Dhokla Recipe in Marathi : खमंग ढोकळा
Dhokla Recipe in Marathi : खमंग ढोकळा खायला अतिशय चवदार असा ढोकळा बनवा वेगवेगळ्या पद्धतीने..१)तांदुळ व हरभराडाळीचा ढोकळा2)हरभराडाळीचा ढोकळा3)मुगडाळीचा ढोकळा४) नाचनीचा ढोकळा साहित्य:- 3 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्याचवीनुसार मीठचिमूटभर हिंगदीड टीस्पून साखरएक टेबलस्पून तेलअर्धा टीस्पून हळदएक टेबलस्पून बेसनदोन टेबलस्पून दहीएक टीस्पून इनोअर्धा चमचा सोडा Dhokla Recipe in Marathi : खमंग ढोकळा 1) तांदुळ व हरभराडाळीचा …