Attitude meaning in Marathi

Attitude meaning in Marathi | Best एटीट्यूड मराठी अर्थ 2023

“तुझा एटीट्यूड बदलायला पाहिजे” अस बॉसशांतीत म्हणाली. Attitude meaning in Marathi वाचल्यावर कळल कि हा वेगळाच एटीट्यूड असतो.

Attitude म्हणजे काय.

Attitude म्हणजे आपण जे वागतो, आपले विचार, भावना, परिस्थिती व आपण जसे वागतो आंगवृत्ती त्याला आपण इंग्रजीमध्ये Attitude असे संबोधतो.

नमस्कार मित्रांनो……..
आज आपण जाणून घेणार आहोत.
Attitude meaning in Marathi. Attitude म्हणजे काय.
व त्या संदर्भातील काही उदाहरणे.
त्याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Attitude meaning in Marathi

चला तर सुरू करूया.
सर्वप्रथम मित्रांनो आपण Attitude या इंग्रजी शब्दाचा उच्चार पाहणार आहोत.
“Attitude” उच्चार : एटीट्यूड

Attitude या इंग्रजी शब्दाचे अर्थ पुढीलप्रमाणे होतात.वृत्ती, मनस्थिती,वातावरण, परिस्थिती,भावना, दृष्टिकोन,विचार
इत्यादी अर्थ Attitude या इंग्रजी शब्दाचे होतात.

Attitude म्हणजे काय??
मित्रांनो सध्याच्या युगात व तरुण पिढीत खूप जास्त प्रमाणात वापरला जाणारा Attitude हा इंग्रजी शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल, तसेच सोशल मीडिया वरती पाहिलेला असेल, आणि कदाचितच तुम्हाला त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची तुमच्या मनात इच्छा जागृत झाली असेल तर, त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एखाद्या गोष्टीबद्दल आपले विचार, आपल्या वागण्यातील वृत्ती, आपल्या मनातील भावना, मनस्थिती, व जे आयुष्यातून जगत असतो. त्या वृत्तीला किंवा त्या क्रियेला इंग्रजीमध्ये
Attitude असे म्हटले जाते.

शरीराची स्थिती किंवा एखाद्याच्या वागण्यातून त्याच्या कृती मधून त्याचा हावभाव दिसून येतो. कठोर किंवा असहमत निर्णय, त्रासदायक वर्तन, कठोर वर्तन, अथवा देखावा इत्यादी वृत्तीला आपण इंग्रजीमध्ये
Attitude असे म्हणतो.

Attitude meaning in Marathi | एटीट्यूड मराठी अर्थ 2023


Kavil Meaning In English Best Tips 2023

Credit Meaning in Marathi 2023 | क्रेडीट म्हणजे पैसे गेले कि आले ?


Attitude meaning in Marathi | एटीट्यूड मराठी अर्थ 2023

उदाहरणे.

(1)English : If our attitude is good, we will go far in life.

मराठी. : जर आपली वृत्ती चांगली असली तर आयुष्यात आपण खूप पुढे जाऊ.

(२) english : Seema works with a good attitude.

मराठी : सीमा चांगल्या वृत्तीने काम करते.

(3) English : She took that decision thinking about her family’s affection.

मराठी : तिने तिच्या कुटुंबाच्या प्रेमळपणाबद्दल विचार करून तो निर्णय घेतला.

(4)english : We explored how to stop attitudes from hardening.

Marathi : वृत्ती कठोर होण्यापासून कसे थांबवता येईल याचा आम्ही शोध घेतला.

(5 ) english: There are very negative attitudes shown by some people.

मराठी : काही लोकांकडून खूप नकारात्मक दृष्टिकोन दाखवला जातो.

“Attitude” related word

(1) positive attitude

(2) good attitude

(3) negative attitude

(4) can do attitude

(5) bad attitude

मित्रांनो या लेखाद्वारे आपण
Attitude meaning in Marathi
Attitude म्हणजे काय.
तसेच त्या संदर्भातील काही उदाहरणे पाहिली. व त्या रिलेटेड काही शब्द पाहिले, तुम्हाला ते नक्कीच समजले असतील.
Attitude या इंग्रजी शब्दाच्या संदर्भात काही माहिती समजली नसल्यास आम्हाला ती कमेंट द्वारे विचारा. आम्ही तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देऊ.
तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून त्यांना Attitude या इंग्रजी शब्दाचा अर्थ माहित होईल.

धन्यवाद

Author :- Mr. Shankar Kashte

Thank You For Reading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
7 × 19 =