Kavita In Marathi

महारथी कर्ण | Best Maharathi Karn poem in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Maharathi Karn poem in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Maharathi Karn poem in 2024

काव्यबंध समुह आयोजित

काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा
दिनांक ३/३/२०२४

महारथी कर्ण | Maharathi Karn poem in 2024

कुंती सूर्य पुत्र कर्ण
महाभारतातील शक्तीमान
राधा नामक स्त्रीचा सांभाळ
परममित्र होता दुर्योधन ……१

राधेय कर्ण होता दानशूर
तकालीन युगाचा महापुरुष
पाच दिशा जिंकणारा दानशूर
महाभारताचा खलपुरुष .२

धनुर्धारी विध्येचा तो धोतक
आर्यावर्तात दिग्विजय केला
तुल्यबळ योध्दा सर्वोत्कृष्ट
अर्जूनाने कपटाने वध केला ….३

द्रोणाचार्याने केला विरोध
धनुर्धारी विद्या शिकण्याला
तरी जाणले कर्तव्य कर्णाने
कौरव सेनेचा सहकारी झाला …४

कर्णाचा गुरु परशुराम होता
शिकविले युध्द कौशल्य त्याला
खोटे बोलून विद्या शिकला
पडला बळी दुष्ट शापाला ……५

नैतिक आणि संयमशील
तरी झाल्या त्याच्या पाच चूका
त्यामुळे ठरला मृत्यूला कारण
पर्याय नव्हता,पडला एकटा ….६

भूंगा त्याची पहिली चूक
इंद्राने दिलेली कवच कुंडले
अर्जूनाच्या चिंतेने होते त्रस्त
वेशांतर करुन परत मागितले …७

पाळले वचन इंद्राचे कर्णाने
केले कुंडलाचे अजिंक्य दान
वैजयंती असून दिले त्यागून
एकदाच विजय आहे,ठेव ध्यान..८

शब्दभेदी विद्येचे घेतले ज्ञान
त्याच बाणाने वासरु मारले
स्वामी ब्राह्मणाने दिला शाप
युध्दात रथाचे चाक रुतले ….९

अर्जून वधात. पाळली आज्ञा
कुंती मातेची महारथी कर्णाने
असा परमवीर, दानशूर योध्दा
सर्वश्रेष्ट झाला इतिहास वर्णने …१०

जयद्रथ आखाडे
जिल्हा पुणे

Maharathi Karn poem in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago