तुम्ही देखील आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या रील्सच्या कचाट्यात सापडलात काय ? Worst Effect of Reels on Health in Marathi 2023

रील्स हा काही वर्षांपूर्वी आलेली गोष्ट. पण आजकाल तिचा अतिरेक होत चालला आहे. आणि जेव्हा अतिरेक होतो तेव्हा Effect of Reels on Health in Marathi भोगावेच लागतात.

Worst Effect of Reels on Health in Marathi 2023


1 ते 2 वर्षांपूर्वी चीच गोष्ट आहे. आपल्याला News च्या माध्यमातून नेहमी वाचायला मिळत असे की, Addiction of Games मुळे मुलं बिघडत चालली आहेत. काही Games तर एवढे धोकादायक होते की त्यांच्यामुळे कोवळ्या कोवळ्या वयातील मुलांना देखील अक्षरशः जीव गमावण्याची वेळ आली होती. आणि कित्येक मुलांचा या Games मुळे जीव सुध्दा गेलेला आहे.

आता तर एक Addiction मुलांना वेड लावत आहे ते म्हणजे Reels. Tik Tok वर बंदी आल्यानंतर Instagram, Facebook आणि आता तर YouTube ने देखील Reels Add केलंय आणि त्यामुळे आजकालच्या मुलांना Reels चं व्यसनं लागलेले आपल्याला अक्षरशः पाहायला मिळतात. आणि याच व्यसनाला बळी पडल्यामुळे मुलांना तसेच या व्यसनाला बळी पडलेल्या काही लोकांना सुद्धा अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.

Effect of Reels on Health in Marathi

Reels पाहण्यामुळे मुलांच्या तसेच इतर लोकांच्या देखील आरोग्यावर फार वाईट परिणाम होत चालले आहेत. बलरामपूर Hospital ने केलेल्या अभ्यासानुसार काही बाबी समोर आलेल्या आहेत. त्या म्हणजे झोपायला गेला तरी देखील त्यांना रीलचे स्वप्न दिसत होते. Reels पाहण्यामुळे तुमची जवळपास 60% झोप कमी झालेली आहे आणि यासोबतच डोकेदुखी, मायग्रेन, डोळ्यांची दृष्टी जाणे अशा अनेक समस्यांनी त्रस्त झालेले आहेत.

Effect of Reels on Health in Marathi

मानसिक आरोग्य विभागाने ओडीपी मध्ये आलेल्या 150 रुग्णांवर तब्बल 6 महिने अभ्यास केला १० वर्षांच्या किशोरवयीन मुलांपासून ते ५५ वर्षांपर्यंतच्या मानसिक रुग्णांचा समावेश होता. त्यामध्ये 30 महिलांचा देखील समावेश होता.

मानसिक आरोग्य विभागाचे अध्यक्ष डॉ. देवाशिष शुक्ला असे सांगतात की, आम्ही अभ्यासलेल्या 150 लोकांपैकी बहुतांशी लोकांनी दीड वर्षांहून अधिक काळ रील पाहण्याची कबुली दिली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांना फक्त आणि फक्त reels दिसायचे. इतकंच नव्हे तर कित्येक लोकांनी सलग अर्धा अर्धा तास reels पाहल्याचे सांगितले आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या लोकांनी स्वतःचा एकही व्हिडिओ reels बनवून share केला न्हवता तर दुसऱ्यांचे reels बघत बसायचे.

Effect of Reels on Health in Marathi

Effect of Reels on Health in Marathi

काम करावेसे न वाटणे

मानसिक आरोग्य विभागाने ज्या 150 रुग्णांवर अभ्यास केला त्यातील 30 लोकांनी तर असे सांगितले की, त्यांना जर एखाद्या दिवशी reels बघायची वेळ मिळाली नाही किंवा कोणत्याही कारणाने ते reels बघू शकले नाही तर त्यांना अस्वस्थ वाटायचे. डोकेदुखी, कोणतेही काम करावे न वाटणे अशा कित्येक समस्या त्यांना जाणवत होत्या इतके ते Addiction of Reels चे रुग्ण झालेले होते. एवढंच नव्हे तर कित्येकदा reels न बघितल्या मुळे त्यांना त्यांच्या BP वर पण परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Effect of Reels on Health in Marathi

त्यातील 20 टक्के रुग्ण तर फक्त दिवसाच नव्हे तर रात्री सुद्धा बघत होते. त्यांना reels बघितल्या शिवाय झोप येत न्हवती. कारण कित्येकदा तर झोप मोड झाल्यानंतर ही ते reels बघत बसायचे. शेजारी झोपलेल्या लोकांनी टाळाटाळ केली तर उशी मध्ये लपवून reels बघत होते. आणि जर त्यांना reels बघायला मिळाले नाही तर त्यांना गोंधळल्यासारखे वाटायचे.

डॉ. देवाशिष शुक्ला असेही म्हणाले की, अभ्यासात जे 150 लोकं सहभागी झाले होते त्यापैकी 60 लोकांना असे वाटत होते की, reels बघितल्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत न्हवती आणि त्याचा परिणाम त्यांच्या नोकरी वर आणि अभ्यासावरही दिसत होता.

Effect of Reels on Health in Marathi

_______________________________

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

कावीळ बद्दल माहिती वाचा :- Kavil meaning in English

_______________________________

डॉक्टरांना कधी भेटायचे

Worst Effect of Reels on Health in Marathi 2023

तुम्हाला जर खाली दिलेल्या समस्यांपैकी काही समस्या जाणवत असतील तर त्वरित तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून सल्ला करणे आवश्यक आहे.

  1. डोके दुखणे, डोळे दुखणे
  2. झोपताना डोळ्यांत तेज जाणवणे
  3. खाण्यापिण्याच्या वेळा गडबड करणे

वरील समस्या तुम्हाला जाणवत असतील तर सर्वात आधी तुम्हाला डॉक्टरांना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Effect of Reels on Health in Marathi

आजारी पडू नये या साठी

त्याआधी आम्ही खाली काही उपाय सुचवित आहोत त्यांचा अवलंब नक्कीच करा.

  • मोबाईलच व्यसन हळूहळू सोडा
  • गरज असेल तेव्हाच मोबाईल वापरा
  • आवडती पुस्तके वाचा
  • मित्रांना भेटा
  • लोकांशी बोला

Effect of Reels on Health in Marathi

तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास ती अश्या लोकांसोबत नक्की शेअर करा ज्यांबद्दल तुम्हाला काळजी वाटते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
20 ⁄ 5 =