तुमची वेबसाईट स्पॅम मार्क झाली नाहीये न | How to check the Spam Score in Marathi Great Tips 2023

स्पॅम शोधताना गुगल सर्च इंजीनला जर तुमचा ब्लॉग वरच्या नंबरला सापडला तर तुम्ही स्वप्नातसुद्धा rank होऊ शकणार नाही. How to check the spam score in Marathi

नमस्कार वाचक मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की, आपल्याला Blogging मधून पैसे कमवायचे असतील तर आपल्याला आपली website Google search engine मध्ये rank करने गरजेचं आहे. आणि त्यासाठी backlink बनवावी लागते. परंतू Backlink बनवतांना new bloggers काही चुका करतात आणि त्यामुळे त्यांच्या website चा spam score वाढते. त्यामुळे google search engine आपल्या blog किव्वा website ला search engine मधून remove करतो.

तर वाचक मित्रांनो, आजच्या Article मध्ये आम्ही तुम्हाला How to check the spam score of any website याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत, यासोबतच आम्ही तुम्हाला How to reduce spam score हे सुद्धा सांगणार आहोत त्यामुळे आमचा हा Article अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा

How to check the spam score in Marathi

आपल्या website किंवा blog ला google search engine मध्ये rank करण्यासाठी काही new bloggers अनेक backlink बनवतात. आणि अशा website मधून Backlink बनवतात ज्यांचा spam score खूप वाढलेला असतो. त्यामुळे त्या spam score वाढलेल्या website मधून तुमच्या website मध्ये spam juice यायला लागतो आणि त्यामुळे तुमच्या website चा spam score वाढत जातो.

तर मित्रांनो त्यासाठी How to check the spam score of any website कुठल्याही website चा spam score कसा चेक करायचा हे आम्ही तुम्हाला या article मध्ये सांगणार आहोत.

How to check the spam score in Marathi

1. तर सर्वात आधी तुम्ही Google मध्ये Spam Score Cheaker हे search करा. किंवा https://websiteseochecker.com/spam-score-checker/ या website वर click करा.

2. वरील Website वर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक home page उघडेल. त्यात search box मध्ये तुम्ही तुमच्या website ची URL link टाका आणि खाली I’m Not a Robot वर click करा.

3. त्यानंतर तुम्हाला तुमच्या website चा DA(domain Authority) आणि PA (page Authority) दिसेल. यासोबतच खाली तुम्हाला spam score (SS) दिसेल. त्यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या website चाspam Score किती आहे.

How to check the spam score in Marathi

याच प्रक्रियेचा अवलंब करुन तुम्ही इतर website चा देखील spam score cheak करू शकता. जर तुमचा spam score 0-4 आहे तर हा Green zone आहे म्हणजेच तुमची Website safe आहे. जर तुमचा spam score हा 5-7 आहे तर हा Yellow Zone आहे म्हणजेच तुमच्या Website ला धोका आहे. आणि जर तुमच्या Website चा spam score 8-17 आहे तर हा Red Zone आहे म्हणजेच तुमच्या website किंवा blog ला search engine मधून remove केले जाऊ शकते.

How to reduce spam score

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या website चा spam score वाढला आहे तर How to reduce spam score? spam score कमी कसा करायचा? तर घाबरून जायची आवश्यकता मुळीच नाही. त्यासाठी आम्ही जी प्रक्रिया सांगतो त्या प्रक्रियेचा तुम्ही अवलंब केलात तर तुमच्या website चा spam score नक्कीच कमी होईल.

How to check the spam score in Marathi

1. सर्वात आधी तुम्हाला MOZ या website वर जाऊन login करा.
2. त्यानंतर तुम्हाला त्यामधील Spam backlink ची List काढा.
3. Spam Backlink ची list तुमच्या notepad मध्ये Text File च्या स्वरूपात save करा.
4. त्यानंतर Google चा एक tool आहे disallow tool in Google search console यामध्ये तुम्ही save केलेली text file upload करा आणि submit बटणावर click करा.
5. Submit बटणावर click केल्यानंतर हा tool तुमच्या सर्व spam Backlink remove करून टाकेल.

_______________________________________

SEO बद्दल अजून माहिती जाणून घ्या :- How to Increase Traffic On Blog in Marathi

वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?

ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online

_______________________________________

ही प्रक्रिया फार हळुवार चालते त्यामुळे तुमच्या सर्व spam Backlink remove होण्यासाठी कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर तुमच्या website वरील spam score कमी होईल. Spam Backlink ची link काढण्यासाठी MOZ शिवाय आणखी Ahrefs आणि SEMRUSh हे देखील tool आहेत त्यांचा वापर तुम्ही करू शकता.

How to check the spam score in Marathi

Conclusion
तर वाचक मित्रांनो, आम्ही तुम्हाला या Article मध्ये How to check the spam score of any website या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि याशिवाय आम्ही तुम्हाला How to reduce spam score या बद्दल देखील संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ते आम्हाला Comment व्दारे कळवा आणि आवडल्यास share नक्की करा. शिवाय तुम्हाला जर या Article संबंधित काही समस्या असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

How to check the spam score in Marathi

वेबसाईट चा स्पॅम स्कोर म्हणजे काय ?

Spam Score हा एक Digital Rating System आहे ज्याची मदत घेऊन तुम्ही तुमच्या website वरील कंटेंटची युनिकनेस check करू शकता. सर्च इंजिन याचा वापर करून अयोग्य वेबसाईट बाजूला करते.

एखाद्या वेबसाईटसाठी चांगला spam score किती ?

0-4 हा चांगला spam score आहे. ज्यात तुमची website ही safe असते.

What is spam score 5? हा medium spam score आहे. परंतू यात तुम्हाला धोका आहे.

How do I check my spam score content?

https://websiteseochecker.com/spam-score-checker/ या website द्वारे तुम्ही तुमच्या website चा spam score cheak करू शकता.

How to check the spam score in Marathi

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago