Lion Information in Marathi

जंगलाचा राजा सिंह मराठी माहिती | Lion Information in Marathi Free 2023

जंगलाचा राजा सिंह प्रत्येकालाच माहिती आहे. Lion Information in Marathi मध्ये आपण सिंहाची माहिती पाहणार आहोत जी विद्यार्थी, तरुण तसेच पालक या सर्वांना उपयोगी पडेल.

Lion Information in Marathi

जंगलाचा राजा सिंह मराठी माहिती | Lion Information in Marathi Free 2023

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जातो. हा प्राणी मांसाहारी असतो. सिंहाचे शास्त्रीय नाव पँथेरा लिओ’ असे आहे. कुठल्याही पराक्रमी पुरुषाला आणि धाडसी माणसाला सिंह असे पदवी दिली जाते किंवा सिंह असे म्हटले जाते.

संपूर्ण जगामध्ये दोन प्रकारचे सिंह आढळतात. त्याला आशियाई आणि आफ्रिकन असे म्हणतात. आशियाई सिंहाचे संपूर्ण अस्तित्व हे पूर्ण भारतभरच राहिले आहे .पण आता सिंहांची संख्या कमी होताना दिसत आहे. इतकच नाही तर भारत सरकारने आता त्यावर पावंदी देखील लावली आहे. काही वर्षापासून तर गुजरात मध्ये हातावर मोजण्या इतकेच उरलेले आहे.

जंगलाचा राजा सिंह मराठी माहिती | Lion Information in Marathi Free 2023

सिंहाचे वर्णन

सिंहा कडे जरा बारीक आईने लक्ष देऊन पाहिले असता, आपल्याला असे समजेल की 150 ते 250 किलो वजनाचा हा सिंह सामाजिक प्राणी आहे आणि त्यालाच आपण जंगली प्राणी देखील म्हणतो त्याचं त्याने निर्माण केलेले हे अस्तित्व एक लाख वर्षापासून आहे इतकच नाही तर हा जास्तीत जास्त आशिया आणि आफ्रिका मध्ये आढळताना दिसतो. त्याचेच दोन प्रकार पडतात ते म्हणजे आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह.
एक लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले युरोपियन सिंह आणि बारबेरी सिंह हे सिंह आता कुठेतरी संपून गेले असं वाटतं. कारण या सिंहाची संख्या आता कुठेच आढळून येत नाही. पांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत मिळतो त्याचे फक्त सरासरी आयुष्य जर आपण पाहिले तर 10 ते 14 वर्षे असते.

जंगलाचा राजा सिंह मराठी माहिती | Lion Information in Marathi Free 2023

भारताच्या राष्ट्रचिन्हावर चार दिशेला तोंड करून उभे असलेले चार सिंह आहेत. मुळात हे सिंह राजा अशोकाच्या ‘अशोक स्तंभा’वर होते.
आपल्या सर्व भारतियांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, भारताच्या राष्ट्रचिन्हवर चार दिशेला तोंड उभे करून असलेले 4 सिंह आहेत. इतिहास वाचून बघितला तर मुळात हे सिंह अशोक स्तंभावर होते राजा अशोकाच्या काळात.
सिंहाच्या गर्जनाऱ्या आवाजाने मेट्रो गोल्डविन मेयर या अमेरिकन फिल्म स्टुडिओ ने बनलेल्या चित्रपटाची सुरुवात होते.

आशियाई सिंह पुनर्निवास योजना

आशियाई सिंह पुनर्वासित योजनेद्वारे गुणपालपूर या जंगलात गिरचे काही सिंह तिथे आणल्या जातील, आणि पुनर्वसित केल्या जातील ,पण गुजरात सरकारला हे निर्णय मान्य नव्हते.
काही ठिकाणी म्हणजेच गुणोपाळपूर या ठिकाणी फक्त आणि फक्त वाघाची संख्या असल्यामुळे गुजरात सरकारने या योजनेला विरोध केला होता इतकच नाही तर वाघाप्रमाणे यापेक्षा तगडा असतो आणि मोठ्या हिमतीचा वजनदार प्राणी असतो असं त्यांचं म्हणणं होतं.

कुणापालपूर या ठिकाणी नेल्यानंतर तिथे वाघाची आणि सिंहाची शिकार करू शकते असं त्यांचं म्हणणं होतं.
तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवून मोठी भूमिका बजावली आहे इतकच नाही तर गुजरात सरकारला काही सिंह पालपुर या अभयारण्यास देणे भाग पडणार आहे असे चर्चा चालू होती. गुजरात सरकार म्हणतात की एकदा तुम्ही या गोष्टीकडे आणि या निर्णयाकडे बारकाईने लक्ष द्या आणि एकदा पुन्हा नजर टाका.

जंगलाचा राजा सिंह मराठी माहिती | Lion Information in Marathi Free 2023


चक्रीवादळ मराठी संपूर्ण माहिती 2023 | Chakrivadal Information In Marathi

लाकडी तेल घाणा प्रक्रिया आणि फायदे | Lakdi Ghana Best Information 2023


संस्कृत काव्यातले सिंह

आपली भारतीय संस्कृती ही खरच खूप महान आहे. आपल्या संस्कृती सारखी इतर कुठल्या ही देशात त्यांची प्राचीन संस्कृती उपयोगात आणली जात नाही.
संस्कृत काव्यतले सिंह यांची गोष्ट केली तर आपल्याला खरंच अभिमान वाटत.
सिंहाचे पर्याय नाव असलेलं केसरी वृत्तपत्र हे लोकमान्य टिळकांनी आपल्या भारतामध्ये सुरू केलं होतं.

जंगलाचा राजा सिंह मराठी माहिती | Lion Information in Marathi Free 2023

गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
नखाग्रांनी येथे गुरूतर शिला भेदुनि करीं। भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥.

या वरील श्लोकामध्ये असं सांगितले गेले आहे की ,झोपलेला सिंह म्हणजे हिंदुस्तानी जनता आणि अन्याय अत्याचार करणारा मदानाक्ष मित्र म्हणजे ब्रिटिश सरकार.

सिंहावर लिहिले गेलेले मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक

सिंह (अतुल धामनकर)

सिंह (बालसाहित्य, डाॅ. म.वि. गोखले)

वरील दिलेले पुस्तक हे लोकप्रसिद्ध आहेत. आणि अतुल धामणकर यांनी देखील सिंहावर एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे.

जंगलाचा राजा सिंह मराठी माहिती | Lion Information in Marathi Free 2023

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *