Teacher Shayari In Marathi

शिक्षकांसाठी मराठी शायरी | Best Teacher Shayari In Marathi 2023

अंधारलेल्या आयुष्याला प्रकाशमय करण्याचे काम हे शिक्षक करत असतात. शिक्षकांना योग्य रीतीने Teacher Shayari In Marathi देऊन त्यांना आपल्या भावना व्यक्त करूया.

Best Teacher Shayari In Marathi 2023

__________________________

एक चांगलं शिक्षण तुम्हाला कधीच उत्तरे देत नाही, तर तो तुमच्या मध्ये ज्ञानाची आग लावतो.

Teacher Shayari In Marathi 2023

__________________________

शिक्षण हे आयुष्यामध्ये खूप मोठे “वरदान “आहे आणि त्यामध्ये गुरुचे मार्गदर्शन मिळणे, यापेक्षा मोठा सन्मान कुठलाच नाही.

__________________________

कुठल्याही नवीन प्रकारचा शिक्षक होणे म्हणजेच विमान उडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

__________________________

आयुष्यामध्ये “रस्ता “आणि “शिक्षक” हे दोघे अगदी समान असतात, ते जागेवरच असतात, पण इतरांना दिशाभूल झालेल्या लोकांना ,दिशा, मार्ग आणि लक्ष दाखवण्याचं काम करतात.

__________________________

आयुष्याला आकार देण्याचं महत्त्वाचं काम हे शिक्षक करत असतात, “आई” फक्त “जन्म “देते तर शिक्षक त्या जन्माला सार्थ कसं करायचं हे शिकवतात.

__________________________

हातामध्ये असलेल पुस्तक, पेन, आणि शिक्षकांचा असलेला आशीर्वाद हा संपूर्ण जग बदलू शकतो.

__________________________

Best Teacher Shayari In Marathi 2023

वाचा युनिक वाढदिवसाच्या शायरी Marathi Birthday Wishes

वाचा आयुष्यावर प्रेरनादायी विचार Read Quotes on life

__________________________

आयुष्यामध्ये आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान, देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे शिक्षक.

__________________________

शिक्षकांसाठी मराठी शायरी

शाळेमध्ये शिकवणारे गुरु हे नुसतेच आपल्या शिक्षक नसतात, तर जीवनामध्ये हरलेल्यांना दिशा दाखवणारे मित्र समजून समस्या सोडवणारे ,आणि एक तत्त्वज्ञानी बनवून ज्ञान देणारे असतात .

__________________________

ज्ञानातून अंधाराला मिटवण्याचा सतत प्रयत्न करणारे असतात शिक्षक.

__________________________

तुमच्यासारखे गुरु मिळणं म्हणजे माझं भाग्यच, भाग्य बदलून टाकण्यासाठी तुमचे मनापासून आभार.

__________________________

जगामध्ये परिवर्तन करायचं असेल तर नेहमी शिक्षक सोबत असायला हवे, ते हाती लेखणी घेऊन आणि तुमच्या मध्ये उज्वल ज्ञानाचा प्रकाश टाकून साऱ्या जगाला तुमच्या मुठीत आणू शकतात.

__________________________

तुमच्या आयुष्यात 2 G ,3G 4Gअसेल , पण विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी गुरुजी असणे महत्त्वाचे आहे.

__________________________

Best Teacher Shayari In Marathi 2023

__________________________

शिक्षक हे बागेतील माळी सारखे असतात, जे फुलांचे पालन, पोषण करून त्यांना मोठे करतात आणि आकार देतात.

__________________________

नेहमी ज्याला ज्ञानाची तहान असते ,मुलांच्या उज्वल भविष्याचे चिंता असते , मुलांचं आयुष्य घडवण्याची ज्याच्या ताकत असते तो असतो शिक्षक.

__________________________

शिकवण्या मध्ये व्यस्त करून अवघ्या आकाशाला भरारी मारण्याचे स्वप्न दाखवणारा एकमेव व्यक्ती म्हणजे शिक्षक.

__________________________

काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण शिक्षक त्याच काळया रंगाच्या फळ्यावर अख्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करत असतो.

__________________________

शिक्षकाकडे ना ,दोनच रंग असतात, एक पांढरा रंग ज्याने तो फळ्यावर लिहितो ,आणि एक फळा ज्यावर काळा रंग असतो, पण या दोनच रंगाने तो अख्या विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरण्याचा काम करतो.

__________________________

शिक्षक मुलांना नेहमी तंत्रज्ञान शिकवतात कारण तंत्रज्ञानाचे साधन आहे जे, मुलांना एकत्रित करून आणि बळटीकरण करण्याचं काम करतो.

__________________________

Best Teacher Shayari In Marathi 2023

Best Teacher Shayari In Marathi 2023

__________________________

शिक्षक हे मुलांसाठी “आदर्श “असतात आणि त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर जो चालतो, तो नक्कीच यश गाठतो.

__________________________

आयुष्यामध्ये धक्के मिळणे अतिशय आवश्यक आहे, आणि ते धक्के गुरुजी तुम्ही मला दिलेत, म्हणून आज मी या पोजवर आहो.

__________________________

तरुण मनाला नेहमी प्रबोधन करणाऱ्या आणि दिशाभूल झालेला दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचे कुठला शब्दात वर्णन करू शकत नाही.

__________________________

त्यांचे प्रगल्भता ,त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे ज्ञानशक्ती त्यांची आकलन शक्ती, ही सर्वश्रेष्ठ असते ,म्हणून शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवण्याचा काम करते

__________________________

शिक्षक हा निर्मळ नदीसारखा असतो वाईट गोष्टीला पुढे ढकलत चांगलेच शोधात असतो.

__________________________

Best Teacher Shayari In Marathi 2023

__________________________

विद्यार्थ्यांना घडवण्याचं एक अति महत्त्वाचं काम हा शिक्षक करत असतो, इतकच नाही तर शिक्षक हा स्वतःच्या ज्ञानाने जगाला अंधकारातून बाहेर काढण्याचे काम करतो.

__________________________

एका शिक्षकासाठी त्यांनी किती चांगलं शिकवले हे महत्त्वाचं नसते, तर विद्यार्थ्याला किती चांगलं समजलं हे महत्त्वाचं असते.

__________________________

कधी कधी क्रोधामुळे शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षा देतो, पण त्या शिक्षा देण्यामागे त्याचं काहीतरी कारण असतं ,आणि त्यामागे लपलेलं त्याचे उज्वल भविष्य असत.

__________________________

शाळेमध्ये असलेले शिक्षक हे नेहमीच एका वृक्षासारखे असतात, जे स्वतः ऊन झेलून इतरांना सावली देण्याचे काम करते ,त्याच प्रकारे शिक्षक हे स्वतः मेहनत करून विद्यार्थ्याला योग्य मार्ग दाखवण्याचा काम करतात .

__________________________

शिक्षक या शब्दातच संपूर्ण ज्ञान सामावलेल आहे.

__________________________

Best Teacher Shayari In Marathi 2023

शिक्षक म्हणजे ठेचकाळत असताना आपली शिष्यावर विश्वास ठेवणारा एकमेव मित्रा. कारण पडताना बघून न हसता आजच्या जगात कुठलाही मित्र हात देत नाही. या उलट शिक्षक तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि जेव्हा खात्री होईल कि याला आता मदतीची गरज आहे तेव्हाच मदत करतो. शिक्षकाशिवाय आयुष्यात प्रगती होणे असंभव.

__________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *