Archive meaning in Marathi | आरकाइव मराठी अर्थ 2023

“माझ्या सर्व files आरकाइव करून ठेवल्या आहेत” असे मित्र सांगून निघून गेला. अरे पण Archive meaning in Marathi काय आहे बाबा हे तर संग.

Archive meaning in Marathi

Archive म्हणजे कागदपत्रे, दस्तावेज, माहिती, पत्रे, ऐतिहासिक साहित्य इत्यादी गोष्टी एकाच ठिकाणी संग्रह करून ठेवणे, याला आपण इंग्रजीत Archive असे म्हणतो.

नमस्कार मित्रांनो……..
आज आपण जाणून घेणार आहोत Archive meaning in Marathi.

मित्रांनो Archive हा इंग्रजी शब्द तुम्ही बरेच वेळा आपल्या आसपास ऐकला असेल, किंवा मोबाईल वरती, लॅपटॉप वर किंवा तुमच्या कॅम्पुटर वर पाहिलेला असेल. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की Archive म्हणजे काय? किंवा Archive या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ होत असेल?

चला तर पाहुयात….
Archive meaning in Marathi

सर्वप्रथम आपण Archive शब्दाचा उच्चार कसा केला जातो, ते पाहूया.
‘Archive’ चा उच्चार= आरकाइव, आर्काइव.असा उच्चार केला जातो.

Archive या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये अर्थ पुढीलप्रमाणे होतो.संग्रह
संग्रहित, एकत्र करणे, जपून ठेवणे, गोळा करणे, साठवणे.
इत्यादी Archive या इंग्रजी शब्दाचे मराठी मध्ये अर्थ होता.

Archive’ म्हणजे काय??

ऐतिहासिक दस्तावेज, ऐतिहासिक साहित्य, माहिती साठवून ठेवणे, कागदपत्रे, वैयक्तिक कागदपत्रे, पत्रे व नोंदी ठेवण्याचे ठिकाण म्हणजे संग्रह किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण Archive’ असे संबोधतो.

आपल्याजवळ काही महत्त्वाच्या वस्तू तसेच नोंदी, दस्तावेज ऐतिहासिक साहित्य, माहिती इत्यादी आपण एकत्र संग्रह करून ठेवतो त्याला इंग्रजीमध्ये Archive’ असे म्हणतात.

Archive’ हा इंग्रजी शब्द क्रियापद व नाम या रूपात कार्य करतो.


Shrimant kase vhave | Meaning of rich in marathi

Comrade Meaning in Marathi | कॉम्रेड अर्थ आणि 5 वाक्यात उपयोग


उदाहरणे.

(१) English: Mahesh has archived old documents.

मराठी: महेशने जुने दस्तावेज संग्रहित करून ठेवलेले आहेत.

(२) english : Messages on your mobile are important so it is very important to store them.

मराठी : तुमच्या मोबाईल वरती आलेले मेसेज हे महत्त्वाचे असतात त्यामुळे ते संग्रहित करणे खूप गरजेचे असते.

(३) english :- At a very young age, she wanted to visit archives to uncover stories of history.

मराठी : अगदी लहान वयात, ती ला इतिहासाच्या कथा उलगडण्यासाठी संग्रहांना भेट द्यायची होती.

Archive’ चे इतर अर्थ

(1) archive clerk :- संग्रहण लिपिक

(2) extensive archive:- विस्तृत संग्रहण

(3) archived :- संग्रहित

(4) archived chat :- संग्रहित गप्पा

(5) unarchive :- संग्रहण रद्द करा

(6) archive material :- संग्रहण साहित्य

(7) archive reveals :- संग्रह प्रकट करते

(8) small archival collections :- लहान संग्रहण संग्रह

(9) audio archive :- ऑडिओ संग्रहण

(10) digital archive :- डिजिटल संग्रहण.

मित्रांनो या लेखाद्वारे आपण Archive meaning in Marathi
Archive म्हणजे काय.
त्या संदर्भातील काही उदाहरणे पाहिले, तसेच Archive या इंग्रजी शब्दाचे इतर अर्थ पाहिले. तुम्हाला सर्व माहिती समजली असेल अशी आशा करतो, तसेच तुम्हाला काही माहिती समजली नसल्यास, आम्हाला कमेंट द्वारे तुमचे प्रश्न नक्की विचारा.
तसेच तुमच्या मित्रांना हा लेख शेअर करा जेणेकरून त्यांना Archive meaning in Marathi चा अर्थ समजेल . व त्यांना इतर माहिती मिळेल.
धन्यवाद.

Author :- Mr. Shankar Kashte

Thank You For Reading

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago