी सलग 4 हिट चित्रपटांमध्ये गाणी गायली. बरसात, दुलारी, अंदाज आणि महल हे चित्रपट हिट झाले, त्यापैकी महल चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे सुपरहिट झाले आणि लताजींनी हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी त्यांचे आपले पाय रोवले.

लता मंगेशकर यांना मिळालेले मोठे पुरस्कार (Lata Mangeshkar Singing Awards)

सिविलियन अवार्ड1969 मध्ये, लताजींना पहिल्यांदा भारत सरकारने देशाचा तृतीय क्रमांकाचा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.
1989 मध्ये लताजींना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1999 मध्ये, लताजींना देशाचा चौथा क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2001 मध्ये लताजींना देशातील सर्वात मोठा सन्मान भारतरत्न देण्यात आला.
2008 मध्ये, लताजींना देशाच्या सरकारने स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
नेशनल फिल्म अवार्डपरिचय (1972) – बेस्ट प्लेबैक सिंगर
कोरा कागज (1974) – बेस्ट प्लेबैक सिंगर
लेकिन (1990) – बेस्ट प्लेबैक सिंगर
फिल्म फेयर अवार्डयाआधी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये प्लेबैक सिंगरसाठी कोणताही पुरस्कार नव्हता, लताजींनी याला विरोध करत हा पुरस्कार 1958 पासून देण्यात आला. यानंतर लताजींना सलग ६ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read Also:-

लता मंगेशकर निबंध मराठी जीवनचरित्र (Lata mangeshkar Biography in marathi, song list, awards , net worth, birth date)

FAQ’s

लता मंगेशकर यांचा जन्म कधी झाला होता ?

28 सप्टेंबर1929

लता मंगेशकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?

दीनानाथ मंगेशकर

लता मंगेशकर यांना किती भावंडं आहेत?

लता मंगेशकर यांना आशा भोसले, मीना खडीकर आणि उषा मंगेशकर या तीन बहिणी आहेत. लता मंगेशकर यांना हृदयनाथ मंगेशकर नावाचा एक धाकटा भाऊही आहे.

लता मंगेशकर यांना भारतरत्न कधी देण्यात आला?

2001 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांना भारतरत्न कधी देण्यात आला.

Vaibhav

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago