Kavita Spardha 2023

Sad First Love Marathi Kavita 2023

मी तिच्यावर केलेले प्रेम | Best Sad First Love Marathi Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी गौरव विनोद विनिता भितळे यांची -मी तिच्यावर केलेले प्रेम- हि एक Sad First Love Marathi Kavita आहे मी तिच्यावर केलेले प्रेम | Sad First Love Marathi Kavita कॉलेजच्या पहिल्याच दिवशी दर्शन तिचे घडले,तिला पाहताच माझे मन तिच्यावर जडले. प्रेमाची विचारणा केली मी तिला,पण नाही म्हणाली ती मला. प्रेम होण्या आधीच …

मी तिच्यावर केलेले प्रेम | Best Sad First Love Marathi Kavita 2023 Read More »

Desh Bhakti Marathi Poem

जय जवान जय किसान | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Marathi Poem 2023

काव्यबंध या काव्य स्पर्धेसाठी सौ रोहिणी श्रीकांत कोठावदे यांची -जय जवान जय किसान – कविता -देश प्रेम – या विषयावर असून एक Desh Bhakti Marathi Poem आहे जय जवान जय किसान | Desh Bhakti Marathi Poem ब्रह्मदेवाने सृष्टी स्वये निर्माण केलीमानवासी दान दिली स्वये भरभरूनत्यात ऋतू तीन ,पावसाळा हा महानआवडी मजसी मृगसर भिजवी मन ||१|| …

जय जवान जय किसान | देश प्रेम कविता | Best Desh Bhakti Marathi Poem 2023 Read More »

First Love Marathi Kavita

पहिल्या प्रेमाची कथा | माझे पहिले प्रेम | First Love Marathi Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी गौरव जगन्नाथ गागरे यांची -पहिल्या प्रेमाची कथा- हि एक First Love Marathi Kavita आहे पहिल्या प्रेमाची कथा | First Love Marathi Kavita जेव्हा आठवतो मी तिलातेव्हा जागी होते माझ्या मनातील व्यथा ,आठवते तिचे ते गोजरे स्वरूपआणि आमची ती प्रेमाची कथा. शाळेतली आमची पहिली भेटमला अजूनही आठवते,तिची सुंदर स्माईल मनालाआतून अजूनही …

पहिल्या प्रेमाची कथा | माझे पहिले प्रेम | First Love Marathi Kavita 2023 Read More »

Pahile Prem kavya

प्रेम पहिल्या भेटीतले | माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem kavya 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री जयद्रथ आत्माराम आखाडे यांची -प्रेम पहिल्या भेटीतले- हि कविता -माझे पहिले प्रेम- या विषयावर असून एक Pahile Prem kavya आहे प्रेम पहिल्या भेटीतले | Pahile Prem kavya तुझी माझी पहिली भेटझाली शाळेच्या कट्यावरपाहतोच राहिलो मी तुलानव्हतो तेव्हा मी भानावर. …१ नुसतीच नजर फिरफिरणेथोडेच गालात हसू उमटणंडोळ्यानेच तो इशारा करणेस्वत:च …

प्रेम पहिल्या भेटीतले | माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem kavya 2023 Read More »

Paus Kavita Marathi

बेभान | पावसाळा आणि आठवणी | Best Paus Kavita Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Rahul Madhukar Khandre यांची -बेभान- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक Paus Kavita Marathi आहे बेभान | Paus Kavita Marathi 2023 आज पाऊस जरासा बेभान आहे.जोडीला आहे वारा तोही बेभानशहरात आहे अंग त्यावरगारव्याची जोड आहे बेभान !! जो तुझ्या अंगणात पडतोतोही बेभानजो माझ्या अंगणात पडतोतुही बेभानफरक …

बेभान | पावसाळा आणि आठवणी | Best Paus Kavita Marathi 2023 Read More »

