HR ने फोनवर विचारले तुमचे डेझीग्नेषण काय आहे ? मी तर पुरता भांबावलो कारण Designation meaning in Marathi काय असते ते मला अजिबात माहित नव्हते.
Designation meaning in Marathi
नमस्कार मित्रांनो mazablog.online या website मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये designation हा शब्द बऱ्याच वेळा वाचला असेल ऐकला असेल किंवा सोशल मीडिया वरती पाहिला असेल. अथवा तुम्ही जेव्हा कोणताही फॉर्म तो नोकरी विषयक असेल तर त्यावर तो लिहिलेला पाहिला असेल तेव्हा तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न आला असेल की designation म्हणजे काय.? व त्याचा अर्थ काय होतो. असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर. चला आपण पाहूयात की designation या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठी मध्ये काय होतो .
सर्वप्रथम आपण पाहूयात की designation या शब्दाचा मराठी मध्ये उच्चार.

“designation” उच्चार :
डेसिग्नेशन कसा होतो.
Designation meaning in Marathi
तर मित्रांनो designation या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये अर्थ पदनाम, पदवी, पद किंवा हुद्दा, कारभार, नियुक्ती इत्यादी designation या इंग्रजी शब्दाचे मराठी मध्ये अर्थ होतात.
मित्रांनो अर्थातच designation हा इंग्रजी शब्द एखाद्या व्यक्तीविषयी माहिती सांगणारा किंवा ओळख पटवून देणारा शब्द आहे. असे आपण समजू शकतो.
तर तुम्हाला थोडक्यात सांगायचे म्हणजे असे की designation इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये अर्थ पद असा होतो.
एलेगंस शब्दाचा अर्थ आणि 7 वाक्यात उपयोग | Elegance Meaning in Marathi
म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत आहात. आणि तुम्हाला एखाद्या व्यक्तीने विचारले what is your designation असा तुम्हाला कोणी प्रश्न केला तर, तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणी तुमचे कोणते पद आहे. त्या पदाचे नाव सांगणे हे त्या प्रश्नाचे उत्तर आहे.
तुम्हाला designation हा इंग्रजी शब्द जास्त करून बहुतेकदा नोकरीविषयक फॉर्म भरण्यासाठी, तुमच्या रिझ्युम वरती जास्त करून पाहायला मिळतो. म्हणजे की तुम्ही कोणत्या ठिकाणी नोकरी करत असाल. तर त्या नोकरीचे पद तुम्हाला तिथे विचारले जाते.
तुम्हाला अजूनही समजल्यास काही अडचणीत असेल तर आपण त्यासाठी पुढील उदाहरण पाहू.
उदाहरणार्थ……
जेव्हा आपल्याला कोणी आपलं Designation विचारते तेव्हा त्याला आपण जे काम करतो. जसे की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर आहात तर तुमचे Designation हे मॅनेजर आहे.
अथवा….
तुम्ही एखादा कोणताही छोटा मोठा व्यापार करत असाल तर तुमचे Designation हे बिझनेस मॅन आहे.
मित्रांनो तुम्हाला Designation meaning in Marathi या शब्दाचा अर्थ ह्या पोस्ट मधून समजला असेल. याव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्की देऊ, तसेच तुमच्या मित्रांना पोस्ट शेअर करा जेणेकरून त्यांना पण Designation या शब्दाचा अर्थ समजण्यास मदत होईल.
Author :- Mr. Shankar Kashte

Thank You For Reading
Pingback: Deaf Meaning In Marathi | डिफ मराठी अर्थ 2023