Meaning in Marathi Advice

Meaning in Marathi Advice | एड्वाइस मराठी अर्थ 2023

मैत्रीण म्हणाली “मला त्याने फार छान एड्वाइस दिली “. मला काय दिले तेच कळले नाही. पहा Meaning in Marathi Advice मराठी अर्थ उदाहरणासहीत.

Meaning in Marathi Advice

Advice म्हणजे काय.
सल्ला.

Advice म्हणजे एखाद्याने दिलेल्या सल्ला किंवा एखाद्या विषयावर सांगितलेली सविस्तर माहिती त्याला Advice सल्ला असे म्हणतात.

त्याविषयी आपण पुढील थोडक्यात माहिती पाहूया.

नमस्कार मित्रांनो Marathi time या website मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत……

सर्वात प्रथम आपण Advice या इग्रजी शब्दाचा उच्चार कसा केला जातो ते पाहूयात.
“Advice” उच्चार ऐड्वाइस / अड्वाइस

Advice या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये अर्थ पुढीलप्रमाणे होतो. सल्ला माहिती, सूचना, बातमी, मसलत, मत, इत्यादी अर्थ Advice या इंग्रजी शब्दाचे होतात.

“Advice” सल्ला म्हणजे काय.

समजा तुम्ही आत्ताच दहावीची परीक्षा पूर्ण केली. आणि त्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट गुणांनी पास झालात.आणि आता पुढच्या करिअरसाठी तुमच्या मनात प्रश्न आहे की आपण कोणत्या क्षेत्रात जावे जसे की उदाहरणार्थ कला, वाणिज्य, विज्ञान या क्षेत्रापैकी कोणत्या क्षेत्रात ऍडमिशन घ्यावे असा प्रत्येकाच्याच मनात प्रश्न निर्माण होतो. तर तेव्हा त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारी कोणीतरी भेटते. आणि ते तुम्हाला तुमच्या मनाला पटेल असा सल्ला देतात. किंवा मत माडतात आणि तुम्ही त्या त्यांच्या सल्ल्यानुसार वागतात. त्या भावनांना आपण Advice किंवा सल्ला असे म्हणतो.

किंवा.
तुमची तब्येत खूप खराब आहे तुम्ही डॉक्टरांकडे गेलात. आणि त्यांनी तुम्हाला काही उपचार पद्धती सांगितल्या जसे की योग्य आहार, व्यायाम, तसेच वेळेवर औषध उपचार इत्यादी गोष्टी सांगितल्या अथवा सल्ला दिला त्याला पण Advice असे म्हणतो.

सल्ला.
एखाद्या व्यक्तीने आपल्याला एखाद्या गोष्टी संदर्भात सांगितलेली माहिती, किंवा त्याच्या विषयी मांडलेले मत याला आपण सल्ला असे म्हणू शकतो.


Meaning in Marathi Advice | एड्वाइस मराठी अर्थ 2023

क्रश म्हणजे काय ? | Crush meaning in marathi

चक्रीवादळाला बीपरजॉय हे नाव कसे पडले | Biporjoy Meaning in Marathi 2023


उदाहरण व त्याचे अर्थ.

(१) English : I was advised by my friends.
मराठी : मला माझ्या मित्रांनी सल्ला दिला.

(२) English : I need your advice for my future next step.
मराठी : मला माझ्या भविष्यातील पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या सल्ल्याची गरज आहे.

(३) English : She always follows the advice of her family members.
मराठी ,: ति नेहमी तिच्या परिवारातील लोकांच्या सल्ल्यानुसार वागते.

(४) English : A famous businessman advised him how to start a business.
मराठी : प्रसिद्ध व्यापारी यांनी त्याला व्यापार कसा सुरू करायचा हा सल्ला दिला.

(५) English : She always takes medicine as per doctor’s advice.
मराठी : तिने मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेते.

“Advice” related word

(१) give advice :- सल्ला देऊ.

(२) legal advice : -कायदेशीर. सल्ला.

(३) piece of advice :-सल्ला तुकडा.

(४) shipping advice : -शिपिंग सल्ला.

(५) a piece of advice : -एक छोटासा सल्ला.

(६) ask for advice : -सल्ला मागू.

(७) remittance advice : -अदायगी सूचना.

(८) good advice : -चांगला सल्ला.

(९) for advice :- सल्ला देण्या साठी.

(१०) financial advice : -आर्थिक सल्ला.

(११) advice concerning :- सूचना बद्दल.

(१२) advice service : – सल्ला सेवा.

(१३) advice letter :- सूचना पत्र.

(१४) advice come : – सूचना आल्या.

(१५) advice beruau :- सूचना कार्यालय.

Meaning in Marathi Advice | एड्वाइस मराठी अर्थ 2023

मित्रांनो या पोस्टद्यारे आपण
Meaning in Marathi advice.
Advice म्हणजे काय.
सल्ला . इत्यादी विषयी माहिती पाहिली तसेच, Advice या शब्दाच्या संदर्भातील काही उदाहरणे पाहिले. व सल्ला म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेतली.

इत्यादी माहिती तुम्हाला समजली असेल. तसेच तुम्हाला काही माहिती समजली नसल्यास किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट मध्ये विचारा आम्ही त्याचे उत्तर देऊ. व तुमच्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त पोस्ट शेअर करा. जेणेकरून त्यांना Advice या इंग्रजी शब्दाचा अर्थ व इतर माहिती मिळेल.

धन्यवाद…..

Author :- Mr. Shankar Kashte

Thank You For Reading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
20 ⁄ 2 =