लेख

Devak for Maratha- मराठ्यातील देवक

देवक संकल्पना महाराष्ट्रातील मराठा व इतर बारा बलुतेदारात प्राचीन काळापासून अस्तित्वात असून खासकरून लग्नकार्यासारख्या विधीमध्ये याचा वापर होतो. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज ही संकल्पना बुरसट वाटत असलीतरी त्या त्या कालखंडाचा तो एक ठोकताळा आहे. समान रक्त आणि नातेसंबंध याच्या फायद्यातोट्यासाठी देवक ही संकल्पना आजही कार्यरत आहे. याविषयी मतमतांतरे असलीतरी याठिकाणी देवकाच्या इतिहासावर फक्त भाष्य केलेले आहे……………………………..Devak …

Devak for Maratha- मराठ्यातील देवक Read More »

दसरा 2021- विजयादशमी

दसरा 2021- विजयादशमी मराठी माहिती

ह्या वर्षी दसरा हा सण १५ ऑक्टोबर २०२१ रोजी असेल. दसरा म्हणजेच विजयादशमी होय. “दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा”अशी म्हण मराठीमध्ये रूढ आहे. या म्हणीतूनच या सणाची महती कळते. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्व आहे. सर्वजण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरात्र उत्सवाची सांगता विजयादशमीने होते. विजयादशमी ही प्रभू श्री रामचंद्राने रावणावर …

दसरा 2021- विजयादशमी मराठी माहिती Read More »

Marathi How are you? meaning – मराठी अर्थ

How are you हि वाक्यरचना इंग्लिश भाषा म्हणजेच जिला आपण इंग्रजांची भाषा म्हणूनही ओळखतो, या भाषेतील जास्तीत जास्त वेळा वापरली जाणारी आहे. किंबहुना हि वाक्य रचना मुलांना लहानपणीच शिकवली जाते. तिचा मुख्य वापर हा औपचारिकता ह्या प्रकारात मोडतो. ह्या प्रकारामध्ये How are you चा अर्थ “तुम्ही कसे आहात ?” किंवा “तू कसा आहेस ?” किंवा …

Marathi How are you? meaning – मराठी अर्थ Read More »

शेती

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . . तलाठ्यानं सांगितलं –काम करू पण,देणार किती ?मला वाटलं शेती आमची,बाप माझा,आजा माझा.मग याला का पैसे द्यायचे ? तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.पोलीस म्हणाले –गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .आमच्या चहा …

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता Read More »

तिचा सत्यवान - नवरा बायको प्रेमकथा

तिचा सत्यवान – नवरा बायको प्रेमकथा- Maza Blog

तिचा सत्यवान – नवरा बायको प्रेमकथा– Author @यशश्री…🍃सकाळपासूनच सगळ्या न्यूज चॅनल वर एकच चर्चा रंगली होती. ” एका डॉक्टर नेच केली तिच्या रुग्णाची हत्या “” डॉक्टर स्मिता ह्यांना जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे…” स्मिता ने रागाच्या भरात टीव्ही बंद करून रिमोट फेकून दिला… कसला आवाज झाला म्हणून राजेश आत फोनवर कोणाशी तरी बोलत होता तो …

तिचा सत्यवान – नवरा बायको प्रेमकथा- Maza Blog Read More »