सौ. रश्मी पोतदार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Poem for Sainik in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Marathi Poem for Sainik in 2024
काव्यबंध
समूह आयोजित
काव्य लतिका रविवारी या काव्य स्पर्धा..
दिनांक..25/2/24
विषय.. सैनिकांसाठी कविता
प्राणाची आहुती देऊन
देशाचे रक्षण करतो
त्यालाच तर आपण
देश सैनिक म्हणतो..
सोडूनी घरदार सैनिक
देशाचे रक्षण करतो
तेव्हाच तर आपण
सुखाची झोप घेतो..
आई .बाबा .बायको .पोरं सोडून
सीमेवर तैनात राहतो
स्वतःचे तो देशासाठी
बलिदान देण्या तयार असतो
सैनिका तूच आहे
म्हणून तर आम्ही जगतो
स्वतःचे प्राण मात्र देण्या
भारत भू साठी तयार असतो
झेलतो सैनिक नेहमी
स्वतःवर वार
उचलतो तोच खरा
सैनिक देशाचा भार..
सैनिक होण्याचा त्याला
वाटे नेहमी अभिमान
राहतो तत्पर तयार
देण्या स्वतःचे बलिदान
अनेक सैनिक शहीद झाले
लढता लढता किती
तरीही सैनिक होण्या
वाटत नाही कुणा भीती…
आज सैनिकांवर कविता लिहिता
प्रत्येक सैनिकांना करते प्रणाम
भारत भूमितील असतो
प्रत्येक सैनिक महान
सौ रश्मी पोतदार
Marathi Poem for Sainik in 2024
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…
श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…
श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…
जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…
प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…
अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…