bHAVPURN SHRADHANJALI मराठी स्टेटस

Bhavpurna Shradhanjali In Marathi भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

जेव्हा एखादी व्यक्ती निधन होऊन निघून जाते, म्हणजेच जेव्हा तिचा मृत्यू होतो, तेव्हा फक्त त्या व्यक्तीच्या आठवणीच शिल्लक राहतात. त्या व्यक्तीच्या जाण्याने, नातेवाईकांना दुःख होते. आणि खूप मोठा असा मानसिक आघात त्यांच्यावर होतो. या वाईट काळात त्यांचे साथीदार व नातेवाईक यांना असे वाटते कि त्यांचा मोठा आधार गेला. अशावेळेस काही मेसेज करून आपण मृत व्यक्तीला श्रद्धांजली तर अर्पण करू शकतोच त्याशिवाय तिच्या आप्तेष्टांना हि सांगू शकतो कि या दुःखात आपण त्यांचा सोबत उभे आहोत. यासाठी तुम्ही Bhavpurna Shradhanjali In Marathi भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस ह्या ब्लॉग मधील खाली दिलेले मेसेजेस किंवा कोट्स नक्की वापरू शकता.

Bhavpurna Shradhanjali In Marathi भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

१) आपल्या __ची दु:खद बातमी मिळाली. या दुःखाच्या काळात देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शक्ती आणि धैर्य देवो.

२) वारंवार जरी ते रागात बोलत असले, तरी त्यामागच्या त्यांच्या प्रेमळपणाची आणि काळजीची मला खूप आठवण येते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज मी इथपर्यंत येऊ शकलो. _ तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती🙏

३) __ जाण्याने माज्या मनात खूप दुःख भरलेय, जे मी वर्णन करू शकत नाही, माझ्या प्रार्थना तुमच्या आणि तुमच्या परिवारासोबत आहेत. 🌹 __च्या पवित्र आत्म्याला शांती लाभो.

४) तुमच्या अचानक निघून जाण्याने, आम्हाला खूप दुःख झाले आहे. तुमच्या आठवणी कायम आमच्या सोबत असतील. 🌷 तुमच्या आत्म्यास शांती लाभो.

Bhavpurna Shradhanjali In Marathi भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

५) कुटुंबातील हि दुःखद घटना, मला आजच माहिती झाली. देव तुम्हाला आणि कुटुंबाला हि वेळ सहन करण्यासाठी शक्ती आणि धैर्य देवो हीच प्रार्थना.  

 Bhavpurna Shradhanjali In Marathi भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

६) हि अतिशय परीक्षेची घडी आहे. देव तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला आधार देवो आणि __ च्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना.

७) ज्यातून तुम्ही जात आहात, हा अतिशय कठीण काळ आहे. मी तुमच्यासोबत आहे एवढेच सांगू इच्छितो. काहीही लागले तरी निसंकोचपणे कळवा हीच विनंती. आणि __च्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Bhavpurna Shradhanjali In Marathi भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

८) शरीरावर वेळोवेळी झालेल्या जखमा बऱ्या होतील, पण तुझ्या जाण्याने मनाला झालेली जखम कधीच भरून येणार नाही. _ तुला भावपूर्ण श्रद्धांजली.

९) तुझं आमच्यातून असं अचानक जाण, हे सहन होण्यासारखं नाही आहे. तुझ्या सर्वांना आवडणाऱ्या स्वभावामुळे तू चिरकाळापर्यंत मित्रांच्या आठवणीत राहशील. भावपूर्ण श्रद्धांजली __.

१०) __ आता आपल्यात नाहीत हे ऐकून डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. तुमच्या आईच्या आत्म्याला शांती लाभो. आमच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत.

११) आपला आवडता कोणी निघून गेल्यावर त्रास होतो, पण तुझ्या जाण्याच्या बातमीने पायाखालची जमीनच निसटून गेली. देव तुझ्या आत्म्याला मोक्ष देवो.  

Bhavpurna Shradhanjali In Marathi भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

१२) जरी तूला वेळेने माझ्यापासून दूर नेले आहे … तरी जोपर्यंत माझा श्वास आहे तो पर्यंत मला तुझी आठवण येत राहील…__ तुला भावपूर्ण श्रद्धांजली.

१३) त्यांच्या दुःखद निधनाने खूप त्रास होतोय, त्याचं प्रेम सदैव आमच्या आठवणीत राहील, ते अजूनही आपल्यामध्ये आहेत असच वाटत, त्यांचे आशीर्वाद नक्कीच तुमच्यासोबत आहेत. ओम शांती!

१४) तू आत्ता आम्हा सर्वांचा निरोप घेतलास, पण तू नेहमी आमच्या हृदयात राहशील. देव तुझ्या दिव्य आत्म्याला शांती देवो.

१५) बागेतील फुले काही दिवसच टिकतात, पण देव त्याच फुलाला बोलावतो जे त्याला ते सर्वात जास्त आवडते. भावपूर्ण श्रद्धांजली.

Bhavpurna Shradhanjali In Marathi भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

१६) __च आयुष्य छोटं होतं पण खूप ममता सोडून गेल्या. ह्या अचानक निरोपाने खूप दुःख झालं. 💐 देव ___च्या दिव्य आत्म्याला आशीर्वाद देवो.

१७) तू आमच्यापासून दूर गेलास, पण तू कायम आमच्या ह्रदयात राहशील, तुझं प्रेम कायम आमच्या आठवणीत राहील. 🙏 तुमच्या दिव्य आत्म्याला शांती लाभो.

१८) तुमच्या आकस्मिक जाण्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. देव तुमच्या वतीने आमची प्रार्थना स्वीकारो. 🌷 तुमच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो

१९) तुमचे घर म्हणजे एक मंदिर होते त्यात __ सारखा देवमाणूस वास्तव्य करत होता. त्याच्या जाण्याने तयार झालेली पोकळी खरंच कुणी दूर करू शकत नाही. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो.

Bhavpurna Shradhanjali In Marathi भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *