Sambar Recipe In Marathi | छत्रपती संभाजी महाराज आणि सांबरचा इतिहास

दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेला सांबर हा पदार्थ तुरीच्या किंवा मुगाच्या डाळिंन पासून बनवला जातो. हा सुपा सारखा किंवा आमटी सारखा प्रकार आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या घालून डोसा मेंदू वडा उत्तप्पा इडली अशा नाश्त्याचे पदार्थांसोबत खाल्ला जातो जरी हा एक दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी तो संपूर्ण भारतात चवीने खाल्ला जातो फक्त प्रत्येक ठिकाणी त्याची पद्धत वेगवेगळ्या तऱ्हेची दिसते सांबर मध्ये टोमॅटो वांगी बटाटा किंवा शेवग्याच्या शेंगा अशा भाज्या वापरून वेगवेगळी चव दिल्याचे पाहण्यात येते
Sambar Recipe In Marathi | छत्रपती संभाजी महाराज आणि सांबर चा इतिहास | Idali Vada Udupi Sambar Recipe In Marathi Name History

History of Sambar | सांबर नावाचा इतिहास | सांबर आणि संभाजी महाराज यांचा संबंध

सांबर या नावाबद्दल एक कथा अशी सांगितली जाते की एकदा संभाजी महाराज हे आपले आजोबा शहाजी महाराजांना भेटायला तंजावर येथे गेले होते. तेव्हा शहाजी महाराजांना आपल्या नातवाला दक्षिणेचे प्रसिद्ध असले असलेली आमटी (म्हणजेच आताचे सांबर) खाऊ घालण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपल्या पाकशाळेतील मुख्य इसमास बोलवले

पण बोलवल्यानंतर असे समजले की तो काहीतरी अडचणीमुळे रजेवर आहे. जेव्हा शहाजी महाराजांना असे समजले तेव्हा त्यांनी इतर कोणावरही विश्वास न ठेवता स्वतःच्या हाताने आमटी बनवावी असे ठरवले आणि सुरुवात केली

ही आमटी बनवताना सर्व साहित्य जेव्हा जमा झाले तेव्हा पाक शाळेतील सर्व लोक शहाजी महाराजांना मदत करायला सज्ज झाले. आमटी बनवताना एक एक पदार्थ वापरला जाऊ लागला पण अचानक असे लक्षात आले की महत्त्वाचा घटक जो आमटीला छान आंबट अशी चव देतो जो म्हणजे कोकम तोच ऐन वेळेला उपलब्ध नाही आहे त्यावेळेस शहाजी महाराजांनी कोकम ऐवजी आमटीमध्ये चिंच वापरून वेगवेगळ्या प्रकारची आमटी तयार केली

संभाजी महाराजांसाठी बनवलेली ही वेगळी आमटी पुढे सांभार म्हणून प्रसिद्ध झाली त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन सांबर हे नाव काळानुरूप अस्तित्वात आले.

Sambar Recipe In Marathi | छत्रपती संभाजी महाराज आणि सांबर चा इतिहास | Idali Vada Udupi Sambar Recipe In Marathi Name History

सांबर रेसिपी मराठी | Sambar recipe in Marathi

रेसिपी बनवण्याच्या पूर्वतयारीसाठी दहा मिनिटे वेळ लागेल तसेच शिजण्यासाठी दहा मिनिटे असे एकूण वीस मिनिटे वेळ या पाककृतीसाठी लागतो मुख्यत्वे ही दक्षिण भारतीय प्रकारची रेसिपी आहे

साहित्य

तूर डाळ एक वाटी

सांबर मसाला पावडर दोन चमचे

बारीक चिरलेला टोमॅटो

दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले

दोन शेवग्याच्या शेंगा हवे तसे तुकडे करून

आले लसूण पेस्ट एक चमचा

हिंग पाव चमचा

हळद अर्धा चमचा

लाल मिरची पावडर दोन चमचे

मोहरी एक चमचा

कोथिंबीर चिरलेली चवीनुसार

मीठ चवीनुसार

चिंच चवीनुसार

तेल गरजेनुसार

Sambar Recipe In Marathi | छत्रपती संभाजी महाराज आणि सांबर चा इतिहास | Idali Vada Udupi Sambar Recipe In Marathi Name History

सांबर रेसिपी मराठी

स्वच्छ पाण्यामध्ये धुतलेली तूरडाळ घ्या तिला कुकरमध्ये शिजवायचे आहे अडीच ते तीन वाटी तूरडाळ घ्या आणि चार पाच शिट्ट्या होऊ द्या आणि चांगली मऊ पडेपर्यंत मंद गॅसवर ठेवा

दहा-पंधरा मिनिटे गॅसवर ठेवल्यानंतर कुकर गॅसवर न काढा आणि झाकण न उघडता अजून पाच सहा मिनिटे तसेच ठेवा

आता आपण सांबर चे फोडणी देण्यासाठी घेणार आहोत की गॅस वरती गरम करायला ठेवू ठेवायचे त्यानंतर त्यात दोन ते तीन चमचे तेल घाला तेल एकदा गरम झाले की त्यात मोहरी टाकून तेव्हा ती तडतडेल तेव्हा त्यात लगेच हिंग लसूण आणि कांदा घाला आणि चांगला परतून घ्या

त्यानंतर त्यात चिंच सांबर पावडर मीठ लाल तिखट टाका आणि हे व्यवस्थित एकजीव करा

हे संपूर्ण मिश्रण जेव्हा एकजीव होईल तेव्हा त्याच्यामध्ये डाळ घालून हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या लक्षात ठेवा घट्टपणा येऊ नये म्हणून तुम्ही थोडे थोडे पाणी घातले तरी चालेल

कमी कमी गॅस वरती हे सर्व सात ते आठ मिनिटे शिजवत रहा अशा प्रकारे तुमचे सांबर तयार झाले आहे त्यावरती चवीसाठी आणि गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर टाका

Sambar Recipe In Marathi | छत्रपती संभाजी महाराज आणि सांबर चा इतिहास | Idali Vada Udupi Sambar Recipe In Marathi Name History

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago