Pohyacha chivda recipe in Marathi | 10 मिनिटात दगडी पोह्याचा चिवडा

नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत दगडी पोह्याचा चिवड्याची रेसिपी. या चिवड्याला दुसऱ्या भाषेत लक्ष्मीनारायण चिवडा असेही म्हणतात. पातळ पोहा चिवडा पेक्षा हा चिवडा जरा वजनाला जास्त आणि स्निग्ध पदार्थ युक्त असतो. त्याचा असा फायदा होतो की थोडा जरी खाल्ला तरी पोट भरल्याचे समाधान मिळते. त्यामुळे हा चिवडा जास्त दिवस जातो. चला तर मग पाहूया- Pohyacha chivda recipe in Marathi | दगडी पोह्याचा किंवा पोह्यांचा चिवडा रेसिपी मराठी

पोह्यांचा चिवडा साहित्य

एक किलो दगडी पोहे
गरजेनुसार शेंगदाणे
एक वाटी खोबऱ्याचे काप
एक वाटी काजू पाकळी
अर्धी वाटी बेदाणे

Pohyacha chivda recipe in Marathi | दगडी पोह्याचा किंवा पोह्यांचा चिवडा रेसिपी मराठी

चवीनुसार घ्यायचे पदार्थ

मिरच्यांचे तुकडे
कढीपत्ता
तिखट
मीठ
पिठीसाखर
धनाजीरा
पावडर

Pohyacha chivda recipe in Marathi | दगडी पोह्याचा किंवा पोह्यांचा चिवडा रेसिपी मराठी

कृती

एक लहान कढई गॅसवर ठेवावी आणि त्यात भरपूर तेल टाकावे तेल किंचित गरम झाल्यावरती पोहे तळायचे गाळणे घ्यावे. त्या गाळण्यांमध्ये दोन दोन मुठ पोहे टाकावे. असे सर्व दगडी पोहे तळून घ्यावेत. आणि कागदावर पसरावे असे करताना पोहे चांगले फुलून आले की नाही ते पाहावे.

व्यवस्थित तळून झाल्यावर या पोह्यांवर थोडेसे तिखट मीठ पिठीसाखर धनाजीरा पावडर हे सर्व पसरून टाकावे.

कढईतल्या उरलेल्या तेलात शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप चांगले खरपूस तळून काढावे तळलेले खोबरे शेंगदाणे आणि काजू पाकळी न तळता मिक्स करून घ्यावी आणि ते पोह्यावर पसरून टाकावे.

Chivda recipe in Marathi | दगडी पोह्याचा किंवा पोह्यांचा चिवडा रेसिपी मराठी

यानंतर एक मोठी कढई घ्या त्याच्यात थोडे तेल टाकून मोहरी हिंग हळद इत्यादी घालावे आणि त्याची फोडणी करावी याच फोडणीत मिरच्यांचे तुकडे कढीपत्ता टाकून तळून घ्यावा.

आता कागदावरचे मिश्रण ज्यादा आपण सर्व पदार्थ आणि पोहे एकत्र केलेले आहेत ते ह्या मोठ्या कढईत फोडणी सोबत मंद गॅसवर परतावे.

Pohyacha chivda recipe in Marathi | दगडी पोह्याचा किंवा पोह्यांचा चिवडा रेसिपी मराठी

कोणी कमी जरी असली तरी चालेल पण सर्व पोह्यांना एकसारखाच किंवा रंग येईपर्यंत त्यांना व्यवस्थित एकत्र करावे म्हणजे सगळीकडे नीट व मसाला सारखा पोहोचला जाईल आणि चिवड्याला एकच सगळीकडे मिळेल.

असा हा दगडी पोह्यांचा चिवडा किंवा लक्ष्मीनारायण चिवडा चवीला छान लागतो आणि जर रिफाइंड तेलामध्ये केला तर भरपूर दिवस टिकतो.

मला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्या मैत्रिणीबरोबर शेअर करा

Pohyacha chivda recipe in Marathi | दगडी पोह्याचा किंवा पोह्यांचा चिवडा रेसिपी मराठी

तुम्हाला आमचे इतर ब्लॉग वाचायला देखील आवडेल. त्यासाठी खाली क्लिक करा.

स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago