Kavita Spardha 2023

Desh Bhakti Kavita 2023

म्हणजे स्वातंत्र्य | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी बाळकृष्ण दत्तात्रेय घरत यांची -म्हणजे स्वातंत्र्य – हि कविता -देश प्रेम – या विषयावर असून हि एक Desh Bhakti Kavita आहे म्हणजे स्वातंत्र्य | Desh Bhakti Kavita परकीय गुलामगिरी जूल्म मुक्ततासमता;स्वकीय राष्ट्रीय एकात्मताम्हणजे स्वातंत्र्य…..आनंदोत्सव,ध्वजावंदन;मन शांतीदेशा परीवर्तन,बदल;उठाव क्रांतीम्हणजे स्वातंत्र्य…… खरोखरसी लोकशाही;लोकसत्तादेशात एकसुुत्रीसी सार्वभौमत्वताम्हणजे स्वातंत्र्य……शहीदस्मृती,आठवण;जाण महानशुभेच्छाआणि संदेश वर्षाव खाणसांडलेलं रक्त ते देशभक्तांचंजनक …

म्हणजे स्वातंत्र्य | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita 2023 Read More »

Pahile Prem Kavita

प्रवास प्रेमाचा | माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कविता बाळू आढागळे यांची -“प्रवास प्रेमाचा”- हि कविता -माझे पहिले प्रेम- या विषयावर असून हि एक Pahile Prem Kavita आहे प्रवास प्रेमाचा | Pahile Prem Kavita _*वाटलंच नव्हतं मला कधी एक संधी मिळेल,*__*आणि तुझं -माझं पहिलं प्रेम या जगाला कळेल,*__*माझ्या या लेखणीतून तुला, पुन्हा आठवायला मिळेल,*__*आणि या अबोल भावनेतून तुला …

प्रवास प्रेमाचा | माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Kavita 2023 Read More »

Pahile Prem Marathi Kavita

माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Marathi Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी रवींद्र आटे यांची -💐 माझे पहिले प्रेम 💐- हि एक Pahile Prem Marathi Kavita आहे. तुम्ही त्यांना 9324745970 या क्रमांकावर संपर्क करू शकता. माझे पहिले प्रेम | Pahile Prem Marathi Kavita खरे सांगायचे मित्रा तरमला हजारदा प्रेम झाले!पण प्रत्येक वेळीते पहिलेच होते!!! हो… म्हटले होते मी…तिच्यावर लाख कविता करेलम्हणून काय …

माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Marathi Kavita 2023 Read More »

निसर्ग kavita 2023

निसर्गाची किमया | किमयागार निसर्ग | Best निसर्ग kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी अंजली माधव देशपांडे यांची -निसर्गाची किमया – हि कविता -किमयागार निसर्ग- या विषयावर असून हि एक निसर्ग kavita आहे निसर्गाची किमया | निसर्ग kavita झरझर बरसती धारासृष्टीच्या या अंगणीनवचैतन्य आले धरेलाबहरुन आली ही धरणी..॥धृ॥ निसर्ग बहरला चोहीकडेहिरवीगार शाल पांघरूनीफळाफूलांनी नटली सुंदरवनराणी धरणीच्या सदनी..॥१॥ ऋतुचे दिनरात चक्र चालेउन्हाळा,हिवाळा आणि पावसाळावेगवेगळ्या ऋतुंच्या …

निसर्गाची किमया | किमयागार निसर्ग | Best निसर्ग kavita 2023 Read More »

Desh Bhakti Kavita in Marathi

देशधर्म | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita in Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ. राधा खानझोडे यांची -देशधर्म- हि कविता -देश प्रेम कविता- या विषयावर असून हि एक Desh Bhakti Kavita in Marathi आहे देशधर्म | Desh Bhakti Kavita in Marathi आज तरी तू जाण पुरुषा, देशधर्म काय तोहो समर्पित चरणी त्यांचे, बाप आणि माय तो…!!ध्रु०!! घे बरे जाणून पुन्हा, राष्ट्रवीरांची कथाजा जरा …

देशधर्म | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Kavita in Marathi 2023 Read More »

Kavita Spardha Kavya Lekhan Spardha

काव्यबंध : दिर्घ कविता स्पर्धा | Best Marathi Kavita Spardha 2023

माझा ब्लॉग घेऊन आले आहेत काव्यबंध हा कविता स्पर्धांचा समूह. या द्वारे आम्ही न थांबता Best Marathi Kavita Spardha घेण्याचा संकल्प केला आहे. या स्पर्धांचा मुख्य हेतू हा आहे कि अनेक हुशार आणि प्रतिभावान कवी जे Digital युगामध्ये मागे राहिले आहेत त्यांना समाजधारे मध्ये सोबत घेणे. आम्ही असे अनेक कवी पहिले आहेत ज्यांची शब्दरचना मनाला …

काव्यबंध : दिर्घ कविता स्पर्धा | Best Marathi Kavita Spardha 2023 Read More »