माझा बळीराजा आणि ऐका व्यथेचीच कविता | 2 best शेतकरी कविता

सौ. कल्पना प्रभाकर चौधरी आणि पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी कविता विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. माझा बळीराजा | शेतकरी कविता काव्यबंध शब्दसमूहकाव्य लतिका कविता स्पर्धाविषय : शेतकरीदिनांक: 31/08/2023शीर्षक : माझा बळीराजा आम्ही धरतीची लेकरंकाळया मातीची चाकर आम्ही राबतो शेतातघाम गाळतो मातीत,आम्ही जातीच शेतकरीखातो कष्टाची भाकरी.. माझ्या ढवळ्या नी पवळ्याचीजोडी …

माझा बळीराजा आणि ऐका व्यथेचीच कविता | 2 best शेतकरी कविता Read More »

तु शेतकरी आणि बळीराजाची व्यथा | 2 Best शेतकरी कविता मराठी

लहू कुपले आणि राजेश साबळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी कविता मराठी विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. तु शेतकरी | शेतकरी कविता मराठी काव्यबंध समुह आम्ही मराठी साहित्याचे शिल्पवार : . गुरुवारदिनांक: .३१/०८ /२०२३विषय : . शेतकरीशिर्षक : . तु शेतकरी सुकली त्याची शेती दृष्ठ लागली कोनाची नष्टावली सारी शेतीआस लागली ढळायला |l१॥ …

तु शेतकरी आणि बळीराजाची व्यथा | 2 Best शेतकरी कविता मराठी Read More »

शेतकरी राजा आणि वाटलं होतं कर्ज माफ करेल | 2 Best maza baap shetkari kavita

अनिता बर्गे भोसले आणि वैष्णवी सं ठाकरे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत maza baap shetkari kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतकरी राजा | maza baap shetkari kavita काव्यबंध समूहआम्ही मराठी साहित्याचे शिल्पकारगुरुवारची स्पर्धादिनाक 31/08/2023विषय – शेतकरी ||शेतकरी राजा || पड लवकर रे बापुड्या, नको घेऊ आढेवेढे.पडलास वेळेत तर, काय तो आनंद गडे,सर्ज्या राजा …

शेतकरी राजा आणि वाटलं होतं कर्ज माफ करेल | 2 Best maza baap shetkari kavita Read More »

आभाळ फाटलं आणि शेतकरी मुलाची व्यथा | 2 Best shetkari var kavita

वर्षा प्रधान/खोब्रागडे आणि प्रा. महेश कृष्णा पगार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari var kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. आभाळ फाटलं | shetkari var kavita काव्यबंध समूह आयोजितकाव्यलतीका स्पर्धा….विषय…शेतकरी आभाळ फाटलं दमानं घे ना देवा जरा, काहूर पेटलंआभाळ फाटलं देवा आभाळ फाटलं‌ कष्ट गेले वाया गेला घामाचा सळामेघ दाटनां, फुका गेल्या मातीच्या कळाहाल …

आभाळ फाटलं आणि शेतकरी मुलाची व्यथा | 2 Best shetkari var kavita Read More »

ऋणानुबंध मातीशी आणि माझा बळीराजा | 2 Best shetkari marathi quotes

सौ. अनिता डोंगरावर आणि कु कोमल वसंतराव साखळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi quotes विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. ऋणानुबंध मातीशी | shetkari marathi quotes काव्यबंध समूह आयोजितकाव्यलतिका स्पर्धा ,गुरूवारदि.31 / 8/ 2023विषय – शेतकरीशिर्षक – ऋणानुबंध मातीशी जगाचा पोशिंदा मीऋणानुबंध काळ्या मातीशीउनातानात पाणी पावसातबायको पोरं समदं शेतातच …1 राबतो सारे पोटासाठीअन …

ऋणानुबंध मातीशी आणि माझा बळीराजा | 2 Best shetkari marathi quotes Read More »

शेतकरी आणि अन्नदाता | 2 best shetkari marathi shayari

सौ. समीक्षा बाळासाहेब जामखेडकर आणि भारती कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi shayari विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतकरी | shetkari marathi shayari काव्यवर्धन समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धा गुरुवारदिनांक 31 2018विषय:- शेतकरी जगाचा पोशिंदा शेतकरीमेहनतीचे करतो कामदिवसभर शेतात तोगाळत असतो घाम कष्टाला त्याच्या फळ मिळतेपीक येतात जोरदारशेतात ते डोलत असतेभरत असते …

शेतकरी आणि अन्नदाता | 2 best shetkari marathi shayari Read More »

शेतकरी आणि अन्नदाता | 2 Best shetkari marathi caption

अनिता मधुकर भोई आणि छाया नाळे भुजबळ यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi caption विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतकरी |shetkari marathi caption स्पर्धेसाठीकाव्य बंध समूह आयोजितदि ३१/८/२३काव्य लतिकाप्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धाविषय: शेतकरी असे शेतकरी बळीराजाकष्ट करायला उभाराबराबतोच नित्यअसे पिकांमध्ये उभा रब्बी बागायती शेतीकरी आनंदाने राजाअसे त्याच्या सोबतीबैल करी गाजा वाजा शेतकरी राहतोचताठ …

शेतकरी आणि अन्नदाता | 2 Best shetkari marathi caption Read More »

बळीराजा आणि व्यथा | 2 Best shetkari marathi status

सौ. सुवर्णा पवार आणि सौ. स्वाती सुरेश कोरगांवकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi status विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. बळीराजा | shetkari marathi status स्पर्धा करीताकाव्यबंध समूह / आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकारकाव्यलतिकाप्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धादि .३१ / ०८ / २०२३विषय = शेतकरीकाव्यप्रकार = दशाक्षरीशीर्षक = बळीराजा साऱ्या आहे जगाचा पोशिंदाकष्टकरी शेतकरी माझा,जगवतो …

बळीराजा आणि व्यथा | 2 Best shetkari marathi status Read More »

शेतावरील गीत आणि शेतकरी राजा | 2 Best shetkari marathi kavita lyrics

रुपाली मठमती आणि सुवर्णा बाबर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi kavita lyrics विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतावरील गीत | shetkari marathi kavita lyrics काव्य बंध समूह आयोजितकाव्य लतिका स्पर्धाविषय: शेतकरीशीर्षक : शेतावरील गीतदिनांक 31 :8 :2023 जगाला पोसतो….स्वतः उपाशी राहतोभरलेल्या पोटांकडे पाठ फिरवूनगळफास लावून घेतो… कपभर सॉस मुकाट्याने,शंभर रुपयाला आणतोकष्टाने पिकवलेल्या …

शेतावरील गीत आणि शेतकरी राजा | 2 Best shetkari marathi kavita lyrics Read More »

Marathi Farmer Poems

शेतकरी बाप आणि जगाचा पोशिंदा | 2 Best Marathi Farmer Poems

गणेश जोतीराम गायकवाड आणि वर्षा फटकाळे वराडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Farmer Poems विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतकरी बाप | Marathi Farmer Poems काव्यबंध समूह आयोजित गुरूवारीयकाव्यलतिका स्पर्धेसाठीदिनांक : ३१/०८/२०२३विषय : शेतकरीशीर्षक : शेतकरी बाप … सुरूवात ही पहाटेची बापाला माझ्याआस लागलेली सदा शेताच्या वाटेची…वाट धरून निघाला जगाचा या पोशिंदासदा डोक्यावर …

शेतकरी बाप आणि जगाचा पोशिंदा | 2 Best Marathi Farmer Poems Read More »