ऋणी भू मातेचा आणि माझा शेतकरी राजा | 2 Best shetkari kavita

गोविंद कुलकर्णी आणि संचित कांबळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. ऋणी भू मातेचा | shetkari kavita काव्य बंध समुह आयोजितकाव्य लतिकादिनांक : ३१/८/२०२३विषय : शेतकरी°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°शीर्षक: ऋणी भू मातेचा – अष्टाक्षरी – स्वरचित°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° शेतकरी भूमातेचाकरी कष्ट वावरातरात्रंदिन पिक घेतमाळरान राबतात …१ पहिल्याच पावसातकेली पेरणी बिजांचीबीज सुध्दा अंकुरलेवेळ झाली …

ऋणी भू मातेचा आणि माझा शेतकरी राजा | 2 Best shetkari kavita Read More »

शेतकऱ्या नावानं आणि बळीराजा | 2 Best poem on farmer in marathi

के. पी. बिराजदार आणि श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on farmer in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतकऱ्या नावानं | poem on farmer in marathi काव्यबंध समुहकाव्यलतिकादि.३१.०८.२३विषय:-शेतकरी शेतकर्‍या नावानं……!!!!! किती वाट पाहु सजना तुझी मीडोळ्यातले अश्रु बघ कसे आटले मृग येईल न्हाऊ घालील वाटले मलापरी ढग नि आकाश …

शेतकऱ्या नावानं आणि बळीराजा | 2 Best poem on farmer in marathi Read More »

जगाचा पोशिंदा आणि निसर्ग तोच असे परमेश्वर | 2 Best poem on farmer life

वैशाली पडवळ आणि अर्चना कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on farmer life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. जगाचा पोशिंदा | poem on farmer life स्पर्धेसाठी स्वरचित कविता“काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा “दि. – ३१ ऑगस्ट २०२३विषय – ” शेतकरी “काव्यप्रकार – ” मुक्तछंद “शीर्षक – ” पोशिंदा जगाचा “ रात्र भयाण …

जगाचा पोशिंदा आणि निसर्ग तोच असे परमेश्वर | 2 Best poem on farmer life Read More »

Shetkari kavita in marathi text

आम्ही शेतकरी आणि शेतकरी व्यथा | 2 Best Shetkari kavita in marathi text

कोमल मेश्राम आणि सौ. वंदना रमेश ढोले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shetkari kavita in marathi text विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. आम्ही शेतकरी | Shetkari kavita in marathi text काव्यबंध समूह आयोजितकाव्यलतिका स्पर्धास्पर्धेसाठीदिनांक:- ३१/०८/२०२३विषय :- शेतकरीशीर्षक – आम्ही शेतकरी हिरव्या हिरव्या रानातपीक नाचते डोलात,माझा भाऊ आणि आईकाम करते जोरात ||१|| ती फिरते उन्हातघाम …

आम्ही शेतकरी आणि शेतकरी व्यथा | 2 Best Shetkari kavita in marathi text Read More »

shetkari baap kavita

शेतकऱ्याची व्यथा आणि बळीराजा | 2 Best shetkari baap kavita

सौ. सुनिता जयदीप पाटील आणि सोमदत्त कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari baap kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतकऱ्याची व्यथा | shetkari baap kavita काव्यबंध समूह आयोजित,काव्य लतिका स्पर्धा,विषय :- शेतकरीदिनांक :- 31/8/2023शीर्षक :- शेतकऱ्याची व्यथा पाण्याविना पडल्यातशेताला खाचाकाळजाच्या माझ्या झाल्यालाख लाख काचा !!1!! फुलासारखा फुलवित होतोकष्टाने मळाजसा गोठ्यातील वासरालागाईचा लळा !!2!! …

शेतकऱ्याची व्यथा आणि बळीराजा | 2 Best shetkari baap kavita Read More »

Shikshak Din Marathi Images

ज्ञानदाता तो महान आणि धडे त्यांच्या संस्काराचे | 2 Best Shikshak Din Marathi Images Kavita

दत्तिंदुसुत पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर आणि वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Marathi Images Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. ज्ञानदाता तो महान | Shikshak Din Marathi Images Kavita काव्यबंध समूह आयोजित गुरूवारीय काव्यलतिका स्पर्धेसाठीदि.२४अॉगस्ट २०२३ गुरूवारविषय- शिक्षकदिनशीर्षक- ज्ञानदाता तो महान जसा स्वातंत्र्यदिन तोजाई थोडा मावळतीयेई मनात भावनाआपापल्या …

ज्ञानदाता तो महान आणि धडे त्यांच्या संस्काराचे | 2 Best Shikshak Din Marathi Images Kavita Read More »

Teacher Marathi Quotes

ज्ञानसागर आणि गुरूची महानता | 2 Best Teacher Marathi Quotes Kavita

श्री श्रीकांत पाटील आणि जयद्रनाथ आखाडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Teacher Marathi Quotes Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. ज्ञानसागर | Teacher Marathi Quotes Kavita काव्यबंध समूह आयोजितकाव्यलतिका स्पर्धादिनांक – २४/०८/२०२३विषय -शिक्षक दिनशीर्षक – ज्ञानसागर विद्येचा अथांग सागरबुद्धीचे शाश्वत माहेरगुरुजींच्या शिकवणीचान कधी पडावा विसर //१// त्यागाची भूमिका सखोलविद्यार्थ्यांना अमूल्य ज्ञानवाहते अमृतासम गंगाकार्यक्षमता तिची …

ज्ञानसागर आणि गुरूची महानता | 2 Best Teacher Marathi Quotes Kavita Read More »

Shikshak Din Photo Kavita

ईश्वरसमान शिक्षक आणि जीवनाचे शिल्पकार | 2 Best Shikshak Din Photo Kavita

सौ. समीक्षा बाळासाहेब जामखेडकर आणि रमेश चव्हाण यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Photo Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. ईश्वरासमान शिक्षक Shikshak Din Photo Kavita स्पर्धेसाठी,काव्यबंद समूह आपल्यासाठी घेऊनआले आहेतकाव्य लतिका स्पर्धा,दिनांक २४/८/२०२३विषय शिक्षक दिन शीर्षक ईश्वरासमान शिक्षक ईश्वरा समान शिक्षक असतातदेतात जीवनाला आकारमार्गदर्शक विद्यार्थ्यांचे असतीकरतात त्यांचे स्वप्न साकार चिमुकल्या पंखात बळ,नेहमी …

ईश्वरसमान शिक्षक आणि जीवनाचे शिल्पकार | 2 Best Shikshak Din Photo Kavita Read More »

Shikshak Din Bhashan Marathi Kavita

गुरू ज्ञान, गुरू आणि शिक्षक | 3 Best Shikshak Din Bhashan Marathi Kavita

सौ. पल्लवी गरूडे, नारायण गणपती हुलवान आणि वंदना कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Bhashan Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. Shikshak Din Bhashan Marathi Kavita गुरू ज्ञान Shikshak Din Marathi Kavita असही एक गुरू ज्ञान असतं…जे नि:शब्दपणे बोलत असतं असही एक गुरू ज्ञान असतं…जे मुक्तपणे पाठिंबा देत राहतं असही एक …

गुरू ज्ञान, गुरू आणि शिक्षक | 3 Best Shikshak Din Bhashan Marathi Kavita Read More »

Shikshak Din Images in Marathi Kavita

करू गुरुजींचा सन्मान आणि शिक्षक म्हणजे | 2 Best Shikshak Din Images in Marathi Kavita

वीणा.पाटील कोल्हापूर आणि कु. कशमीरा उल्हास गुप्ते यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Images in Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. करू गुरुजींचा सन्मान Shikshak Din Images in Marathi Kavita काव्यबंध समुह काव्य लतिका24/8/2023,विषय….शिक्षक दिनशीर्षक..करू गुरूजींचा सन्मान अ,आ, इ, ई शिकलो शाळेत जाऊनआज आठवण होता मज वाटतेगुरूजींचा धाक केवढा होता आम्हासम्हणून तर …

करू गुरुजींचा सन्मान आणि शिक्षक म्हणजे | 2 Best Shikshak Din Images in Marathi Kavita Read More »