काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कु. रुचिता विलासराव निकम यांची -पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं….- हि एक First Love Poem in Marathi आहे
पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं | माझे पहिले प्रेम | First Love Poem in Marathi

पहिलं प्रेम पहिलंच असते….
प्रेम म्हणजे प्रेम असतं.
त्याला विसरण थोड अवघडच असत
चोरून चोरून नेहमी तिच्या कडे बघण असत
पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं.
इकडचे तिकडचे सर्व काही बोलत बसत
तर कधी एकमेकांवर रुसून बसत
पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं……
ती त्याची होईल की नाही याची ही काही हमी नसते
तरी तो सारखा तिलाच बघत बसते
या इंटरनेट जगात तो तिच्याशी
चॅट वर बोलत बसते
खर काय खोटं काय हे फक्त
त्या दोघांचं माहिती असते
पाहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असते.
पहिल्या प्रेमाच्या नात्याची
सुरुवातच काही वेगळी असते
घरच्यांना तर माहिती होणार नाहीना
याची सतत मनाला भीती असते
तो, तिचा किंवा ती, त्याची होईल की नाही.
याची धास्ती दोघांच्या मनात असते
तरी नेहमी सोबत राहायचे स्वप्न
ते बघत असते …….
त्याला माहिती असत, ती त्याला मिळणार नाही
तरी तो निस्वार्थ प्रेम तिच्यावर करत असतो
कारण गोपिका कितीही असल्या तरी
कृष्ण मात्र राधा वरच वेडा असतो….
प्रेमाच्या रंगात रंगूनी
दोघंही रासलीला करत असते.
न बोलता राधा काही
कृष्ण मनातले गुपित
सारे ओळखत असते
कारण पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असते.
तरी ते नेहमी पहिल्या पाना सारख कोर असते
कोणीही पांचट विनोद केला
तरीही हसत बसते
सोबत सेल्फी काढला की
दोघेही भलतेच खुश दिसते……..
सोबत वेळ जावा म्हणून कारणे शोधत बसते
भाबडी खटाटोप त्यांची ही
त्यांच्या वागण्यातून च दिसते
कारण पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असते……
दोघंही एकमेकांचाच विचार करत असते
जवळ नसताना दोघांना ही
एकमेकांचा भास होत असते……
रागात असली ती तर, तो
पाणीपुरी ने तिची समजूत काढत असतो
कारण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद
त्याला नेहमी च हवाहवासा असते ……
कारण प्रत्येक मुलीची फेवरेट.
डिश तर पाणीपुरीच असते
बघितल कोणी त्यांच्या कडे
तर गोंधळ मात्र मग दोघांचा उडत असतो.
पाणीपुरी ने तिचा राग तो, थोडा शांत करत असतो.
पाणीपुरी सारखच थोड, आंबट तर थोड गोड.
अस त्या दोघांन मधल नात असत
पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं……..
आईचे बोलणे आणि बाबाचे टोमणे.
तो ऐकत असतो……
बाबांनी विचारल तर एक्सट्रा क्लासेस म्हणतो
आई नी विचारलं तर मीत्रा कडे सांगतो
तिच्यासाठी तो बिचारा जन्मदात्या.
आई, बाबाशी खोटं बोलतो.
आज ना उद्या ती आपली च होईल.
या खोट्या आशेवर तो जगत असतो
तिच्या साठी तो काहीही करायला तयार असतो.
कधी शॉपिंगला तर कधी कॅफत जाऊ ,
अस बाबु पिल्लू ला सांगत असतो,…
कारण पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं,…….
पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं | माझे पहिले प्रेम | First Love Poem in Marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं | माझे पहिले प्रेम | First Love Poem in Marathi
Mst
खूप छान👏👍
त्या बाबतींत अनुभव नसतांनाही येवढ लिहिन खूप अवघड असते….
खरच खूप छान लिहिली कविता….
खूप सूंदर 🌹
Thank you
Khup sunder lihila ahe❤️❤️ pratek shabdat ek aaplepana ahe asahich lihat Jaa
मस्त लिहितेस कविता अजून खूप नवीन नवीन विषयांवर प्रकाश टाक…खूप छान
Nice❤️खुप छान
खूप छान आहे
Nice😊
Thank you
awesome poem, I loved it 👏
Khup chan g. .. keep it up 👍👍
Amazing ✨️👍🏻 Keep trying to write this poem, one day you will definitely become a great poetess🥳
Khup chan💐
अप्रतिम खूपच छान
Nice dear….I love it ♥️
Khupp chann😊
अप्रतिम अशी कविता केली ताई तू अशीच करत रहा नेहमी❣️😘🥰
खूपच छान कविता वाचली आणि पहिल्या प्रेमाची आठवण झाली
खुप छान 👌🏻👌🏻