आयुष्यात बहिण असणारे खूप नशीबवान असतात .बहीण हे देवाने दिलेलं सर्वात मोठे आणि अतिशय सुंदर गिफ्ट आहे. Brother and Sister Quotes In Marathi मध्ये आपण भाव बहिणीच्या प्रेमावर मराठी मेसेज पाहणार आहोत.
आपले सर्व सिक्रेट तिच्याजवळ असते आपली आई सारखी दुसरी काळजी घेणारी जर कोणी असेल तर ती आपली बहिणच असते आपलं काही चुकलं तर त्याला लपवून योग्य मार्ग दाखवणारी ही पण आपली मोठी बहीणच असते. त्यांच्यामध्ये प्रेम हे अतिशय गाड असते अशा जगावेगळ बहिणीच्या नात्यावर आपण आज काही क्वाइट्स पाहणार आहोत.

Best Brother and Sister Quotes In Marathi
_________________________
मोठी बहीण हे रागवणारी, चिडणारी जरी असेल तरी मायेची ती एक परछाई असते.
_________________________
घरात लहान बहिण असणे, खरंच खूप भाग्याची गोष्ट असते, कारण ती मोठ्या बहिणीला जीवापाड प्रेम करत असते.
_________________________
लहान बहीण ही घरातली परी असते , जी प्रत्येकालाच तिच्या बोटावर फिरवत असते.
_________________________
घरात जर मोठी बहीण असेल ना, तर कुठल्याच प्रकारच्या मोटिवेशनल स्पीच ला जाण्याची गरज पडत नाही.
_________________________
या जीवनाच्या कठीण प्रवासात साथ देणारी मैत्रीण असेल तर जीवन अगदी सोपं व्हायला लागतं ,त्याचप्रमाणे जर ती मैत्रीण आपली बहीणच असेल तर आयुष्य आणखी सरळ आणि सोप व्हायला लागत.
_________________________
रडवलं तर साऱ्या जगाने आहे, पण डोळ्यातलं अश्रू पुसायला फक्त माझ्या ताईलाच जमतं.
_________________________
Best Brother and Sister Quotes In Marathi
वाचा बहिणीला भेटवस्तू काय द्यावी Top 10 Gift for Sister
वाचा आपल्या भारतीय सणाबद्दल निबंध :- Essay on Our Festivals 2023
_________________________
माझ्या बहिणीची बरोबरी कोणीच करू शकत नाही.
_________________________
स्वतः उपाशी राहून माझं पोट भरणारी आणि माझं पोट भरलेला आहे असे सांगणारी ,एकमेव मोठी बहीनच असते.
_________________________
मोठ्या बहिणीचा “जिव्हाळा” हा आईच्या जिव्हाळ्यापेक्षा कमी नसतो.
_________________________
आपल्याशी भांडणारी विनाकारण वाद वाढवणारी आणि हक्काने हुसकून खाणारी ती लहान बहिणच असते.
_________________________
ताई मला तुझ्यात “मैत्रीण” कमी आणि “आई” जास्त दिसते.
_________________________
आयुष्याच्या कठोर “प्रवासात” आणि “दुःखाच्या “कठोर उन्हात मायेची “सावली” देणारी कोणी असेल तर ती “ताई” असते.
_________________________
Best Brother and Sister Quotes In Marathi
_________________________
तुम्ही आयुष्यात काहीच कमावलेलं नसेल ,पण तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठी बहीण असेल, तर तुम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती.
_________________________
आपलं म्हणणं कानाने कमी पण “हृदयातून* ऐकणारी एकमेव मोठी बहिण च असते.
_________________________
आपल्याला विनाकारण त्रास देणारी लहान बहिणच असते.
_________________________
जेव्हा आपल्याला काही होतं तेव्हा तिच्या “डोळ्यातून पाणी” पाडणारी “आई” नंतरची ती म्हणजे मोठी बहीण.
_________________________
माझी “ताई” माझ्यावर खूप” प्रेम” करते पण कधीच दाखवत नाही ,ती माझी खूप काळजी घेते पण कधी कोणाला दिसू देत नाही कारण ती माझी मोठी बहीण आहे.
_________________________

ताई हे तुमचं एक आरसा असते ,कारण तुमच्या विरोधी सार जग गेलं ना तरी ती तुमच्या बाजूनेच असते.
_________________________
Best Brother and Sister Quotes In Marathi
_________________________
घरात मोठी बहीण असणे म्हणजे ,लहान बहिण भावासाठी दुसरी आई होय.
_________________________
घास माझी आई भरवते आणि अख्या जगाविरुद्ध जाऊन ताई माझ्यासाठी लढते यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे तरी काय!
_________________________
सतत भांडणारी, चिडणारी आणि नंतर मायेने कुरवाडत जवळ घेणारी व्यक्ती म्हणजे माझी ताई.
_________________________
सुखदुःखात साथ द्यायला आणि दुःखात अश्रू पुसायला हक्काने जवळ घेऊन सोबतीचा हात द्यायला कोणी थांबत असेल तर ती म्हणजे ताई.
_________________________
जेव्हा आम्ही दोघी सोबत असतो ना तेव्हा आमचं जगच वेगळं होऊन जातं.
_________________________
ताई तुझ्यासारखी दुसरी मैत्रीण माझी “बेस्ट फ्रेंड “होऊ शकत नाही, आणि तू जगातली सगळ्यात बेस्ट ताई आहे.
_________________________
Best Brother and Sister Quotes In Marathi
_________________________
बहिण हे हृदयाचा दुसरा आवाज आहे, आणि आयुष्याचा दुसरा भाग.
_________________________
जगाच्या नजरेत जरी आम्ही सर्वांसाठी बहिणी आहोत पण आम्ही आमच्या दोघींसाठी बेस्ट फ्रेंड्स आहोत.
_________________________
बहिण ही अशी व्यक्ती असते , जिला आपण कधीच आपल्यापासून दूर करू शकत नाही.
_________________________
कधी रडते तर कधी रडवते कधी भांडते तर कधी रुसवते न सांगता माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट समजते, माझ्या प्रत्येक सुखदुःखात ती माझी नेहमी सारथी बनते लव यु ताई.
_________________________
Best Brother and Sister Quotes In Marathi
_________________________
आई-बाबा नंतर जर त्याचा जीव ओवाळून टाकणारी एकमेव व्यक्ती असेल तर ती म्हणजे “ताई”
_________________________
“लहान बहिणी” कशी असू द्या ती मोठ्या बहिणीच्या हृदयाचा तुकडा असते.
_________________________
आपल्या बहिणी सारखी दुसरी कोणतीच मैत्रीण नसते, कारण तीच ती असते जिला आपण आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो , जिच्यासमोर आपण जसे आहो तसे वागु म्हणू शकतो.
_________________________
आपण जसे आहोत तसेच “स्वीकारणारी “आई-बाबा नंतरच कोणी असेल तर ती एक बहीण च असते.
_________________________
Best Brother and Sister Quotes In Marathi
_________________________