Football Information in Marathi

फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती | Football Information in Marathi Free 2023

फुटबॉल चा खरा इतिहास? फुटबॉल ची उत्क्रांती? फुटबॉल मध्ये एकूण किती खिलाडू असतात? हा खेळ ऑलिंपिक मध्ये खेळला जातो का? हा खेळ लोकप्रिय आहे का? Football Information in Marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग महत्त्वाचा ठरेल.

Football Information in Marathi

फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती | Football Information in Marathi Free 2023

आपले शरीर हे निरोगी ठेवणे आपल्या हातात आहे. दिवसभर जर आपण कुठल्याही प्रकारचे काम न करता बस आरामदायी ठिकाणावर बसून काम करत असेल .तर आपल्या शरीरावर त्याचा नक्कीच परिणाम होईल. काही व्यक्ती शरीराला निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या खेळांचा वापर करतात. जसे की फुटबॉल ,टेनिस ,बॅडमिंटन ,क्रिकेट, कबड्डी इत्यादी यामुळे त्यांच्या शरीराला एक हालचाल मिळते आणि या हालचालीमुळे तो व्यक्ती निरोगी राहू शकतो.

फुटबॉल मराठी माहिती

फुटबॉल हा असा खेळ आहे जो ,प्रत्येक देशात खेळला जातो. पण त्या देशांमध्ये या फुटबॉल खेळायला वेगवेगळे नाव होते, जपानमध्ये देखील हा खेळ खेळला जातो. त्यावेळेस असुका राजवटीमध्ये हा खेळ खेळला जात होता. इतकच नाही तर पंधराव्या शतकात स्कॉटलंडमध्ये देखील या खेळाला खेळायची सुरुवात झाली.

Football Information in Marathi

जेव्हा या खेळाला सुरुवात झाली तेव्हा या खेळाला कुठलाच प्रकारचे नियम नव्हते, आणि ना कुठल्या नियमाने हा खेळ खेळला जात होता.
फुटबॉल या खेळाचा इतिहास जाणून घेतला तर फुटबॉल खेळाची उत्क्रांती ही ब्रिटिश मध्ये झाली. ८ ते 19 व्या शतकात ब्रिटनमधील अनेक भागात आणि अनेक प्रदेशात हा खेळ खेळला जाऊ लागला .पण त्या वेळेला या खेळाला कुठल्याच प्रकारचे नियम नव्हते.

कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही कशी आणि केव्हा झाली? हे जाणून घेणे म्हणजेच एक मनोरंजक बाबत असतो! त्याच प्रकारे ह्या फुटबॉल खेळाची सुरुवात याचा उगम कुठे झाला ,हे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लॉग्ज मध्ये सांगणार आहे.
फुटबॉल या खेळाचा उगम असे म्हटले जाते की चिनी खेळ त्सु-चू या खेळापासून झाली.त्सु-चू या खेळाची सुरुवात हून वंशाच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली किंवा याची सुरुवात तेव्हापासून झाली असं म्हणतात.


भारताची सुपुत्री साईना नेहवाल | Saina Nehwal Information In Marathi 2023 Best Article

क्रिकेट खेळासंबंधी माहिती वाचा

Football Information in Marathi


फुटबॉल खेळाची उत्पत्ती

इसवी सन 1408 मध्ये म्हणजेच जवळजवळ चौदाव्या शतकात एक ब्रिटनचा राजा होता त्याचा मुलगा हिद्री चौथा हा राजकुमार, याने पहिल्यांदा फुटबॉल असा महत्त्वपूर्ण उच्चार केला त्यामुळे आजच भरात फुटबॉल खेळला जाऊ लागला इतकच नाही तर तुम्हाला माहीतच आहे की फुट म्हणजे काय आणि बोल म्हणजे चेंडू म्हणजे पायाने चंदूला मारणे आणि एक प्रकारचा गोल करणे.

