Kavita In Marathi

जेव्हा एखाद्याला आपल्या मनातले भाव अतिशय भावानिकतेने आणि कंटाळा न येणाऱ्या प्रकारे पोहोचवायचे असतात तेव्हा Best Kavita In Marathi Language नेहमीच वापरल्या जातात. कधी एखाद्या कुणाचा वाढदिवस असतो तेव्हा शुभेच्छा देण्यासाठी मराठी कवितांचा वापर केला जातो. कधी आपल्या जवळच्या मंडळींना एखाद्या सणाच्या शुभेच्छा द्यायच्या असतात. तरी कधी देवालासुद्धा मागणे घालण्यासाठी कवितांचा वापर केला जातो. म्हणजे कविता लिहिण्यासाठी व्यक्ती समोर असलीच पाहिजे असं काही नाही. काही व्यक्तींना कवितेतून आपल्या मनाची स्थिती दर्शवायची असते. यात प्रेम, यातना, राग अश्या वेगवेगळ्या भावनांचा समावेश होतो. कधी कविता आईवर, वडिलांवर लिहिल्या जातात कधी बंधुभागीनीवर. प्रियकर प्रेयसी वर तर सर्रास प्रेम कविता लिहिल्या जातात. त्यांचा हि समावेश आपल्या वेबसाईट वर आहे. कुणाची आठवण येते म्हणून कविता लिहिल्या जातात. कुणी जवळ असून त्याला रोजच्या संभाषणातून न कळलेल्या गोष्टी सांगण्यासाठी कविता लिहिल्या जातात. मैत्री मधले प्रेम व्यक्त करण्यासाठी देखील खूप सुंदर कविता असतात. अश्या सर्व मराठी कविता ( Best Kavita In Marathi Language) संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळेल.

Mazi Mulgi Marathi Kavita On Daughter

Mulgi Marathi Kavita On Daughter | 100+ चारोळ्या लेकीसाठी मराठी कविता

Mazi Mulgi Marathi Kavita On Daughter | लेकीसाठी मुलीसाठी मराठी कविता | Lek Marathi Poem १)होता जन्म लेकी तुझियाझाला समूळ जीवनात बदलसौख्य आले घरा जणूफुलला चिखलात सुंदर कमल २)पडता पाऊल लेकीचेलागे पैशांचा झरासाक्षात लक्ष्मी देवीजणू येती घरा ३)चिमुकलीच्या ओठांमधूनीजवा निघे शब्द मधुरपडताच कानी मजला मगत्यासी नसे सुखाची धुर ४)मागच्या जन्माची पुण्याई जणूआम्हास झाली मुलगी नेकलाखात …

Mulgi Marathi Kavita On Daughter | 100+ चारोळ्या लेकीसाठी मराठी कविता Read More »

Father's Day 2023 Date Marathi Kavita | happy fathers day father marathi poem wishes kavita | बाबांसाठी कविता

Father’s Day 2023 Date & Marathi Kavita | बाबांसाठी सुंदर मराठी कविता

Father’s Day 2023 Date Marathi Kavita | happy fathers day father marathi poem wishes kavita | बाबांसाठी कविताया वर्षी जागतिक पितृदिन म्हणजेच Father’s Day कधी आहे ते बघा आणि आपल्या वडिलांना आपल्या भावना आणि शुभेच्छा पोहोचवण्यासाठी पुढे दिलेल्या सुंदर कविता पाठवा. Father’s Day 2023 >>> 18 June 2023Father’s Day 2024 >>> 16 June 2024Father’s Day …

Father’s Day 2023 Date & Marathi Kavita | बाबांसाठी सुंदर मराठी कविता Read More »

Maze baba marathi kavita for father

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father | Baba var Kavita | Majhe Baba Kavita आईची जरी असली वेडी माया बाबा तुम्ही आहात संपूर्ण कुटुंबाचा पाया बाबा तुमचे वागणे आहे नारळासारखे बाहेरून कठिण पण आत स्वच्छ खोब्र्यासारखे तुम्ही आम्हा सर्वांसाठी राब राब राबतात जशी दिव्याची वात झिजते तसे जळतात ढाल बनून तुम्ही …

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father Read More »

Sad Kavita Marathi

Sad Kavita Marathi | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो

Sad Kavita Marathi | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो किती जीवघेणे हे जगणे , सतत अंतरीची घालमेल ह्या दुःखाला नसे तोड , जरी मिळे सुखाची वेल शक्तिहीन असून तिला , नसे कुठल्याही आधाराची जोड येईल का कुणीतरी सोबती जीवनात , ज्याने जगण्याची आशा होईल गोड , ज्याने जगण्याची आशा होईल …

Sad Kavita Marathi | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो Read More »

कॉलेज लाइफ मराठी कविता

कॉलेज लाइफ मराठी कविता |College Life कधीही न विसरू शकणाऱ्या आठवणी

कॉलेज लाइफ मराठी कविता | कधी विसरू न शकणाऱ्या आठवणी आजही आठवतात मलात्या कॉलेज मधील आठवणीमित्रांसोबतची ती मस्त आणिकॉलेज च्या कट्यावरचा तो चहा पाणी….कॉलेज जायचा तर आमचातो नुसताच बहाणा होता….मित्रांशी भेटण्याचा एकमात्रतो आमचा ठिकाणा होता….लेक्चर तर आम्हीकधीच करायचं नाही…आणि कधीकाळी केलंच तरलेक्चरर कडे लक्ष मात्र राहायचं नाही….एकदम मागच्या बाकावर बसूननुसत्याच पोरी बघत राहायचं….कधी त्यांना डिवचायचंतर …

कॉलेज लाइफ मराठी कविता |College Life कधीही न विसरू शकणाऱ्या आठवणी Read More »

Ektarfi prem kavita

Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी

एका मुलीने सहज विचारलं मलाकारे कुणावर प्रेम करत आहेस का….?मी म्हटलो तिलाथोडा वेळ मला देतेस का…मी सांगतो तुला माझ्या प्रेमाची कथा….?जी आहे जगातील प्रत्येक प्रेमीयुगुलांची व्यथा…..Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी तुझ्यासारखी दिसायला गोंडसलाल लाल गाल तिचे….ओठ जणू गुलाबाची फुलं तिचे….चंद्रानेही लाजून ढगाआड लपावं, असं तिचं रूप होतं….आणि फुलाने ही …

Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी Read More »

Baap Kavita Marathi

Baap Kavita Marathi | बापावर अशी कविता शोधून सापडणार नाही

आपण म्हणतो आज सगळीकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. सर्व महत्वाची पदे, रोजच्या व्यवहारातील शक्तीस्थाने हि पुरुषांकडे असतात. त्यामुळे ते सुखी असतात. सुखी असतीलही पण पुरुषांचे दुःख किंवा कष्ट हे अगदी सामान्य मानले जातात असे दिसते. त्यांना लहानपणा पासून “मुल कुठ रडतात का ?” असं शिकवता शिकवता आपण त्यांच्यातला भावनायुक्त विचार कल्लोळ आतल्या आत दाबतो. आणि “काय …

Baap Kavita Marathi | बापावर अशी कविता शोधून सापडणार नाही Read More »

Aai Kavita In Marathi

Aai Kavita In Marathi | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते

तुम्ही आई या विषयावर कविता शोधत इथ पर्यंत आलात म्हणजे नक्कीच देवाची तुमच्यावर कृपा आहे. कारण आईचे उपकार तुम्ही विसरले नाहीत याचेच हे प्रतिक आहे. दैनंदिन जीवनात जवळच्या दूरच्या सर्व लोकांचे आभार मानले जातात. पण आईला तिच्याबद्दल मुलांकडून व्यक्त केलेली कृतज्ञता फारच क्वचितच ऐकायला मिळते. काही लोक तर तिच्या वाढदिवस सुद्धा विसरून जातात. इतकच काय …

Aai Kavita In Marathi | कविता आईची माया | जेव्हा साहेबाला आईची आठवण येते Read More »

Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरी

Bayko Shayari Marathi | बायको साठी बेस्ट मराठी शायरी

Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरीबायकोसाठी प्रेमाची कविता  (Bayko prem kavita) तुम्ही शोधतआहात याचा अर्थ एकतर तुमच्या पार्टनर बरोबर तुमचा काहीतरी राग रुसवा झाला आहे. किंवा पार्टनर चा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही कविता पाठवून त्याला खुश करण्याच्या प्रयत्नात आहात. आता अजिबात काळजी करू नका तुम्ही योग्य …

Bayko Shayari Marathi | बायको साठी बेस्ट मराठी शायरी Read More »

Heart Touching Marathi Kavita On Life

Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी

आयुष्यावर कविता लिहिणारे भरपूर कवी/ कवयत्री तुम्ही पहिल्या असतील. तुम्ही म्हणाल आता हिने काय अजून लिहिलंय. नवीन लोकांना काय जमणार ? असा प्रश्न देखील पडला असेल. पण ते तुम्ही ठरवा. कारण आयुष्य हा प्रत्येकाचा विषय आहे. त्यावर कितीही लिहील गेल तरी ते कमीच पडेल असं मला वाटत. म्हणून मी सुद्धा माझी कविता तुमच्या समोर घेऊन …

Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी Read More »