Autobiography of flower in Marathi

एका सुंदर फुलाचे आत्मवृत्त | Best Autobiography Of flower in Marathi 2023


निसर्गाने अनेक लहान सुंदर अशा गोष्टीची निर्मिती केली आहे. त्यापैकी एक “फुल”. त्याला काय वाटत असेल हे Autobiography Of flower in Marathi मध्ये आपण पहाणर आहोत.

Autobiography Of flower in Marathi | फुलाचे आत्मवृत्त ५०० शब्दात

Autobiography Of flower in Marathi

मी एक फुल आहे खरं तर मला पाहून सर्वच आनंदी होतात. आणि याचा मला खूप आनंद होतो. माझ्यामुळे कुणाच्यातरी चेहऱ्यावर अतिशय सुंदर आणि नाजूक हास्य उमटतं हे पाहून मला देखील मनातून खूप आनंद होतो. मी आहे मोगरा खरंतर याच उद्यानात वाढलेली आणि सर्वांचे आवडती. दिसायला अगदी पांढरी शुभ्र .हा माझ्यामध्ये रंग नाहीत, पण माझा पांढरा शुभ्र रंग. स्त्रिया त्यांच्या केसा मध्ये स्वतःच्या सुंदर दिसण्यासाठी माझा उपयोग करतात. हे पाहून खर तर मला मनापासून अगदी आनंद होतो की कुणाला तरी आपण आवडतो

इतकच नाही तर मी जेव्हा कवी होते तेव्हा इतर फुलांना पाहून असं वाटायचं की मी कधी फुलेल कधी माझा फुल बनेल आणि कधी या सुंदर जगाला मी माझा सुगंध दरवळे आज मी खरंच मोठी झाली आहे आणि प्रत्येकच व्यक्ती माझ्या सुगंध घेऊन माझ्याकडे धाव घेतो आणि अगदी मनापासून कुरवाळतो.

Autobiography Of flower in Marathi

खरंतर माझी सकाळ कशी होते हे मी तुम्हा सर्वांना सांगते, माझ्या सुगंधामुळे माझ्या भोवती गोळ्या झालेल्या मधमाश्या व भवरे हे सकाळीच मला उठवण्यासाठी येतात. सकाळी सकाळी जोरदार हवेने माझा चेहरा अगदी मनापासून पुसला जातो. आणि सूर्य मामा मला नेहमीच खेळणे शिकवतात .खरंतर जेव्हा वसंत ऋतू सुरू होतो तेव्हा माझी शोभा आणखीच वाढते. आणि सर्वत्र मोगराच मोगरा दिसतो. इतकच नाही तर माझा सुगंध हा सर्वीकडे दरवळतो. त्या सुगंधाने सगळीच लोक माझ्याकडे आकर्षित होतात आणि आपली सी होतात.

Autobiography Of flower in Marathi

_________________________

वाचा वेळेचे महत्व यावर विस्तारित निबंध :- Veleche Mahatva Essay In Marathi

वाचा गाय विस्तारित निबंध :- Cow Information In Marathi

________________________

फुलाचे आत्मवृत्त

खरंतर माझा रस हा फक्त मधमाशांनाच उपयोगी पडत नाही, तर माझ्या रसापासून प्रदूषण मुक्त होण्यासाठी मी प्रयत्न करते. माझ्या सुगंधाने वातावरणाला अगदी मनमोहक आणि सुगंधित करून देते, मला तेव्हा वाईट वाटतं जेव्हा लोक मला विनाकारण तोडून घेतात .आणि तोडून मशीन मध्ये टाकून देतात. त्याचा मला खूप त्रास होतो, मला तोडलं जातं माझ्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात ,मला त्रास दिला जातो तेव्हा खूप दुःख होते .इतकच नाही तर मी तुम्हा सर्वांसाठी सौंदर्यप्रसाधनात ही उपयोगी पडते. तरीसुद्धा काही मनुष्य मला तोडून माझा गैरवापर करतात.

Autobiography Of flower in Marathi

माझ्या व्यतिरिक्त माझ्या उद्यानात अन्य फुल मित्र सुद्धा आहेत. त्यामध्ये चमेली, जुही, सूर्यफूल , रात रानी ,आणि गुलाब आणि माझा मित्र चंपा या सर्वांमुळे आमच्या या उद्यानाची शोभा आणखीच वाढते. आम्ही या उद्यानात येणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीचे मन आणि लक्ष आमच्याकडे आकर्षित करतो.
खरंतर मी काही लोकांसाठी रोजगाराचे साधन सुद्धा आहे, कारण माझ असणे महत्त्वाचे आहे. माझ्या सुंदर पाकळ्या या अतिशय सुंदर आणि मुलायम असतात. माझ्या मधून अतिशय सुंदर प्रकारची सुगंध येते, मी सूर्य निघतो तेव्हाच सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत स्वतःला मोकळ करून घेते आणि फुलते.

Autobiography Of flower in Marathi

तुम्हाला सांगू! आमच आयुष्य अगदी थोड्या दिवसाचं असतं. पण तरीही आम्ही आनंदाने प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो .दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरवण्याचा प्रयत्न करतो. एकच नाही तर जगामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही समाविष्ट होतो .त्यांच्या वेदना, आनंद समजून घेतो, जेव्हा कुठल्याही प्रकारच्या महान व्यक्तीचा सन्मान केला जातो, तेव्हा आमच्या फुलांची माळ बनवून त्यांना घातली जाते. इतकच नाही तर जेव्हा कोणी या संसारातून निघून जातो, तेव्हा त्यांच्या दुःखातही समाविष्ट होऊन त्यांचं दुःख आमच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो.

Autobiography Of flower in Marathi

आम्हाला देवाच्या चरणी अर्पण केले जाते. मी आयुर्वेदिक औषधी म्हणूनही वापरली जाते, पण काही कारणास्तव उपयोग झाला की आम्हाला फेकून दिला जाते .हे कितपत योग्य आहे? इतकच नाही तर आम्हा सर्व फुलांची हीच गोष्ट आहे. देवाच्या चरणी वाहिल्यानंतर आणि जेव्हा आम्ही चुकून जातो ,तेव्हा आम्हाला उचलून कचर्यात फेकून दिलं जाते. आणि अशा प्रकारे आम्ही निर्माण केलेला आमचं अस्तित्व संपुष्टात येते.

Autobiography Of flower in Marathi

मित्रांनो तुम्हाला हे आत्मवृत्त कसे वाटले हे आम्हाला नक्की सांगा. आम्ही तुमच्या साठी रोज असे दर्जेदार साहित्य आणण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या Whats App बटण वर क्लिक करून आमच्या ग्रुप ला सामील व्हा.

2 thoughts on “एका सुंदर फुलाचे आत्मवृत्त | Best Autobiography Of flower in Marathi 2023”

  1. Pingback: फळ्याचे आत्मवृत्त मराठीमध्ये | Best Blackboard Autobiography In Marathi 2023

  2. Pingback: सबसे कातील, गौतमी पाटील बायोग्राफी | Gautami Patil Biography In Marathi Best 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
15 × 8 =