Categories: Kavita In Marathi

जाज्वल्य प्रेम | best Marathi poem on mrutyunjay in 2024

भक्ती केंजळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi poem on mrutyunjay in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Marathi poem on mrutyunjay in 2024

काव्यबंध समूह आयोजित उपक्रम
विषय- महारथी कर्ण
दिनांक-3/3 2024

जाज्वल्य प्रेम | Marathi poem on mrutyunjay in 2024

महारथी कर्ण हा
ओळखला जातो अभिमानाने
कानात कवच कुंडली ही
दिली आहे परमपिता सूर्याने

महारथी कर्ण म्हणजे
गुरूंनीही ज्याचा अपमान केला
आणि धनुर्विद्या मिळवून
सगळ्यांना पुरून उरणारा

महारथी कर्ण होता
शेवटपर्यंत दानधर्म करणारा
साक्षात सूर्यपुत्र हा
अत्यंत न्यायनिष्ठा जपणारा

महारथी कर्ण म्हणजे
सारथीचा पुत्र होता
राधा ही आई होती
तरीही गंगेमध्ये मिळाला होता

महारथी कर्ण म्हणजे
पहिला पांडव होता
कुंतीचा पुत्र तरीही
सूतपुत्र म्हणून ओळखला होता

महारथी कर्णच्या जीवनात
पहिले प्रेम वैशाली वर होते
दुर्योधनाशी त्याचे नाते म्हणजे
अधर्माने रचलेले सापळे होते

महारथी कर्ण याचे
बालपण भावामध्ये गुंफले होते
गंगा मातेवर प्रेम करणारा हा बालक
इतिहासात महायोद्धा ठरते

सूर्यपुत्र कर्ण म्हणजे
साक्षात अर्जुनापुढेही
आणि बलदंड भीमालाही
नमवील होता असाही

सूर्यपुत्र कर्ण म्हणजे
साक्षात विधात्याचा इतिहास
नात्यांपुढे फिका ठरणारा
तुमचा हा जीवन प्रवास

सूर्यपुत्र कर्ण होता
देवाधिदेव सूर्याचा मुलगा
मनुष्य कुळात जन्माला येऊन
दुर्योधनाचा होता कागा

सूर्यपुत्र कर्णाने रचला इतिहास
अधर्माची धर्माशी लढाई
शेवटी झुंज ठरली
न्यायाची अन्यायावर चढाई

महारथी कर्ण होता
एक परमवीर योद्धा
नियतीचा एक सापळा
युद्धामध्ये जिंकून सुद्धा….!

भक्ती केंजळे
करंजे पुणे

Marathi poem on mrutyunjay in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago