Share Market in Marathi

घरी बसून पैसे कमवा | Best Share Market Information In Marathi 2023


काय असतं शेअर मार्केट? कशाप्रकारे तुम्ही यामध्ये पैसे बनवू शकता? Share Market Information In Marathi कुठल्या वेबसाईट आहे ? याबद्दल संपूर्ण माहिती.

Share market information in marathi

आपल्या भारताचा अर्थव्यवस्था हा मुख्य पाया आहे. या अर्थव्यवस्थेला मजबूत ठेवण्यासाठी देशातील अनेक व्यापारी हे उद्योग व्यवसायांना चालवण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा विविध प्रकारे जमा करण्याचे काम करतात. आणि ते शेअर बाजार कंपन्या उपलब्ध करून देतात.

चला तर मग सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की शेअर बाजार याचा अर्थ काय होतो? या शब्दाचा अर्थच भाग होतो. एखादा व्यक्ती त्याला पैसे गुंतवायचे असेल तर तो कंपनीला देतो. आणि त्या ऐवजी कंपनी त्याला त्या कंपनीमध्ये हिस्सेदारी देते. इतकच नाही तर शेअर मार्केटमध्ये शेअर विकत घेणे म्हणजे कोणत्याही कंपनीचा महत्त्वपूर्ण भाग विकत घेणे होय.

Share Market Information In Marathi

तुम्हाला शेअर मार्केट द्वारे नफाही मिळू शकतो. जर कंपनीचे भाव वाढले तर त्या काळात तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता. जर मार्केटमध्ये 80% शेअर्स असेल आणि त्यापैकी तुम्ही दोन टक्के शेअर्स हे विकत घेतले. तर तुम्ही दोन टक्क्याची हिस्सेदारी मिळू शकतात.

शेअर मार्केटच्या मोठमोठ्या कंपन्या असतात. आणि त्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही तुमची हिस्सेदारी मिळू शकता. अगदी सामान्य मनुष्य देखील त्या कंपनीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. आणि कमावलेल्या पैशाचे तो नफ्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. शेअर मार्केट ही नुसती मार्केटिंगच नाही तर हे आर्थिक जोखीम सुद्धा असते. ज्याबद्दल लोकांना सर्वप्रथम सांगितले जाते.आणि ज्यांना या सर्व अटी मान्य असतात ते शेअर मार्केट मध्ये हिस्सेदारी मिळवू शकतात.

Share Market Information In Marathi

जर तुम्हाला याबद्दल माहिती असून सुद्धा तुम्ही जोखीम घ्यायला तयार नसेल तर, तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणून म्युचल फंड असते. यामध्ये तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू शकता, या म्युचल फंडमध्ये शेअर मार्केट पेक्षा जोखीम जरा कमी असते. पैसे तुम्ही यामध्ये गुंतवून जास्त सेविंग करून नफा मिळू शकतात.

शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी | How to invest in share market marathi

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची हे प्रत्येकाला स्पष्ट कळतं नाही? त्यासाठी काही वेबसाईट्स दिल्या आहेत. त्या वेबसाईटवरून तुम्ही शेअर मार्केटचा एक हिस्सा होऊ शकतात. आणि मोठमोठ्या कंपनीमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतात. वेबसाईट खालील प्रमाणे,

https://www.investing.com
https://www.moneycontrol.com
https://economictimes.indiatimes.com

याशिवाय तुम्हाला अनेक पर्याय आहेत ,ज्यामध्ये काही मोबाईल ॲप देखील आहेत, तुम्ही zerodha, upstocks, Groww, angel One (Angel broking), या सर्व मोबाईल ॲप मध्ये आपले पैसे इन्वेस्ट करू शकता, याद्वारे तुम्ही मोठमोठया कंपनीला जॉईन होऊ शकतात. मात्र सर्वोत्तम एंजल वन ॲप आहे (angle one app) आहे.

Share Market Information In Marathi


शेअर मार्केटची पूर्ण ट्रेनिंग घेण्यासाठी वाचा :- Share Market in Marathi
Small Business Ideas: शून्य गुंतवणूक व्यवसाय योजना


शेअर मार्केटसाठी Angle One App

चला तर मग आता जाणून घेऊयात angle one app विषयी. हे असे app आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ज लागत नाही. आणि डिमॅट अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला कुठलेच पैसे खर्च करावे लागत नाही. पण इतर मोबाईल ॲप मध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी सहाशे रुपये लागतात . आणि ते डाऊनलोड करायलाच खुप वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारचे एप्लीकेशन कळत नाही मात्र एंजल ॲप मध्ये कुठल्याही प्रकारचा एप्लीकेशन व्हेरिफाय करावी लागत नाही .त्यामध्ये फक्त तुमचं अकाउंट ओपन करावा लागत आणि तेही एकदम फ्री.

Share Market Information In Marathi

स्टॉक एक्सचेंज मार्केट याला बी एस इ म्हणतात. यामध्ये इंडेक्स सेन्सेक्स असतो. ज्यात तीस कंपन्या असतात.
त्याचप्रकारे दुसरे म्हणजे सर्वात महत्त्वाचं एनएससी असे देखील याला म्हटलं जातं म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि यामध्ये निफ्टी असतो ज्यात 40 पेक्षा जास्त कंपन्या असतात.

या टॉप लेवलच्या दोन कंपन्या जर चांगलं काम करीत असेल तर ,याचा फरक शेअर्सच्या मोठ्या किमतीवर पडतो आणि कंपन्या टॉप लेव्हल वर जाण्यास मदत होते .सोबतच लोकांनाही याचा फायदा होतो त्यासाठी निफ्टी आणि सेन्सेक्स या सर्वात महत्त्वपूर्ण मानल्या जातात.

Share Market Information In Marathi

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

mazablog

Share
Published by
mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago