Occupation Meaning in Marathi

Occupation Meaning in Marathi | ओक्यूपेशन मराठी अर्थ 2023


Occupation वेगवेगळ्या संदर्भसाठी येणारा शब्द आहे. Interview किंवा मुलगा मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात Occupation Meaning in Marathi बर्याचदा येतोच.

नमस्कार मित्रांनो Marathi time या website मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत….. चला तर सुरू करूया…

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत. occupation या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ होतो.

Occupation Meaning in Marathi

सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया occupation या इंग्रजी शब्दाचा उच्चार .
“occupation” उच्चार ओक्यूपेशन, ओकुपेशन, अकुपेशन असा उच्चार केला जातो.

Occupation या इंग्रजी शब्दाचे अर्थ मराठी मध्ये पुढील प्रमाणे होतात. व्यवसाय, नोकरी, पेशा, धंदा ,हुद्दा,ताबा, उपजीविका. इत्यादी Occupation या इंग्रजी शब्दाचे मराठी मध्ये अर्थ होतात.

Occupation Meaning in Marathi

Occupation Meaning in Marathi | ओक्यूपेशन मराठी अर्थ 2023

मित्रांनो तुम्हाला साध्या सरळ भाषेत सांगायचे म्हटले तर, एखादी व्यक्ती आपल्याला तसेच आपल्या परिवारासाठी, पैसे मिळवण्यासाठी व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, जो व्यवसाय, धंदा, नोकरी ते कोणतेही काम पैसे मिळवण्यासाठी तसेच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम केले जाते. त्याला आपण Occupation असे म्हणू शकतो.

एखादी व्यक्ती नियमितपणे आपला वेळ खर्च करून पैसे मिळवण्यासाठी एखादे काम व्यवसाय करते त्याला
Occupation संबोधले जाते.

Occupation Meaning in Marathi


Nephew Meaning in Marathi 2023 | नेफ्यू Best Marathi Arth

RIP Meaning in Marathi 2023 | Best मराठी शब्दार्थ आणि वाक्यात उपयोग


इत्यादी वरून तुम्हाला समजण्यास काही अडचणी येत असतील तर, आपण पुढील काही उदाहरणे पाहूयात जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपे होईल.
(१) Eng: Occupation of farmar is not easy; they really work hard every day.

मराठी: शेतमालाचा व्यवसाय सोपा नाही ते खरोखर दररोज कठोर परिश्रम करतात

Occupation Meaning in Marathi

Eng: She chooses the medical profession because she likes mental services

मराठी: ती डॉक्टरी व्यवसाय निवडते कारण तिला मनो सेवा आवडते.

या उदाहरणावरून तुम्हाला नक्कीच समजले असेल. तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देऊ.
तुमच्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पण Occupation या इंग्रजी शब्दाचा अर्थ माहित होईल. लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा.

Occupation Meaning in Marathi

धन्यवाद…..

Author :- Mr. Shankar Kashte

Thank You For Reading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
32 ⁄ 16 =