१२ ज्योतिर्लिंग एका मिनिटात

सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

१. सोमनाथ  गुजराथ

हे मंदिर सभामंडप , नृत्यमंडप आणि गर्भगृह या तीन प्रमुख भागांमध्ये विभागले आहे.

२. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश)

हे ज्योतिर्लिंग स्वयंभू असून रुद्रसागर तलावाच्या काठावरील उज्जैन शहरात आहे.

३. महांकालेश्वर  (मध्यप्रदेश)

४.ओंकारेश्वर  ( मध्यप्रदेश )

नर्मदा नदीमध्ये शिवपुरी नावाच्या बेटावर वसलेले असून मोरटक्का गावापासून जवळपास २० कि.मी.अंतरावर आहे.

५. परळी वैजनाथ  ( महाराष्ट्र )

हे मंदिर चिरेबंदी असून भव्य अशा स्वरूपाचे आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.

६. भीमाशंकर  ( महाराष्ट्र )

भीमा या नदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर हे आहे.

७. रामेश्वर  ( तामिळनाडु )

भारताच्या तामिळनाडु राज्यामधील रामेश्वरम बेटावरील एक शिवमंदिर आहे.

८.नागेश्वर  (महाराष्ट्र)

पांडव यांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर यांनी औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे म्हटले जाते.

९. विश्वेश्वर  (उत्तर प्रदेश)

शंकराचे हे रूप काशीमध्ये पूजले जाते.पूर्वी वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ मंदिर होते.

१०. त्र्यंबकेश्वर  (महाराष्ट्र)

नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे आहे.

११. केदारनाथ  (उत्तरांचल)

केदारनाथ हे हिमालयातील उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे.

भगवान श्री शंकराच्या उपासकांसाठी पवित्र स्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात खूप मोठी गर्दी होत असते.