सैनिक | best bhartiya sainik kavita in 2024
विजया भट यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत bhartiya sainik kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. bhartiya sainik kavita in 2024 स्पर्धेसाठी… स्वरचितकाव्यबंध समूह आयोजित काव्य लतिका… रविवारीची काव्य स्पर्धा…. २५/२/२०२४…. विषय ….सैनिकांसाठी कविता…. सैनिक | bhartiya sainik kavita in 2024 मातृभूमीचे रक्षण करण्या.हथेलीवर प्राण घेऊनी…सारे नातेगोते सोडूनजाई सीमेवरी निघूनी…. सगळे सोयरे काकुळतीनेडोळे …