फुटबॉल खेळाची जगभरातील लोकप्रियता

फुटबॉल हा खेळ जगभरात सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून खेळला जातो.
सर्वे मध्ये बघितल्यानंतर ,जगभरात फुटबॉलचे 3.5 बिलियन चाहते आहेत .इतकच नाही ,तर हा खेळ खूप जास्त प्रमाणात खेळला जातो. आणि हा खेळ तरुण वर्गासाठी एक लोकप्रिय खेळ आहे.

Football Information in Marathi

फुटबॉल चे नियम

फुटबॉल हा सर्वांचा आवडता खेळ असल्याने या फुटबॉलला प्रत्येक ग्राउंड वर खेळला जातो. फुटबॉलचे नियम जाणून घेण्या आधी ,आपण फुटबॉल नेमका काय असतो? हे जाणून घेऊयात आणि यामध्ये किती खेळाडू असतात ,याचे नियम काय असतात हे सर्व तुम्हाला या पॉईंट मध्ये समजावून सांगण्यात येईल.
फुटबॉल हा समूहाचा खेळ आहे. हा दोन समूहांमध्ये खेळला जातो .दोन समूह म्हणजेच दोन गट साधारणता एका गटामध्ये 11 खेळाडू असतात.

ज्या ठिकाणी ज्या मैदानावर हिरवे गवत असत, हिरवळ असतं त्या ठीकाणी हा खेळ खेळला जातो. एक सामना हा 90 मिनिटांचा असतो. आणि यामध्ये ब्रेक सुद्धा असतात. ते ब्रेक पंधरा मिनिटांचे असतो. फुटबॉल खेळत असताना चेंडूला पायाने मारून जास्तीत जास्त गोल करणे आवश्यक असते.

खेळाची सुरुवात नाणेफेक(Toss) करून केली जाते. जो टोस जिंकेल त्याने किक किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करायची असते. 

१)या खेळाची सुरुवात केली जाते जो टॉप जिंकेल त्याची पहिली सुरुवात असते.
२) एक इनिंग पूर्ण झाले असे जेव्हा म्हणतात.तेव्हा दोन्ही समूहाचे तीन खिलाडी बाद झालेले असतात.
३) तिन्ही इनिंग झाल्यावरच निकाल जाहीर केला जातो, या इनिंग शिवाय निकाल जाहीर होत नाही.

Football Information in Marathi

फुटबॉल कीकचे प्रकार

गोल किक

चेंडू गोलच्या पलीकडे गेल्यानंतर किंवा त्याला ओलांडल्यानंतर विरोधी असलेला स्पर्धक जेव्हा त्याला स्पर्श करतो. आणि त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्या संघाला बक्षीस मिळते आणि त्याचा गुण वाढतो.

कॉर्नर किक

जेव्हा चेंडू त्यामध्ये असलेल्या गोल रेषेला स्पर्श न करता रेषा ओलांडून जातो. आणि बचाव संघातील स्पर्धक त्याला स्पर्श करतो .तेव्हा विरोधी संघाला जास्त गुण मिळतात आणि त्यांचा पॉईंट होतो.

फ्री – किक

फ्री किक तेव्हा होतो जेव्हा चेंडू कोणत्याही फाउंडशिवाय बाहेर फेकला जातो तेव्हा गेम बंद पडतो आणि तिथेच थांबवला जातो.

फुटबॉल मराठी माहिती

फुटबॉल बद्दल जास्तीत जास्त हे प्रश्न विचारले जातात

ऑलम्पिक मध्ये फुटबॉल खेळला जातो का? सर्वात महत्त्वाचा प्रश्न.

फुटबॉल मध्ये एकूण किती खेळाडू असतात?

फुटबॉल हा इतर देशात खेळला जातो का?

वरील सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या लिहिलेल्या एक छोटेसे ब्लॉग्स मध्ये मिळून जातील. आशा करते की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि तुमच्यासाठी युज फुल ठरला असेल.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *