Eco Friendly Ganesh: “माझा बाप्पा”

भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जसा श्रावण सुरु होतो तसा अनेक लोकांच्या मनात गणेश महोत्सवाबद्दल जल्लोष उत्पन्न होण्यास सुरुवात होते. उत्सुकता असते ती गणपती बाप्पांची. “ह्या वेळेचे आपले बाप्पा कसे असतील ?”, “त्यांची सजावट आपण किती विविधतेने करू ?”, असे अनेक विचार लहानांपासून मोठ्यानं पर्यंत सर्वांच्या मनात घर करतात. पण ह्या वर्षी कोरोना/ कोविड १९ मुले सगळीकडेच थोडेसे चिंतेचे वातावरण दिसत आहे. जरी आपला हा गणेशोतस्तव मागील वर्षांसारखा धुमधडाक्यात गर्दी करून साजरा करता नाही आला तरी तो पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करता येईल. त्यासाठीच आम्ही घेऊन आलोय “माझा बाप्पा” हा उपक्रम. Eco Friendly Ganesh : “माझा बाप्पा”

“माझा बाप्पा” मध्ये आपण आपले गणपती बाप्पा घरीच तयार करणार आहोत. मित्रांनो, किती छान होईल ना जेव्हा आपले बाप्पा आपल्या हातांनी आकार घेतील ? आणि बाप्पांची मूर्ती पूर्णतः Eco Friendly म्हणजेच पर्यावरण पूरक असेल तर ? एक वेगळेच समाधान ह्या वेळच्या गणेशोत्सवाने तुम्हाला नक्की मिळेल. सर्वांनीच हि पद्धत वापरली तर विसर्जनानंतर आपल्याला बाप्पाची मूर्ती कुठेही तुम्हाला भग्नावस्थेत दिसणार नाही. शाडूची मूर्ती किंवा POP पासून बनवलेली मूर्ती हि लवकर विघटित तर होताच नाही पण त्यातील घटक अन्नसाखळी मध्ये अडचणी निर्माण करतात. हे आपल्याला टाळता येईल.

तुम्हाला माझा बाप्पाची पूर्ण किट मिळेल.

  1. इको फ्रेंडली गणेश मूर्तीचा साचा??
  2. माती??
  3. रसायन विरहित रंग व ब्रश ?
  4. तुळशीच्या किंवा आयुर्वेदिक औषधींच्या बियायुक्त मातीचा मोदक? Eco Friendly Ganesh: “माझा बाप्पा”
Eco Friendly Ganesha

ह्या सर्व गोष्टी असतील. आपल्या बाप्पांचे विसर्जन तुम्ही घरच्या घरी कुंडीत करू शकता. मातीच्या मोदकांमुळे काही दिवसांतच कुंडीतून छानशी रोपटी उगवतील आणि “निसर्गाच्या प्रत्येक घटकात झाडांत, पानात, फुलात गणपती बाप्पांचे अस्तित्व असते “हे आपण खऱ्या अर्थाने अनुभवू आणि आपल्या घरातील बाळ मंडळींना हि शिकवू.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदा घरातच राहून तुम्ही तुमच्या कुटुंबातील बाल मंडळीसोबत कलागुणांना वाव द्या व इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा व त्यांच्यासोबत आनंद द्विगुणित करा. माझा ब्लॉग च्या वाचकांसाठी विशेष सुठ देण्यात येईल. खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करून आजच आपली इको फ्रेंडली माझा बाप्पा किट मागवा. आणि जास्तीत जास्त शेअर करा. Eco Friendly Ganesh: “माझा बाप्पा”

आपल्यासाठी विशेष ऑफर

मूळ ₹ ८५० /- किंमतीची इको फ्रेंडली गणेशमूर्ती फक्त ₹ ७५० रुपयांत
(फक्त महाराष्ट्र मध्ये उपलब्ध )
मोजकेच किट शिल्लक राहिलेत,
बुकिंगसाठी त्वरित संपर्क करा :
मनीष- ९१४६४९४८७९

Eco Friendly Ganesh: घरी रहा, सुरक्षित राहा

खालील लेख वाचा

१५ ऑगस्ट भाषण वाचा

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *