Categories: लेख

Raksha Bandhan 2023 Date In India रक्षाबंधन Marathi

या 2023 वर्षी रक्षाबंधन सणाबाबत लोकांना एक प्रश्न निर्माण झाला आहे, तोच संभ्रम आम्ही आज या लेखातून दूर करणार आहोत. या वर्षीची नारळीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन 30 ऑगस्ट च्या दिवशी येत आहे. दरवर्षी रक्षाबंधन हा सण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिण आणि भावाच्या प्रेमाच्या नात्याचा पवित्र सण म्हणून रक्षाबंधन ओळखले जाते. Raksha Bandhan 2023 Date In India रक्षाबंधन 2023 Date in India

Rakshabandhan Raksha bandhan Marathi (रक्षाबंधन) या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर संरक्षक धागा म्हणजेच राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो.

Raksha Bandhan 2023 Date In India रक्षाबंधन 2023 Date in India

रक्षाबंधनसाठी शुभ मुहूर्त :

श्रावण महिन्यातील मुख्य सण म्हणजे रक्षाबंधन. ३० ऑगस्ट २०२३ ला ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधन साठी दुपारचा वेळ अतिशय उपयुक्त असेल.

Raksha Bandhan 2023 Date In India रक्षाबंधन 2023 Date in India

रक्षाबंधन 2023 भद्रा काल

  • रक्षाबन्धन भद्राकाल शेपूट – संध्याकाळी ०५ वाजून ३० मिनिट ते संध्याकाळी ०६ वाजून ३१ मिनिटे.
  • रक्षाबन्धन भद्राकाल मुख – संध्याकाळी ०६ वाजून ३१ मिनिटे ते रात्री ०८ वाजून ११ मिनिटे
  • रक्षाबन्धन भद्राकाल शेवट रात्री ०९ वाजून ०१ मिनिट

Raksha Bandhan 2023 इतिहास :

हिंदू धर्मातील पुराणानुसार रक्षाबंधन हा सन फार आधी पासून म्हणजे महाभारत पासून साजरा केला जातो. राजा पांडूचे जे पाच पुत्र होते त्यांच्या पत्नीचे नाव द्रौपदी असे होते. तिने भगवान श्रीकृष्णांना मनापासून राखी बांधली होती. असे मानले जाते कि ह्या राखीच्या बंधना मुळेच भगवान श्रीकृष्ण तिची अब्रू भर सभेमध्ये लुटू नये यासाठी धावून आले.

असे म्हणतात कि भावाच्या हातावर राखी बांधताना बहिणीने लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तिने बरोबर तीन गाठी देऊन राखी बांधावी. काही जण म्हणतात ह्या तीन गाठी म्हणजे तीन देवांचे प्रतिक आहेत. जे त्रिदेव ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे हिंदू संस्कृतीमध्ये सर्वोच मानले जातात.

Raksha Bandhan 2022 Date In India रक्षाबंधन 2022Date in India

रक्षाबंधन Wallpaper फ्रीमध्ये Download करण्यासाठी खाली दिलेल्या Link वर क्लीक करा. https://mazablog.online/raksha-bandhan-quotes-in-marathi

आषाढी वारीची आकर्षक चित्रे पहा

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago