गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला By कुमारलहू यशवंत कुपले| Best Anant Chaturdashi Marathi Poem 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारलहू यशवंत कुपले यांची -गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला- हि कविता -Anant Chaturdashi Marathi Poem- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला By कुमारलहू यशवंत कुपले| Best Anant Chaturdashi Marathi Poem 2023

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला | Anant Chaturdashi Marathi Poem 2023

काव्यबंध समुह आयोजित
सप्टेबर २०२३
शीर्षक : . बाप्पा तुम्ही गेले गावाला
विषय : . गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला


बाप्पा होता तुम्ही घरी आनंद होता आमच्या मनी ||१॥


तुम्ही अनंदीत राहीला आमच्या घरी जल्लोष झाला आमच्या मनी॥२॥


सोंड तुमची आमच्या आयुष्य ऐवढी मोठी
मोदक आमच्या दु:खा ऐवढा लहान॥३॥

आलांत तुम्ही चंद्रावरून उंदरा वर बसुनी ढोल नगारा ताशा वाजला तुमच्या स्वागतासाठी॥४॥


तुमच्या येण्याने सोहळा सजला प्रथम सुहासनी
पुजती तुम्हांला ॥५॥


दुर्वा जास्वंद मोदक लाडू प्रसादाला तुम्ही पाच दिवसाच्या मुक्कामाला॥ ६॥


श्रावण भाद्रपदात येता तुम्ही वर्ष भर वाट पाहतो आम्ही ॥ ७॥


तुम्ही राहता घरोघरी आनंदित लहान थोर होती जल्लोषी॥ ८॥


बाप्पा तुम्ही येता आमच्या घरी व्याकुळ होते आमच्या मणी॥९॥


भजन किर्तन शाहीरी फुगडी आनंद भत्क गणात आनंद सजला॥ १०॥


तुम्ही येता पाच दिवसा साठी आमच्या घरी
ठेवताता वर्ष भर सुखी समाधानी ॥ ११॥


तुम्ही जंगाचा तारण करता किती ही तुमची नावे ॥१२॥


तुम्ही येता आमच्या घरी भक्त जातात गणणात मन भरूनी ॥१३॥


येता ना होता आमच्या घरी आनंदीत जातांना होता तुम्ही दुःखी ॥ १४ ॥


तुम्ही पावतात नवसाला भक्त येतात तुमच्या नवसाला ॥१५॥


तुमचा अखंडीत महीमा सागराहून महान संकष्टी चतुर्थीला लाडू मोदकाचा प्रसाद करतो आम्ही वार उपवास ॥ १६॥


तुम्ही असतो आमच्या मंडळा चा राजा ठेवतो आम्ही समाजासाठी आरोग्याचे
निधान ॥१७ ॥


उंदीर मामा आसते तुमच्या संगतील शंकर पार्वती येता दिड दिवसांच्या मुक्का माला ॥१८॥


तुमच्या येण्याने माहेर वासी वाट पाहे भावांच्या शिदोरी ची ॥१९॥
तुमचे या विश्वावर अखंड हे राज्य तुम्ही केला जगाचा उधांरा ॥२०॥

तुम्ही होता पाच दिवस मुक्कामाला आनंद जोलोष होता आमच्या मनी॥ २१॥
तुम्ही मखरात बसला आनंदीत आमच्या घरी सुजन वाक्य कानी पडू ॥ २२॥

तुम्ही जाता तुमच्या गावा
चैन पडेना आमच्या मना पुढच्या वर्षी लवकर या ॥ २३॥

लहू कुपले कोल्हापूर

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला By कुमारलहू यशवंत कुपले| Best Anant Chaturdashi Marathi Poem 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला By कुमारलहू यशवंत कुपले| Best Anant Chaturdashi Marathi Poem 2023

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago