गणपती आराधना By सौ.भक्ती संकेत केंजळे| Best ganpati gele gavala chain padena amala 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.भक्ती संकेत केंजळे यांची -गणपती आराधना- हि कविता -ganpati gele gavala chain padena amala- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

गणपती आराधना By सौ.भक्ती संकेत केंजळे| Best ganpati gele gavala chain padena amala 2023

गणपती आराधना | ganpati gele gavala chain padena amala 2023

काव्यबंध स्पर्धा समूह आयोजित

विषय – गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला दिनांक 14 सप्टेंबर 2023

शिर्षक : गणपती आराधना

वर्षातून एकदाच गणपती येतात दहा दिवस सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करून जातात सगळ्यांना गुण्यागोविंदाने नाचायला लावतात एकत्रित येऊन पूजा आरत्या होतात

यावर्षीचा गणपती माझा असा, मागच्या वर्षीचा होता तसा कशी करू मी सगळ्यात उठावदार अशी सजावट हा गहन प्रश्न सोडवते मी गणपती येणार म्हणून डेकोरेशन मध्ये माझी छाप दिसली पाहिजे तरावट

पूजेची लगबग, आरतीची तयारी नैवेद्याचा गोडवा डेकोरेशन चा थाट नटना मुरडण्याचा सोस त्यातच सगळ्यांचा गणपती बघण्याची इच्छा माझा गणपती कसा चांगला दिसेल यावर उपाय झाला ठोस

गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्याची तयारी ते दर दिवशी पक्वानाचा नैवेद्य दर दिवशी दूर्वा हार फुल पूजेची तयारी

गणपती ही बुद्धीची दैवत सुविद्य

आणि मग गणपतीचा निरोप घेऊ कसे त्या दिवसांची ती सवय आवड निवड त्यासाठी संघटितपणे एकत्रित येऊन काम करण्याची तयारी होईल का आता एकाला तरी सवड

गणपती मुळे बांधलं गेलो होतो आम्ही एकत्रपणे नात्यांमध्ये आला होता ओलावामाझ्या मनात तयार झाली होती भक्ती

होईल का आता परत तो गिलावा

त्याचा हा निरोप आम्हाला महाकठीण जातोय त्यांना त्यांच्या गावी पोहोचवायला मन नाखूश होतोय तो धाकड़ धिंगाणा ती मस्ती आता विरत जाणार लोकांच्या मनातला भक्ती भाव संपत चाललाय

नका जाऊ गणपती तुम्ही आम्हाला सोडून आम्हाला थोडंही चैन पडत नाहीये. तुम्हाला निरोप देताना आसू येतात दाटून तुमच्याशिवाय चैतन्य नाही सगळीकडे

आरत्या धूप नैवेद्य तुमच्याशिवाय कसे मन लागणार रचले आम्ही किती कविता केले आम्ही किती नवस सायास गावाला जाणार म्हणून अधीर आम्ही झालो आहोत हेच मागणे मागतो नका जाऊ सोडून आम्हास

दरवर्षीचा हा दहा दिवसांचा सोहळा चैतन्याने भरलेला असतो तुम्हाला पोहोचतं करताना निरोप आम्ही आमच्या संकटांचा घेतो

सौ भक्ती केंजळे

करंजे पुणे

गणपती आराधना By सौ.भक्ती संकेत केंजळे| Best ganpati gele gavala chain padena amala 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

गणपती आराधना By सौ.भक्ती संकेत केंजळे| Best ganpati gele gavala chain padena amala 2023

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago