वडील | Best baap marathi kavita sangrah in 2023

चेतन घाडगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baap marathi kavita sangrah विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baap marathi kavita sangrah

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका

दिनांक:- १५/१०/२०२३

वडील | baap marathi kavita sangrah

आभाएवढी माया तुमची
आठवण तुमची सदैव ह्रदयात ठायी,
दादा तुम्ही होता
तेव्हा होता तेवढाच धाक,
रोज भांडतो देवाशी मी
घेऊन गेलास माझा बाप,

परिस्थितीवर मात करून
काढले दिवस खडतर,
आज पहा वैभवघराचे
फिरवाना पाठीवर अभिमानाने हाथ,

दादा तुमची लाडकी छोटी
बघा तिचे लग्न केलं
केला तिचा तेवढाच थाट,

आजही अश्रू नाही येऊ
देत मी तिच्या डोळ्यात,
दारु साठी केला तुम्ही
हट्ट हसत्या घरात

आज आठवणीच पाणी
थांबत नाही डोळ्यात ,
नाव कमवले आहे दादा
ना दाग कुठला दिला ,
गेलो गावात कि सगळे म्हणतात

हणमंताच्या मुलाने पहा
कष्टाने बापाचं नाव केलं,
फक्त एवढे एकले कि दादा
ठाचकरून डोळ्यात पाणी येतं,
फक्त हवा होता तुमच्या
पाठीवरच्या थापेच्या आधार,

आहे तुमचा आशीर्वाद म्हणुन
लेकाने तुमच्या यशाने केल्यात
आपल्या सगळ्या खडतर वाटा…..

चेतन घाडगे निमसोड वडुज

baap marathi kavita sangrah

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago