kavita

Ektarfi prem kavita

Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी

एका मुलीने सहज विचारलं मलाकारे कुणावर प्रेम करत आहेस का….?मी म्हटलो तिलाथोडा वेळ मला देतेस का…मी सांगतो तुला माझ्या प्रेमाची कथा….?जी आहे जगातील प्रत्येक प्रेमीयुगुलांची व्यथा…..Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी तुझ्यासारखी दिसायला गोंडसलाल लाल गाल तिचे….ओठ जणू गुलाबाची फुलं तिचे….चंद्रानेही लाजून ढगाआड लपावं, असं तिचं रूप होतं….आणि फुलाने ही …

Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी Read More »

Baap Kavita Marathi

Baap Kavita Marathi | बापावर अशी कविता शोधून सापडणार नाही

आपण म्हणतो आज सगळीकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. सर्व महत्वाची पदे, रोजच्या व्यवहारातील शक्तीस्थाने हि पुरुषांकडे असतात. त्यामुळे ते सुखी असतात. सुखी असतीलही पण पुरुषांचे दुःख किंवा कष्ट हे अगदी सामान्य मानले जातात असे दिसते. त्यांना लहानपणा पासून “मुल कुठ रडतात का ?” असं शिकवता शिकवता आपण त्यांच्यातला भावनायुक्त विचार कल्लोळ आतल्या आत दाबतो. आणि “काय …

Baap Kavita Marathi | बापावर अशी कविता शोधून सापडणार नाही Read More »

Aai Kavita In Marathi

Aai Kavita In Marathi | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते

तुम्ही आई या विषयावर कविता शोधत इथ पर्यंत आलात म्हणजे नक्कीच देवाची तुमच्यावर कृपा आहे. कारण आईचे उपकार तुम्ही विसरले नाहीत याचेच हे प्रतिक आहे. दैनंदिन जीवनात जवळच्या दूरच्या सर्व लोकांचे आभार मानले जातात. पण आईला तिच्याबद्दल मुलांकडून व्यक्त केलेली कृतज्ञता फारच क्वचितच ऐकायला मिळते. काही लोक तर तिच्या वाढदिवस सुद्धा विसरून जातात. इतकच काय …

Aai Kavita In Marathi | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते Read More »

Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरी

Bayko Shayari Marathi | बायको साठी बेस्ट मराठी शायरी

Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरीबायकोसाठी प्रेमाची कविता  (Bayko prem kavita) तुम्ही शोधतआहात याचा अर्थ एकतर तुमच्या पार्टनर बरोबर तुमचा काहीतरी राग रुसवा झाला आहे. किंवा पार्टनर चा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही कविता पाठवून त्याला खुश करण्याच्या प्रयत्नात आहात. आता अजिबात काळजी करू नका तुम्ही योग्य …

Bayko Shayari Marathi | बायको साठी बेस्ट मराठी शायरी Read More »

Heart Touching Marathi Kavita On Life

Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी

आयुष्यावर कविता लिहिणारे भरपूर कवी/ कवयत्री तुम्ही पहिल्या असतील. तुम्ही म्हणाल आता हिने काय अजून लिहिलंय. नवीन लोकांना काय जमणार ? असा प्रश्न देखील पडला असेल. पण ते तुम्ही ठरवा. कारण आयुष्य हा प्रत्येकाचा विषय आहे. त्यावर कितीही लिहील गेल तरी ते कमीच पडेल असं मला वाटत. म्हणून मी सुद्धा माझी कविता तुमच्या समोर घेऊन …

Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी Read More »

Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? मराठी चारोळ्या

Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? Best मराठी प्रेम चारोळ्या 2023

प्रेमाबद्दल अनेक तक्रारी होतात. तुम्ही म्हणाल काय झाल हिला आज अशी का बोलते? सुरुवातच तक्रारीने केली! पण त्यालाही एक कारण आहे. Marathi Charolya Prem Kavita. मी असे कित्त्येकजण पहिले आहेत जे प्रियकर, प्रेयसी किंवा आपला नवरा, बायको बद्दल सारखे तक्रार करत असतात. आणि गम्मत म्हणजे प्रेम खूप आहे पण तक्रार पण खूप असते. मुळात मला …

Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? Best मराठी प्रेम चारोळ्या 2023 Read More »

आठवण कविता : जगणं अवघड करणारी हि आठवण : मराठी कविता

मित्रांनो हि कविता अशी आहे कि तुमच्या जोडीदाराची समजूत घालण्यास मदत करेल. तुमच्या मनात ज्या आठवणीने काहूर घातलाय तो तिच्या पर्यंत पोहोचवायला मदत करणारी हि कविता आहे. तिच्या मनात तुमची थोडी जरी काळजी असेल तर नक्कीच ह्या कवितेमुळे तिला तुम्ही घेतलेली काळजी आणि तुमच्या चांगुलपणाची आठवण करून देईल.आठवण कविता Athavan Aathavan Marathi Kavita एकांतात तुझी …

आठवण कविता : जगणं अवघड करणारी हि आठवण : मराठी कविता Read More »

मराठी कविता “ती अनोळखी रात्र” Best 2023 | Ratra Kavita in Marathi

ती अनोळखी रात्र | Ratra Kavita in Marathi वाचल कि बर्याच लोकांच्या डोक्यात सहवास आला असेल ;-D हा सहवास फक्त दोन माणसांन मधेच होतो का? नाही ना? Secret What’s App Group Link की मी एकटीच अशी वेडी आहे, जिला वाटते कि तो निसर्गा मधिल सर्व गोष्टींसोबत पण सहवास होऊ शकतो? मला वाटते नुसते एकमेकान सोबत …

मराठी कविता “ती अनोळखी रात्र” Best 2023 | Ratra Kavita in Marathi Read More »

एकतर्फी प्रेम कविता – “प्रेमात पडशील” | Best Marathi Ektarfi Prem Kavita 2023

असं म्हणतात एकतर्फी प्रेमात खूप ताकत असते. आपल्या प्रिय व्यक्तीला Marathi Ektarfi Prem Kavita मधून आपल्या भावनांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न कवीने येथे केला आहे. दिसणार नाही तुला तरी जवळ असेल,सहवास माझा नेहमीच तुला भासेल,माझ्या जगात तुला वेगळेच स्थान असेल,दिसेल फक्त मला जगाला दृष्टी नसेल… पिंजऱ्यात माझ्या कायमची तुला कैद असेल,तुला कोणत्याही प्रकारचा जामीन मात्र …

एकतर्फी प्रेम कविता – “प्रेमात पडशील” | Best Marathi Ektarfi Prem Kavita 2023 Read More »

Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता Best Marathi Poem

नमस्कार! काल मी घराबाहेर अंगणात येऊन बसले होते. सायंकाळच्या निवांत वातावरणात मला का कुणास ठाऊक जुन्या गोष्टी आठवू लागल्या. आणि असेच एका नंतर एक प्रसंग आठवत मनाची पतंग दूर दूर जाऊ लागली. Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता मला अतिशय जवळची आहे. कारण ह्या जुन्या गोष्टी आठवण्याला आपण आठवण किंवा आठवणी म्हणतो. कधी आनंदी …

Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता Best Marathi Poem Read More »