पावसावर कविता

पाऊस हा असा | पावसाळा आणि आठवणी | Best पावसावर कविता 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कु. ऋतुजा गिरीश कुलकर्णी यांची -पाऊस हा असा – हि कविता -पावसाळा आणि आठवणी- विषयावर हि एक पावसावर कविता आहे पाऊस हा असा | पावसावर कविता 2023 पाऊस हा असा, भिजवून जातो.पाऊस हा असा,  हसवून जातो.सख्या तुझ्यां कित्येक आठवणींत,तो मला रडवून जातोपाऊस हा असा… आठवतेयं मला आज हीआपली ती पहिली …

पाऊस हा असा | पावसाळा आणि आठवणी | Best पावसावर कविता 2023 Read More »

पाऊस कविता मराठी

पावसातील मंदमंद वारा | पावसाळा आणि आठवणी | Best पाऊस कविता मराठी 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी प्रकाश पाटील यांची -पावसातील मंदमंद वारा- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक पाऊस कविता मराठी आहे पावसातील मंदमंद वारा | पाऊस कविता मराठी 2023 हा मंद मंद वाराशेतावरून आलावाटे सुगंध त्याचाफुला हुनी न्यारा!१! पानोपाणी झाडातूनीआले पक्षी ही भरूनीवाटे किलबिल तयाचीजशी गोड गोड गाणी.!२! नदी नाले आले …

पावसातील मंदमंद वारा | पावसाळा आणि आठवणी | Best पाऊस कविता मराठी 2023 Read More »

Poem on Rain in Marathi

पुष्प तू अन् गंध मी | पावसाळा आणि आठवणी | Best Poem on Rain in Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी भारती राजेंद्र बागल यांची -पुष्प तू अन् गंध मी- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- विषयावर असून हि Poem on Rain in Marathi आहे पुष्प तू अन् गंध मी | Poem on Rain in Marathi चिंब देह तुझानित्य सरींचे कोसळणेआजही आठवते गचोरून पावसात भेटणे हातात देऊन हात माझ्याथेंब टपोरे झेलतानाआजही तशीच …

पुष्प तू अन् गंध मी | पावसाळा आणि आठवणी | Best Poem on Rain in Marathi 2023 Read More »

Paus kavita in Marathi

पाऊस आणि आयुष्य | पावसाळा आणि आठवणी | Best Paus kavita in Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ. संजना सच्चिदानंद पाटील यांची -पाऊस आणि आयुष्य – कविता -पावसाळा आणि आठवणी-विषयावर असून एक Paus kavita in Marathi आहे पाऊस आणि आयुष्य | Paus kavita in Marathi 2023 पावसाळा आणि आठवणीयाचं गणित खूप वेगळेकिती ही वय झालं तरीपाऊस पडायला लागला कीमन आठवणीत रुळे, पावसाच्या धारा मन चिंब भिजवतातलपलेल्या आठवणींना …

पाऊस आणि आयुष्य | पावसाळा आणि आठवणी | Best Paus kavita in Marathi 2023 Read More »

Nisarg Kavita in Marathi

किमयागार निसर्ग | Best Nisarg Kavita in Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Kashmira Ulhas Gupte यांची -किमयागार निसर्ग – हि कविता एक Nisarg Kavita आहे किमयागार निसर्ग | Nisarg Kavita निसर्ग हा किमयागारआहे आठवणीतलातुझ्या आमच्या सोबतीलाघेऊन आला पाऊसनिसर्गाची किमया भारीनिर्मिती केली मानवसाठीसगळं काही दिलेआता काही नाही उरलेनिसर्गाची किमयासाधली सगळं काहीआनंदी झालेआठवण झाली पावसाचीरौद्र रूप धारण करूनिसर्गाची किमया भारीपाऊस पडेमौन घडेक्षणाक्षणाला निसर्ग बदलेपक्षी, …

किमयागार निसर्ग | Best Nisarg Kavita in Marathi 2023 Read More »