पुरुषांचे उखाणे बायकांसारखे मुळमुळीत असतील तर अजिबात मजा येत नाही. हे 20+ Marathi Ukhane for Male जबरदस्त मराठी उखाणे वाचल्यानंतर सर्वच थक्क होईल.
20+ Marathi Ukhane for Male

मी तिचा पतीदेव ते माझी पत्नी
नाव घेतो तिचं ……देऊन सुंदर नथनी
आज कालची पोर हाय थोडी स्टायलिस्ट
आणि ते गाडी चालवतात एकदम फास्ट
तिला मी मानली माझी अर्धांगिनी
आणि हीच माझी फर्स्ट अँड लास्ट
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
संसाराला माझ्या सुखाची ओढ
……हीच्या आल्याने कमी झाला लोड
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
वातीच्या येण्याने अंधार थोडा मिटून जातो
जीवनात आलेला जीवनसाथी कधीतरी भेटून जातो
तिच्या शब्दाला मी नकार देऊ शकत नाही
……तिचं नाव मी तुमच्यासमोर ठेवू शकत नाही
बनवेल तुला …सून माझ्या आई बाबाची
पत्नी असशील तू तेव्हा माझी
नाव घेईल मी साऱ्या जगापुढे तुझे
फुलवशील तू वात तुझ्या संसाराची
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
हात हाती आला तिचा
कळला अर्थ जीवनाचा
नाव …….घेतो तीच मी
विलंब न करता क्षणाचा
अथांग पसरलेल्या समुद्राच्या लाटा.
त्या लाटा मध्ये आहे प्रवाह मोठा
मी शब्दांचा सोबती
माझ्या हीचं नाव घेतो
कधीच नाही बोलत होता
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
सुखाच्या संसाराला साथ लाभली तिची
जोडी आमची जणू शिवपार्वतीची
नाव घेतो तिच मी , आज्ञा द्या सर्वांची

मन जेव्हा जुळते
तेव्हा लग्न करतात
अनोळखी दोघांचा हातात हात देतात
मी तिला जाणले थोडं का होईना
नाव घेतो तिचं,…….. तिचं लाजन मला पहावे ना
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
हाताला तिच्या लाल लाल मेहंदी
….नाव घेतो तिचं तुम्ही म्हणण्या आधी
ती करेल माझ्या संसाराला सुखाचा
राजा ही होईल मी तिच्या मनाचा
नाव घेतो तिच मी देऊन तिला लग्नजोडा सन्मानाचा.
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
जुळले आमचे नाते
आमच आयुष्य सुरू झाल.
सुखदुःखाचा तिथे आरसा सुरू झाला
……ती आली माझ्या जीवनात
तिचा माझा सुखाचा संसार सुरू झाला
आयुष्याच्या वाटेवर साथ तुझी लाभली
राधा तर नाही पण मला माझी रुक्मिणी भेटली,
प्रेम करेल तुझ्यावर मी कृष्णासारखा,
…… ती म्हणेल मला नवरा मिळाला राज्या सारखा.
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
गरजा तुझ्या माहिती नाही
पण अन्न तुला पोटभर खाऊ घालील
दुःखाचं तर माहिती नाही पण
माझं प्रेम तुला भरपूर देईल
नाव तिचा घेतो मी ……
तिला माझ्यासोबत चा खरा संसार कळेल
तिच्या राजाचा तर माहिती नाही
पण तिला मी परी बनवून ठेवेल
राणीचा तर माहिती नाही
….. तिच नाव मी माझ्या हृदयात कोरून ठेवेल
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
जीवन मिळाली तिची साथ मला
मिळाला तिचा हातात हात मला,
दुःख संकटांना आता मी भिडू शकतो
…… तिचाच होतो नेहमी आभास मला.
लग्न झाले साथ
तुझी मिळाली
सुखदुःख संसाराच
आता क्षणात कळाली
गजरा जेव्हा तिने लावला
… तिच्याकडेच माझी नजर वळाली.
100+ एकदम युनिक उखाणे महिलांसाठी | Best Marathi Ukhane for Female
Marathi Ukhane for New Couple – मोठे उखाणे मराठी
50 Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील
सुंदर देखने तिचे रूप.
खळी दिसे तिच्या गालावर
….. नाव घेतो तिचे मी,
राज्य केले ती ने माझ्या मनावर
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
संसाराच्या गाडीला माझ्या आता
ती पुढे ढकलणार आहे
दुःखामध्येही ती आता
त्यात मला देणार आहे
… मन लावून एका आता
मी नाव तिचे घेणार आहे.
चौकोनी घर , त्यात भारी बगीचा आमचा
बगीच्या मध्ये सुंदर फुल
आणि त्या फुलाला काटे फार
नाव घेतो तिच मी…. माझ्या आई बाबाला
तिचा आता खूप खूप झाला आधार
अंगणात होतं पळसाचे झाड.
पळसाच्या झाडाला
पाने होते लांब लांब ,
घेतो मी तिचं नाव अरे बाबा तू थोडा थांब.
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
बोलायला तिच्यावर शब्द मला सुचत नाही.
प्रेमाच्या बंधनात आम्ही
रेशमाने बांधल्या गेलो आहोत.
नाव घेतो…. तिचं पहिले आम्ही होतो कपल
आता मात्र नवरा बायको झालो आहोत.
हक्काने मी आता नाव तीच कोरेल
गर्ल फ्रेंड नाही तिला …. आता बायको म्हणून सांगेल
अर्धांगिनी ती माझी
मी आता तिचा पती झालो
तिच्या प्रत्येक सुखदुःखाचा
मी आज सांगाती झालो
बोय फ्रेंड नाही आता
… तिचा मी आता नवरा झालो.
20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Marathi Ukhane for Male
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर
