Upma Recipe In Marathi | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

रवा उपमा एक पौष्टिक स्वादिष्ट आणि अतिशय लोकप्रिय असलेले नाश्त्याच्या प्रकार आहे. बनवण्यासाठी अतिशय सोपा आणि झटपट होणारा हा प्रकार सर्वांच्या आवडीचा उपमा. उपमा बनवण्यासाठी सर्वात प्रथम रव्याला कढईमध्ये पाच मिनिट भाजून घेतात त्यामध्ये मसाले आणि पाणी घालून तो शिजवला जातो. खूप घाई गडबड असेल तर दहा मिनिटांमध्ये तयार होतो.
Upma Recipe In Marathi Ingredients | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

रेसिपीचे डिटेल्स

उपमा बनवण्यासाठी पूर्वतयारीचा वेळ – 10 मिनिट

रेसिपी तयार होण्याचा वेळ -20 मिनिट

किती लोक खाऊ शकतात – 3

Upma Recipe Ingredients | उपमा बनवण्याची सामग्री

3 कप रवा

1/4 चमचा मोहरी

3-4 कडी पत्त्याची पाने

एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला

1/2 चमचा ठेचून घेतलेले अद्रक

2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या

2 बारीक कापून घेतलेले गाजार

2 चमचे हिरवे वाटाणे

1 सिमला मिरची कापुन घेतलेली

1 मोठे टोमॅटो बारीक कापून घेतलेले

5-6 काजू तळून घेतलेले

थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली

Upma Recipe In Marathi | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

1 लिंबुचा रस

मीठ स्वादानुसार

1 चमचा तूप

2 चमचा तेल

1किंवा 1/2 कप पाणी

Upma Recipe In Marathi Ingredients | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

कृती

एक कढई घ्या त्यामध्ये एक चमचा तूप टाका आणि गरम करून घ्या

तू व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये रवा टाकून द्या रवा टाकल्यानंतर गॅस बारीक करून त्याला सतत चमच्याने परतून घ्या

अंदाजे चार-पाच मिनिटानंतर रव्याला थोडासा लालसर रंग यायला सुरुवात होईल त्याच्यानंतर त्याला एका ताटामध्ये काढून घ्या

त्याच कढईमध्ये कमी गॅस वरती दोन टेबल स्पून तेल टाका या तेलामध्ये मोहरी टाका आणि जेव्हा ती गरम होऊन तडकायला लागेल त्यात कढीपत्ता टाका आणि परतत रहा

Upma Recipe In Marathi Ingredients | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

त्यानंतर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कुटलेला आलं त्यामध्ये टाकून जोपर्यंत कांदा हलका गुलाबी रंगाचा होत नाही तोपर्यंत त्याला परतवा.

त्यानंतर कापलेले गाजर हिरवा मटार शिमला मिरची आणि टोमॅटो टाका आणि तुमच्या चवीनुसार मीठ टाकून दोन ते तीन मिनिट मंद आचेवर परतवणे चालू ठेवा

त्यामध्ये वरतून पाणी टाका आणि दोन ते तीन मिनिट उकळी येईपर्यंत ठेवा जेव्हा कढईमधील पाणी उकळायला लागेल तेव्हा आपण ताटात काढलेला रवा त्याच्यामध्ये टाका आणि त्याच्यावरती लिंबू कुस्करून त्याचा रस टाका.

Upma Recipe In Marathi Ingredients | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

आता या सर्व मिश्रणाला सारखे हलवत रहा जर त्याला सगळीकडे समप्रमाणात हलवले नाही तर त्याच्या गाठी होऊ शकतात व्यवस्थित एकजीव मिश्रण तयार झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून ते घट्ट होईपर्यंत साधारणता तीन-चार मिनिटे मंद गॅसवर ठेवा

मधून मधून मिश्रण ढवळत राहावे जेव्हा उपम्याला व्यवस्थितपणे उष्णता मिळेल आणि तो तयार होईल तेव्हा गॅस बंद करून झाकण काढून टाका आणि त्याला पाच मिनिट थंड होण्यासाठी ठेवून द्या

याच्यानंतर त्याच्यामध्ये तळलेला काजू आणि कोथिंबीर चे पान व्यवस्थित टाकून मस्तपैकी गार्निश करा तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा उपमा तयार झाला आहे.

Upma Recipe In Marathi Ingredients | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

उपमा बनवताना लक्षात ठेवायचे टिप्स

उपमा अधिक आरोग्यकारक बनवण्यासाठी त्यामध्ये जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करा

रवा परतून घेताना मंद आचेवरती व्यवस्थित परता नाही तर तो प्यानला चिकट करून टाकेल

स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

Supriya Akolkar

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago