gauri ganpati caption in marathi

माहेरवाशीण आणि ये ग ये ग गौराई | 2 Best gauri ganpati caption in marathi

डॉ. मानसी पाटील आणि वीणा पाटील यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati caption in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. माहेरवाशीण | gauri ganpati caption in marathi स्पर्धेसाठीकाव्य बंध समूह आयोजितकाव्यलतिकाप्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धादि ७/९/२३विषय:गौराई आली घरा माहेरवाशीण ( षडाक्षरी रचना) भाद्रपद मासअतिथी गं‌ घराज्येष्ठा नी कनिष्ठाहर्ष घरादारा…..१ सडा संमार्जन‌ ‌‌रांगोळी दारातगौरीआगमनसारे आनंदात …

माहेरवाशीण आणि ये ग ये ग गौराई | 2 Best gauri ganpati caption in marathi Read More »

gauri ganpati kavita in marathi

माझी गौराई आणि येता गौरी दरात | 2 Best gauri ganpati kavita in marathi

सौ. शारदा राम मालपाणी आणि राजेश साबळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. माझी गौराई | gauri ganpati kavita in marathi काव्य बंध साहित्य समूह आयोजितकाव्य लतिका स्पर्धेसाठी कविता…विषय.. गौराई आली घरा🖊️🌹शीर्षक….माझी गौराई माझी गौराई ज्येष्ठा अन कनिष्ठासोनियाच्या पावलांनी घरा आलीसाष्टांग दंडवत देवी तव चरणीहृदयी …

माझी गौराई आणि येता गौरी दरात | 2 Best gauri ganpati kavita in marathi Read More »

gauri ganpati quotes in marathi

आली आली गौराई माझी आणि आली गौराई अंगणी | 2 Best gauri ganpati quotes in marathi

सौ. स्वरूपा कुलकर्णी आणि सौ. वैष्णवी परेश कुळकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati quotes in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. आली आली गौराई माझी | gauri ganpati quotes in marathi काव्यबंध समुह आयोजित,काव्यलतिका स्पर्धा,विषय- गौराई आली घराशिर्षक- आली आली गौराई माझी आली आली गौराई माझी,सोनपावलांनी आली,घेऊन मांगल्याची किरणे,उजळली घरदारं अवघी… ज्येष्ठा …

आली आली गौराई माझी आणि आली गौराई अंगणी | 2 Best gauri ganpati quotes in marathi Read More »

shetkari kavita in marathi lyrics

शेतकरी आणि जगाचा पोशिंदा | 2 Best shetkari kavita in marathi lyrics

विनायक कृष्णराव पाटील आणि रमेश अनंत चव्हाण यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari kavita in marathi lyrics विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतकरी | shetkari kavita in marathi lyrics काव्यबंध समूह आयोजितकाव्यलतिका स्पर्धास्पर्धेसाठीदिनांक:- ३१/०८/२०२३विषय :- शेतकरीशीर्षक :- शेतकरी माझा बाप शेतकरीकष्ट अमाप करतोघाम गाळून शेतातपिक मोठे पिकवतो||१|| करी पिकाचा विचारनाही कधीच बोलतशेतामध्ये पहा आलीत्याची …

शेतकरी आणि जगाचा पोशिंदा | 2 Best shetkari kavita in marathi lyrics Read More »

शेतकरी कविता कवी

शेतकरी आणि मला व्हायचय शेतकरी | 2 Best शेतकरी कविता कवी

संगीता देवकर आणि नरेंद्र आनंदराव मोरे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी कविता कवी विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतकरी | Best शेतकरी कविता कवी काव्यलतिकाशेतकरी सकाळी लवकर उठून,शेतात जातो तो शेतकरी,अन्नधान्य पिकवतो,आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. उन्हाची तीव्रता,ढगांचा पाऊस,वाऱ्याचा झोका,या सगळ्यात तो शांत राहतो. शेतकरी हा देशाचा आधार,त्याला सन्मानाने जगवूया,त्याला आधुनिक तंत्रज्ञान द्या,त्याला आत्मनिर्भर …

शेतकरी आणि मला व्हायचय शेतकरी | 2 Best शेतकरी कविता कवी Read More »

shetkari jagacha poshinda kavita in marathi

नाळ आणि पोशिंदा | 2 Best shetkari jagacha poshinda kavita in marathi

ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे आणि गजानन दशरथ पोटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari jagacha poshinda kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. नाळ | shetkari jagacha poshinda kavita in marathi काव्यलतिकाविषय~शेतकरीशीर्षक~नाळं करी शिवार तयार बीज मातीत पेरतो ।खता बियाणं पोट काळ्या आईचं भरतो ॥ देतो झोकुन मातीत होतं नव्हतं ते सारं ।नाही शिवत …

नाळ आणि पोशिंदा | 2 Best shetkari jagacha poshinda kavita in marathi Read More »

शेतकरी कविता

माझा बळीराजा आणि ऐका व्यथेचीच कविता | 2 best शेतकरी कविता

सौ. कल्पना प्रभाकर चौधरी आणि पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी कविता विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. माझा बळीराजा | शेतकरी कविता काव्यबंध शब्दसमूहकाव्य लतिका कविता स्पर्धाविषय : शेतकरीदिनांक: 31/08/2023शीर्षक : माझा बळीराजा आम्ही धरतीची लेकरंकाळया मातीची चाकर आम्ही राबतो शेतातघाम गाळतो मातीत,आम्ही जातीच शेतकरीखातो कष्टाची भाकरी.. माझ्या ढवळ्या नी पवळ्याचीजोडी …

माझा बळीराजा आणि ऐका व्यथेचीच कविता | 2 best शेतकरी कविता Read More »

शेतकरी कविता मराठी

तु शेतकरी आणि बळीराजाची व्यथा | 2 Best शेतकरी कविता मराठी

लहू कुपले आणि राजेश साबळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी कविता मराठी विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. तु शेतकरी | शेतकरी कविता मराठी काव्यबंध समुह आम्ही मराठी साहित्याचे शिल्पवार : . गुरुवारदिनांक: .३१/०८ /२०२३विषय : . शेतकरीशिर्षक : . तु शेतकरी सुकली त्याची शेती दृष्ठ लागली कोनाची नष्टावली सारी शेतीआस लागली ढळायला |l१॥ …

तु शेतकरी आणि बळीराजाची व्यथा | 2 Best शेतकरी कविता मराठी Read More »

maza baap shetkari kavita

शेतकरी राजा आणि वाटलं होतं कर्ज माफ करेल | 2 Best maza baap shetkari kavita

अनिता बर्गे भोसले आणि वैष्णवी सं ठाकरे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत maza baap shetkari kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. शेतकरी राजा | maza baap shetkari kavita काव्यबंध समूहआम्ही मराठी साहित्याचे शिल्पकारगुरुवारची स्पर्धादिनाक 31/08/2023विषय – शेतकरी ||शेतकरी राजा || पड लवकर रे बापुड्या, नको घेऊ आढेवेढे.पडलास वेळेत तर, काय तो आनंद गडे,सर्ज्या राजा …

शेतकरी राजा आणि वाटलं होतं कर्ज माफ करेल | 2 Best maza baap shetkari kavita Read More »

shetkari var kavita

आभाळ फाटलं आणि शेतकरी मुलाची व्यथा | 2 Best shetkari var kavita

वर्षा प्रधान/खोब्रागडे आणि प्रा. महेश कृष्णा पगार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari var kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. आभाळ फाटलं | shetkari var kavita काव्यबंध समूह आयोजितकाव्यलतीका स्पर्धा….विषय…शेतकरी आभाळ फाटलं दमानं घे ना देवा जरा, काहूर पेटलंआभाळ फाटलं देवा आभाळ फाटलं‌ कष्ट गेले वाया गेला घामाचा सळामेघ दाटनां, फुका गेल्या मातीच्या कळाहाल …

आभाळ फाटलं आणि शेतकरी मुलाची व्यथा | 2 Best shetkari var kavita Read More »